Ladki bahin yojna : लाडकी बहिण योजना बंद होणार ? उच्च न्यायालय योजने बाबद काय म्हटले….

मुंबई : मुंबई उच्च न्यायालयाने नुकत्याच झालेल्या एका महत्त्वाच्या सुनावणीत राज्य सरकार आणि महापालिकेलाही सुनावले. निवृत्त एका महिला कर्मचाऱ्याने सातव्या वेतन आयोगानुसार पेन्शन, ग्रॅच्युईटी आणि इतर लाभ न मिळाल्याने न्यायालयात धाव घेतली होती. या याचिकेवर न्यायमूर्ती रवींद्र घुगे आणि न्यायमूर्ती अभय मंत्री यांच्या खंडपीठासमोर सुनावणी पार पडली. यावेळी पालिकेच्या वतीने सांगण्यात आले की, सरकारने सातव्या … Continue reading Ladki bahin yojna : लाडकी बहिण योजना बंद होणार ? उच्च न्यायालय योजने बाबद काय म्हटले….