• Janta Awaj News
jantaawajnews.com
Advertisement
  • मुख्यपृष्ठ
  • ई पेपर
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • महत्त्वाचे जिल्हे
    • अहिल्यानगर
    • पुणे
    • नागपूर ( विदर्भ )
    • छत्रपती संभाजीनगर
    • नाशिक
    • बीड
    • जालना
    • बुलढाणा
  • राजकीय
  • विश्लेषण
    • राजकारण
    • इतिहास
    • अर्थकारण
    • क्राईम
    • विज्ञान-तंत्रज्ञान
    • ज्योतिष्य
  • फायनान्स
    • बातमी
    • बाजार
    • इन्व्हेस्टमेंट
    • मनी मंत्रा
  • राशी – भविष्य
    • राशी वृत्त
    • आजचे भविष्य
    • सप्ताहिक राशी
  • मनोरंजन
    • ओ टी टी
    • टेलिव्हिजन
    • बॉलीवूड
    • सिनेमा
  • आरोग्य
  • देश-विदेश
  • धार्मिक
  • शिक्षण
  • शेत-शिवार
  • आणखी
    • नोकरी विषयक
    • संपादकीय
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • ई पेपर
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • महत्त्वाचे जिल्हे
    • अहिल्यानगर
    • पुणे
    • नागपूर ( विदर्भ )
    • छत्रपती संभाजीनगर
    • नाशिक
    • बीड
    • जालना
    • बुलढाणा
  • राजकीय
  • विश्लेषण
    • राजकारण
    • इतिहास
    • अर्थकारण
    • क्राईम
    • विज्ञान-तंत्रज्ञान
    • ज्योतिष्य
  • फायनान्स
    • बातमी
    • बाजार
    • इन्व्हेस्टमेंट
    • मनी मंत्रा
  • राशी – भविष्य
    • राशी वृत्त
    • आजचे भविष्य
    • सप्ताहिक राशी
  • मनोरंजन
    • ओ टी टी
    • टेलिव्हिजन
    • बॉलीवूड
    • सिनेमा
  • आरोग्य
  • देश-विदेश
  • धार्मिक
  • शिक्षण
  • शेत-शिवार
  • आणखी
    • नोकरी विषयक
    • संपादकीय
No Result
View All Result
jantaawajnews.com
No Result
View All Result
Home क्राईम

Nashik IT Company Sex Racket : वेषांतर करून महिला पोलिसांची धाडसी कारवाई, 6 आरोपी अटकेत

नाशिकमधील आयटी कंपनीत महिला कर्मचाऱ्यांचे लैंगिक शोषण व धर्मांतराचा प्रयत्न उघडकीस. महिला पोलिसांनी वेषांतर करून रॅकेटचा पर्दाफाश केला, 6 जणांना अटक.

Janta Awaj News by Janta Awaj News
April 10, 2026
in क्राईम, ताज्या बातम्या, नाशिक, बातमी, महाराष्ट्र
0
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

नाशिक शहरातील एका प्रतिष्ठित आयटी कंपनीत महिला कर्मचाऱ्यांवर झालेल्या लैंगिक अत्याचार आणि धर्मांतराच्या प्रयत्नाने संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेला आहे. या गंभीर प्रकरणाची दखल घेत पोलिसांनी अत्यंत धाडसी आणि गोपनीय मोहीम राबवत सात महिला अधिकाऱ्यांना वेषांतर करून कंपनीत पाठवले. या ऑपरेशनमध्ये सेक्स रॅकेटचा बुरखा फाडून काढत पोलिसांनी सहा आरोपींना अटक केली असून, यात एका महिला एचआरचाही समावेश आहे.

महिला कर्मचाऱ्यांवर अत्याचार, धर्मांतराचा प्रयत्न

नाशिकमध्ये कार्यरत असलेल्या एका मल्टीनॅशनल आयटी कंपनीत मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. कंपनीतील काही वरिष्ठ अधिकारी महिला कर्मचाऱ्यांना चांगल्या करिअरचे स्वप्न दाखवून त्यांच्याशी अश्लील हावभाव करत होते. तसेच त्यांचे लैंगिक शोषण करण्यात येत होते. एवढेच नव्हे, तर महिलांचे धर्मांतर करून त्यांच्यावर विशिष्ट धर्मीय संस्कृती लादण्याचाही प्रयत्न सुरू असल्याचे उघडकीस आले.

या प्रकरणानंतर पीडित महिलांच्या कुटुंबीयांमध्ये संतापाची लाट उसळली असून, राज्यभरातून या घटनेचा निषेध होत आहे.

वेषांतरात सात महिला अधिकाऱ्यांची मोहीम

प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता, नाशिक पोलिसांनी सरळ  कारवाईऐवजी एक गुप्त ऑपरेशनची योजना आखली. यासाठी सात वरिष्ठ महिला पोलिस अधिकाऱ्यांची विशेष टीम तयार करण्यात आली. या अधिकाऱ्यांनी सामान्य कर्मचारी म्हणून वेषांतर केले आणि त्या आयटी कंपनीत दाखल झाल्या.

कंपनीत मीटिंगच्या वेळी या महिला अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष पाहिले की, आरोपी कसे अश्लील हावभाव करतात, महिलांशी कसे गैरवर्तन करतात. स्वतःच्या डोळ्यांनी हे प्रकार पाहिल्यानंतर महिला अधिकाऱ्यांनी शिताफीने कारवाई करत आरोपींना ताब्यात घेतले.

सीसीटीव्ही फुटेज आणि डिजिटल पुरावे जमा

या प्रकरणाच्या तपासादरम्यान पोलिसांनी ४० हून अधिक सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. तसेच डिजिटल पुरावेही गोळा करण्यात आले. ठोस पुराव्यांच्या आधारेच ही मोठी कारवाई यशस्वी झाली. नाशिक पोलिसांच्या या अचूक आणि धाडसी ऑपरेशनमुळे संपूर्ण रॅकेटचा भांडाफोड झाला आहे.

तपासात असेही उघडकीस आले की, कंपनीतील काही टीम लीडर तरुणींचा पद्धतशीर ‘ब्रेनवॉश’ करत होते. त्यांना प्रेमाच्या जाळ्यात अडकवून लग्नाचे आमिष दाखवले जात होते.

हे सुद्धा वाचा 

Ladki bahin yojna : लाडकी बहिण योजना बंद होणार ? उच्च न्यायालय योजने बाबद काय म्हटले….

9 गुन्हे दाखल, 6 आरोपींना अटक

या प्रकरणात आतापर्यंत 9 पीडित महिलांनी पुढे येऊन गुन्हा दाखल केला आहे. यात दोन विवाहित महिलांचाही समावेश आहे. तसेच एका तरुणाला बळजबरीने धर्मांतर करण्याचा प्रयत्न झाल्याचेही उघडकीस आले आहे.

पोलिसांनी आतापर्यंत 6 आरोपींना अटक केली आहे. यामध्ये एका महिला एचआरचाही समावेश असून, ती बराच काळ फरार होती. नाशिक पोलिसांनी तिला पुण्यातून ताब्यात घेतले. पीडित महिलांनी वारंवार तक्रार करूनही तिने दुर्लक्ष केल्याने तिला सहआरोपी करण्यात आले आहे.

या प्रकरणात आणखी काही मोठे खुलासे होण्याची शक्यता आहे. सर्व आरोपींना आज न्यायालयात हाजर केले जाणार आहे. पोलिसांनी सांगितले की, या प्रकरणातील इतर आरोपींचा शोध सुरू असून, लवकरच अधिक कारवाई केली जाईल.

नाशिकमध्ये घडलेल्या या घटनेने संपूर्ण देशाचे लक्ष वेधून घेतले असून, आयटी क्षेत्रातील महिला कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

Tags: #नाशिक #पोलीस #महाराष्ट्र
Previous Post

Ladki bahin yojna : लाडकी बहिण योजना बंद होणार ? उच्च न्यायालय योजने बाबद काय म्हटले….

Next Post

 High Court on EVM : पहिल्यांदाच EVM ची तपासणी होणार, चांदिवली मतदारसंघात काँग्रेसच्या पराभूत उमेदवाराला मोठा दिलासा

Janta Awaj News

Janta Awaj News

Next Post

 High Court on EVM : पहिल्यांदाच EVM ची तपासणी होणार, चांदिवली मतदारसंघात काँग्रेसच्या पराभूत उमेदवाराला मोठा दिलासा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

I agree to the Terms & Conditions and Privacy Policy.

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
Dr.sujay vikhe surprise dinner visit to shirdi Dr.Arane

राजकीय मतभेदांना तडा देत विकासासाठी डॉ. सुजय विखे पाटलांची सरप्राईज डिनरभेट Dr.Sujay Vikhe

April 23, 2026
नाशिक TCS न्यूज: लैंगिक छळवणूक व धर्मांतर प्रकरणी फरार निदा खानचा पती मोईन खान ताब्यात

नाशिक TCS न्यूज: लैंगिक छळवणूक व धर्मांतर प्रकरणी फरार निदा खानचा पती मोईन खान ताब्यात

April 18, 2026
भेंडवळची घटमांडणी 2026: अक्षय तृतीयेला झाली भविष्यवाणी; पाऊस, पिके, राजकारण कसे राहील? जाणून घ्या सविस्तर अंदाज

भेंडवळची घटमांडणी 2026: अक्षय तृतीयेला झाली भविष्यवाणी; पाऊस, पिके, राजकारण कसे राहील? जाणून घ्या सविस्तर अंदाज

April 20, 2026
(Naresh Arora, Parth Pawar)पार्थ पवारांचा पत्ता कट? NCP कडून राज्यसभेवर नरेश अरोरांची वर्णी लागणार?

(Naresh Arora, Parth Pawar)पार्थ पवारांचा पत्ता कट? NCP कडून राज्यसभेवर नरेश अरोरांची वर्णी लागणार?

February 17, 2026
पुण्यातील इन्फोसिस मध्ये ‘जिहादी छळ’चा गंभीर आरोप; माजी कर्मचाऱ्याने फडणवीस-नितेश राणेंना केले टॅग

नाशिक TCS प्रकरण: ‘कॉर्पोरेट जिहाद’ची मास्टरमाइंड निदा खान फरार!

2
Eknath shinde : शिंदे शिवसेनेतच गटबाजी उघड? बुलढाण्यात आजी-माजी पदाधिकाऱ्यांमध्ये राडा

Eknath shinde : शिंदे शिवसेनेतच गटबाजी उघड? बुलढाण्यात आजी-माजी पदाधिकाऱ्यांमध्ये राडा

2
भोंदू अशोक खरातची पत्नी, कल्पना खरातच्या  अटकपूर्व जामीन अर्जावर न्यायालयात काय कारवाई झाली?

भोंदू अशोक खरातची पत्नी, कल्पना खरातच्या अटकपूर्व जामीन अर्जावर न्यायालयात काय कारवाई झाली?

2
दादाच्या अपघाताचे कारण अघोरी पूजा ?

दादाच्या अपघाताचे कारण अघोरी पूजा ?

2
pune : 70 हजाराच्या वादातून तरुणाचा खून

सोलापूरमध्ये एकाच कुटुंबातील तिघांची हत्या

May 2, 2026
भोरमध्ये 4 वर्षीय चिमुकलीवर अत्याचार व हत्या; गावात बंद, आरोपीला फाशीची मागणी

पुण्यातील भोर तालुक्यात चार वर्षांच्या मुलीवरील अत्याचारानंतर नसरापूरमध्ये बंद, रोहित पवार यांची शक्ती कायद्याची मागणी

May 2, 2026
आयपीएल २०२६: काईल जेमिसनच्या आक्रमक जल्लोषावर बीसीसीआयची कारवाई, दिल्लीचा विजय

आयपीएल २०२६: काईल जेमिसनच्या आक्रमक जल्लोषावर बीसीसीआयची कारवाई, दिल्लीचा विजय

May 2, 2026
Maharashtra HSC Result 2026:

Maharashtra HSC Result 2026:

May 2, 2026

Recent News

जनता आवाज हे वेब पोर्टल अहिल्यानगर येथून कार्यान्वित केले जात आहे. या वेब पोर्टल वर प्रदर्शित केली जाणारे सर्व लेख, वृत्त हे डिजीटल माध्यमातून अपडेट केले जातात.

Follow Us

Recent News

pune : 70 हजाराच्या वादातून तरुणाचा खून

सोलापूरमध्ये एकाच कुटुंबातील तिघांची हत्या

May 2, 2026
भोरमध्ये 4 वर्षीय चिमुकलीवर अत्याचार व हत्या; गावात बंद, आरोपीला फाशीची मागणी

पुण्यातील भोर तालुक्यात चार वर्षांच्या मुलीवरील अत्याचारानंतर नसरापूरमध्ये बंद, रोहित पवार यांची शक्ती कायद्याची मागणी

May 2, 2026

© 2025 JANTA AWAJ NEWS - All rights reserved & Website maintained by SOFTISKY MEDIA SOLUTION.

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • ई पेपर
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • महत्त्वाचे जिल्हे
    • अहिल्यानगर
    • पुणे
    • नागपूर ( विदर्भ )
    • छत्रपती संभाजीनगर
    • नाशिक
    • बीड
    • जालना
    • बुलढाणा
  • राजकीय
  • विश्लेषण
    • राजकारण
    • इतिहास
    • अर्थकारण
    • क्राईम
    • विज्ञान-तंत्रज्ञान
    • ज्योतिष्य
  • फायनान्स
    • बातमी
    • बाजार
    • इन्व्हेस्टमेंट
    • मनी मंत्रा
  • राशी – भविष्य
    • राशी वृत्त
    • आजचे भविष्य
    • सप्ताहिक राशी
  • मनोरंजन
    • ओ टी टी
    • टेलिव्हिजन
    • बॉलीवूड
    • सिनेमा
  • आरोग्य
  • देश-विदेश
  • धार्मिक
  • शिक्षण
  • शेत-शिवार
  • आणखी
    • नोकरी विषयक
    • संपादकीय

© 2025 JANTA AWAJ NEWS - All rights reserved & Website maintained by SOFTISKY MEDIA SOLUTION.

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.