Sunetra Pawar, Pradnya khosre: सुनेत्रा पवारांच्या जीविताला धोका? प्रज्ञा खोसरे यांच्यावर गंभीर आरोप, राजकीय वातावरण तापले
महाराष्ट्राच्या राजकारणात बीड जिल्ह्यातून एका निनावी पत्राने मोठी हलचाल निर्माण केली आहे. या पत्रात राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या जीविताला आणि सामाजिक...















