• Janta Awaj News
jantaawajnews.com
Advertisement
  • मुख्यपृष्ठ
  • ई पेपर
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • महत्त्वाचे जिल्हे
    • अहिल्यानगर
    • पुणे
    • नागपूर ( विदर्भ )
    • छत्रपती संभाजीनगर
    • नाशिक
    • बीड
    • जालना
    • बुलढाणा
  • राजकीय
  • विश्लेषण
    • राजकारण
    • इतिहास
    • अर्थकारण
    • क्राईम
    • विज्ञान-तंत्रज्ञान
    • ज्योतिष्य
  • फायनान्स
    • बातमी
    • बाजार
    • इन्व्हेस्टमेंट
    • मनी मंत्रा
  • राशी – भविष्य
    • राशी वृत्त
    • आजचे भविष्य
    • सप्ताहिक राशी
  • मनोरंजन
    • ओ टी टी
    • टेलिव्हिजन
    • बॉलीवूड
    • सिनेमा
  • आरोग्य
  • देश-विदेश
  • धार्मिक
  • शिक्षण
  • शेत-शिवार
  • आणखी
    • नोकरी विषयक
    • संपादकीय
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • ई पेपर
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • महत्त्वाचे जिल्हे
    • अहिल्यानगर
    • पुणे
    • नागपूर ( विदर्भ )
    • छत्रपती संभाजीनगर
    • नाशिक
    • बीड
    • जालना
    • बुलढाणा
  • राजकीय
  • विश्लेषण
    • राजकारण
    • इतिहास
    • अर्थकारण
    • क्राईम
    • विज्ञान-तंत्रज्ञान
    • ज्योतिष्य
  • फायनान्स
    • बातमी
    • बाजार
    • इन्व्हेस्टमेंट
    • मनी मंत्रा
  • राशी – भविष्य
    • राशी वृत्त
    • आजचे भविष्य
    • सप्ताहिक राशी
  • मनोरंजन
    • ओ टी टी
    • टेलिव्हिजन
    • बॉलीवूड
    • सिनेमा
  • आरोग्य
  • देश-विदेश
  • धार्मिक
  • शिक्षण
  • शेत-शिवार
  • आणखी
    • नोकरी विषयक
    • संपादकीय
No Result
View All Result
jantaawajnews.com
No Result
View All Result
Home क्राईम

North korea missile attack: उत्तर कोरियाचा मिसाइल हल्ला : इराण-अमेरिका युद्धविरामानंतरच किम जोंग उनची आक्रमकता, दक्षिण कोरिया-जपान अलर्टवर

उत्तर कोरियाने पूर्व किनारपट्टीवरून अनेक बॅलेस्टिक मिसाइल्स डागल्या. इराण-अमेरिका युद्धविरामाच्या काही तासांतच ही कारवाई, दक्षिण कोरिया व जपान सतर्क.

Janta Awaj News by Janta Awaj News
April 8, 2026
in क्राईम, ताज्या बातम्या, देश-विदेश, बातमी, राजकारण, विज्ञान-तंत्रज्ञान
0
0
SHARES
2
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
North Korean government, North Korean leader

 

संपूर्ण  जगाने नुकताच एका मोठ्या युद्धातून सुटकेचा निश्वास घेतला, तोच पूर्व आशियातून पुन्हा धोक्याचे संकेत मिळू लागले आहेत. इराण-अमेरिका युद्धबंदीची घोषणा झाल्यानंतर काही तासांतच उत्तर कोरियाने आक्रमक भूमिका घेतली आहे. हुकूमशहा किम जोंग उनच्या नेतृत्वाखालील उत्तर कोरियाने पूर्व किनारपट्टीवरून अनेक बॅलेस्टिक क्षेपणास्त्रे डागून जगात पुन्हा खळबळ उडवली आहे.

अचानक मिसाइल चाचणी

उत्तर कोरियाच्या या कृतीमुळे पूर्व आशियातील तणाव पुन्हा वाढला आहे. दक्षिण कोरिया आणि जपान – हे दोन्ही देश तात्काळ अलर्ट मोडवर आले आहेत. दक्षिण कोरियाच्या संयुक्त प्रमुख सैन्य दलाने (JCS) दिलेल्या माहितीनुसार, उत्तर कोरियाने आपल्या पूर्व किनारपट्टीवरील वोनसॅन शहराजवळून अनेक शॉर्ट-रेंज बॅलेस्टिक मिसाइल्स प्रक्षेपित केल्या.

या क्षेपणास्त्रांनी समुद्रात कोसळण्याआधी सुमारे 240 किलोमीटरचे अंतर पार केले. गेल्या दोन दिवसांत ही दुसरी मिसाइल चाचणी असल्याचेही दक्षिण कोरियाने स्पष्ट केले आहे.

क्षेपणास्त्र प्रक्षेपणानंतर लगेचच जपाननेही आपली हवाई संरक्षण यंत्रणा सतर्क केली. दोन्ही देशांनी परिस्थितीवर लक्ष ठेवले आहे. सुदैवाने ही सर्व क्षेपणास्त्रे समुद्रात पडल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही आणि  मोठा अनर्थ टळला.

इराण-अमेरिकाचा आजपासून युद्धविराम

उत्तर कोरियाचे हे पाऊल विशेषतः धक्कादायक ठरले कारण आजच मध्य पूर्वेतील एका मोठ्या युद्धाला विराम मिळाला आहे. इराण आणि अमेरिका-इस्रायल यांच्यात सुरू असलेल्या युद्धाला ३८ दिवसांनंतर युद्धविराम (Ceasefire) लागला आहे.

या युद्धामुळे जगभरात इंधनाची टंचाई, एलपीजी गॅसच्या किमती वाढल्या होत्या आणि सामान्य नागरिक हैराण झाले होते. शिवाय स्ट्रेट ऑफ हॉर्मुज बंद झाल्यामुळे तेलपुरवठा धोक्यात आला होता. मात्र, आता ही वाहिनी सर्वांसाठी खुली करण्याच्या अटीवर अमेरिका व इस्रायल युद्धबंदीला तयार झाले.

अशा सकारात्मक घडामोडीतून जगाने सुटकेचा श्वास सोडला नाही तोच उत्तर कोरियाच्या मिसाइल चाचणीने पुन्हा एकदा अस्वस्थता निर्माण केली आहे.

पूर्व आशियातील भविष्यातील परिणाम

तज्ज्ञांच्या मते, उत्तर कोरियाची ही मिसाइल चाचणी ही केवळ लष्करी ताकद दाखवण्यासाठी नसून, आंतरराष्ट्रीय राजकारणात आपले वर्चस्व नोंदवण्याचा एक डाव असू शकतो. विशेषतः जेव्हा जगाचे लक्ष मध्य पूर्वेकडे लागलेले होते, तेव्हा किम जोंग उन यांनी मिसाईलचे परीक्षण करून जागाच लक्ष आपल्याकडे वेधून घेतले आहे.

दक्षिण कोरिया आणि जपानने या घटनेनंतर संयुक्तपणे संरक्षण पातळी वाढवली आहे. अमेरिकेकडूनही या घटनेवर नजर ठेवली जात आहे.

एकीकडे मध्य पूर्वेतील युद्ध थांबल्याने जगाला दिलासा मिळाला आहे, तर दुसरीकडे उत्तर कोरियाच्या आक्रमक मिसाइल चाचणीने पूर्व आशियातील तणाव पुन्हा वाढला आहे. पुढील काही दिवसांत या घटनेचे दूरगामी परिणाम दिसू शकतात. पण सध्या सर्वांचे लक्ष आता किम जोंग उनच्या पुढील हालचालीकडे लागले आहे.

Tags: #नॉर्थकोरिया #northkorea #missile #attack #war
Previous Post

Sunetra Pawar, Pradnya khosre: सुनेत्रा पवारांच्या जीविताला धोका? प्रज्ञा खोसरे यांच्यावर गंभीर आरोप, राजकीय वातावरण तापले

Next Post

AJIT PAWAR: अजितदादांचा अपघात की घातपात? खरातच्या अघोरी पूजेचा थेट संबंध; अमोल मिटकरींचा आरोप….

Janta Awaj News

Janta Awaj News

Next Post

AJIT PAWAR: अजितदादांचा अपघात की घातपात? खरातच्या अघोरी पूजेचा थेट संबंध; अमोल मिटकरींचा आरोप....

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

I agree to the Terms & Conditions and Privacy Policy.

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
Dr.sujay vikhe surprise dinner visit to shirdi Dr.Arane

राजकीय मतभेदांना तडा देत विकासासाठी डॉ. सुजय विखे पाटलांची सरप्राईज डिनरभेट Dr.Sujay Vikhe

April 23, 2026
नाशिक TCS न्यूज: लैंगिक छळवणूक व धर्मांतर प्रकरणी फरार निदा खानचा पती मोईन खान ताब्यात

नाशिक TCS न्यूज: लैंगिक छळवणूक व धर्मांतर प्रकरणी फरार निदा खानचा पती मोईन खान ताब्यात

April 18, 2026
भेंडवळची घटमांडणी 2026: अक्षय तृतीयेला झाली भविष्यवाणी; पाऊस, पिके, राजकारण कसे राहील? जाणून घ्या सविस्तर अंदाज

भेंडवळची घटमांडणी 2026: अक्षय तृतीयेला झाली भविष्यवाणी; पाऊस, पिके, राजकारण कसे राहील? जाणून घ्या सविस्तर अंदाज

April 20, 2026
(Naresh Arora, Parth Pawar)पार्थ पवारांचा पत्ता कट? NCP कडून राज्यसभेवर नरेश अरोरांची वर्णी लागणार?

(Naresh Arora, Parth Pawar)पार्थ पवारांचा पत्ता कट? NCP कडून राज्यसभेवर नरेश अरोरांची वर्णी लागणार?

February 17, 2026
पुण्यातील इन्फोसिस मध्ये ‘जिहादी छळ’चा गंभीर आरोप; माजी कर्मचाऱ्याने फडणवीस-नितेश राणेंना केले टॅग

नाशिक TCS प्रकरण: ‘कॉर्पोरेट जिहाद’ची मास्टरमाइंड निदा खान फरार!

2
Eknath shinde : शिंदे शिवसेनेतच गटबाजी उघड? बुलढाण्यात आजी-माजी पदाधिकाऱ्यांमध्ये राडा

Eknath shinde : शिंदे शिवसेनेतच गटबाजी उघड? बुलढाण्यात आजी-माजी पदाधिकाऱ्यांमध्ये राडा

2
भोंदू अशोक खरातची पत्नी, कल्पना खरातच्या  अटकपूर्व जामीन अर्जावर न्यायालयात काय कारवाई झाली?

भोंदू अशोक खरातची पत्नी, कल्पना खरातच्या अटकपूर्व जामीन अर्जावर न्यायालयात काय कारवाई झाली?

2
दादाच्या अपघाताचे कारण अघोरी पूजा ?

दादाच्या अपघाताचे कारण अघोरी पूजा ?

2
pune : 70 हजाराच्या वादातून तरुणाचा खून

सोलापूरमध्ये एकाच कुटुंबातील तिघांची हत्या

May 2, 2026
भोरमध्ये 4 वर्षीय चिमुकलीवर अत्याचार व हत्या; गावात बंद, आरोपीला फाशीची मागणी

पुण्यातील भोर तालुक्यात चार वर्षांच्या मुलीवरील अत्याचारानंतर नसरापूरमध्ये बंद, रोहित पवार यांची शक्ती कायद्याची मागणी

May 2, 2026
आयपीएल २०२६: काईल जेमिसनच्या आक्रमक जल्लोषावर बीसीसीआयची कारवाई, दिल्लीचा विजय

आयपीएल २०२६: काईल जेमिसनच्या आक्रमक जल्लोषावर बीसीसीआयची कारवाई, दिल्लीचा विजय

May 2, 2026
Maharashtra HSC Result 2026:

Maharashtra HSC Result 2026:

May 2, 2026

Recent News

pune : 70 हजाराच्या वादातून तरुणाचा खून

सोलापूरमध्ये एकाच कुटुंबातील तिघांची हत्या

May 2, 2026
भोरमध्ये 4 वर्षीय चिमुकलीवर अत्याचार व हत्या; गावात बंद, आरोपीला फाशीची मागणी

पुण्यातील भोर तालुक्यात चार वर्षांच्या मुलीवरील अत्याचारानंतर नसरापूरमध्ये बंद, रोहित पवार यांची शक्ती कायद्याची मागणी

May 2, 2026
आयपीएल २०२६: काईल जेमिसनच्या आक्रमक जल्लोषावर बीसीसीआयची कारवाई, दिल्लीचा विजय

आयपीएल २०२६: काईल जेमिसनच्या आक्रमक जल्लोषावर बीसीसीआयची कारवाई, दिल्लीचा विजय

May 2, 2026
Maharashtra HSC Result 2026:

Maharashtra HSC Result 2026:

May 2, 2026
jantaawajnews.com

जनता आवाज हे वेब पोर्टल अहिल्यानगर येथून कार्यान्वित केले जात आहे. या वेब पोर्टल वर प्रदर्शित केली जाणारे सर्व लेख, वृत्त हे डिजीटल माध्यमातून अपडेट केले जातात.

Follow Us

Recent News

pune : 70 हजाराच्या वादातून तरुणाचा खून

सोलापूरमध्ये एकाच कुटुंबातील तिघांची हत्या

May 2, 2026
भोरमध्ये 4 वर्षीय चिमुकलीवर अत्याचार व हत्या; गावात बंद, आरोपीला फाशीची मागणी

पुण्यातील भोर तालुक्यात चार वर्षांच्या मुलीवरील अत्याचारानंतर नसरापूरमध्ये बंद, रोहित पवार यांची शक्ती कायद्याची मागणी

May 2, 2026

© 2025 JANTA AWAJ NEWS - All rights reserved & Website maintained by SOFTISKY MEDIA SOLUTION.

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • ई पेपर
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • महत्त्वाचे जिल्हे
    • अहिल्यानगर
    • पुणे
    • नागपूर ( विदर्भ )
    • छत्रपती संभाजीनगर
    • नाशिक
    • बीड
    • जालना
    • बुलढाणा
  • राजकीय
  • विश्लेषण
    • राजकारण
    • इतिहास
    • अर्थकारण
    • क्राईम
    • विज्ञान-तंत्रज्ञान
    • ज्योतिष्य
  • फायनान्स
    • बातमी
    • बाजार
    • इन्व्हेस्टमेंट
    • मनी मंत्रा
  • राशी – भविष्य
    • राशी वृत्त
    • आजचे भविष्य
    • सप्ताहिक राशी
  • मनोरंजन
    • ओ टी टी
    • टेलिव्हिजन
    • बॉलीवूड
    • सिनेमा
  • आरोग्य
  • देश-विदेश
  • धार्मिक
  • शिक्षण
  • शेत-शिवार
  • आणखी
    • नोकरी विषयक
    • संपादकीय

© 2025 JANTA AWAJ NEWS - All rights reserved & Website maintained by SOFTISKY MEDIA SOLUTION.

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.