• Janta Awaj News
jantaawajnews.com
Advertisement
  • मुख्यपृष्ठ
  • ई पेपर
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • महत्त्वाचे जिल्हे
    • अहिल्यानगर
    • पुणे
    • नागपूर ( विदर्भ )
    • छत्रपती संभाजीनगर
    • नाशिक
    • बीड
    • जालना
    • बुलढाणा
  • राजकीय
  • विश्लेषण
    • राजकारण
    • इतिहास
    • अर्थकारण
    • क्राईम
    • विज्ञान-तंत्रज्ञान
    • ज्योतिष्य
  • फायनान्स
    • बातमी
    • बाजार
    • इन्व्हेस्टमेंट
    • मनी मंत्रा
  • राशी – भविष्य
    • राशी वृत्त
    • आजचे भविष्य
    • सप्ताहिक राशी
  • मनोरंजन
    • ओ टी टी
    • टेलिव्हिजन
    • बॉलीवूड
    • सिनेमा
  • आरोग्य
  • देश-विदेश
  • धार्मिक
  • शिक्षण
  • शेत-शिवार
  • आणखी
    • नोकरी विषयक
    • संपादकीय
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • ई पेपर
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • महत्त्वाचे जिल्हे
    • अहिल्यानगर
    • पुणे
    • नागपूर ( विदर्भ )
    • छत्रपती संभाजीनगर
    • नाशिक
    • बीड
    • जालना
    • बुलढाणा
  • राजकीय
  • विश्लेषण
    • राजकारण
    • इतिहास
    • अर्थकारण
    • क्राईम
    • विज्ञान-तंत्रज्ञान
    • ज्योतिष्य
  • फायनान्स
    • बातमी
    • बाजार
    • इन्व्हेस्टमेंट
    • मनी मंत्रा
  • राशी – भविष्य
    • राशी वृत्त
    • आजचे भविष्य
    • सप्ताहिक राशी
  • मनोरंजन
    • ओ टी टी
    • टेलिव्हिजन
    • बॉलीवूड
    • सिनेमा
  • आरोग्य
  • देश-विदेश
  • धार्मिक
  • शिक्षण
  • शेत-शिवार
  • आणखी
    • नोकरी विषयक
    • संपादकीय
No Result
View All Result
jantaawajnews.com
No Result
View All Result
Home ताज्या बातम्या

शरद पवार रुग्णालयात; बारामती दौरा रद्द,

राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) अध्यक्ष शरद पवार यांना प्रकृती बिघडल्याने ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सुप्रिया सुळेंनी दिलेली माहिती.

Janta Awaj News by Janta Awaj News
April 21, 2026
in ताज्या बातम्या, बातमी, महाराष्ट्र, राजकीय
0
शरद पवार रुग्णालयात; बारामती दौरा रद्द,
0
SHARES
11
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

महाराष्ट्राचे ज्येष्ठ नेते व राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) चे अध्यक्ष शरद पवार यांची प्रकृती अचानक बिघडल्याने त्यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. त्यांची मुलगी व खासदार सुप्रिया सुळे यांनी ही माहिती देताना सांगितले की, वैद्यकीय तपासणीसाठी  त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असून, सध्या ते डॉक्टरांच्या  निगराणी खाली आहेत.

नेमके कारण काय? डॉक्टर काय म्हणाले?

दोन दिवसांपूर्वी दिल्लीहून मुंबईत परतल्यानंतर पवार यांच्या प्रकृती खालावली. त्यामुळे डॉक्टरांनी खबरदारीचा उपाय म्हणून त्यांना रुग्णालयात निगराणी खाली ठेवण्याचा निर्णय घेतला. सोमवारी त्यांना डिस्चार्ज मिळणार होता, मात्र डॉक्टरांनी विश्रांतीचा सल्ला दिल्याने त्यांना अद्याप रुग्णालयातच राहावे लागत आहे. यावर सुप्रिया सुळे म्हणाला

“नियमित तपासणी आणि काही महत्त्वाच्या चाचण्यांसाठी शरद पवार यांना हॉस्पिटलमध्ये दाखल केले आहे. रिपोर्ट आल्यानंतरच त्यांच्या प्रकृतीबाबत स्पष्ट माहिती मिळेल,”

प्रकृती स्थिर, पण खबरदारी

रुग्णालयातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शरद पवार यांची सध्याची प्रकृती स्थिर आहे पण त्यांचे वय आणि अलीकडील आरोग्य स्थिती पाहता डॉक्टरांनी तपासणी करण्याचा निर्णय घेतला आहे. आता सर्व चाचण्यांचा रिपोर्ट आल्यानंतरच पुढील उपचार किंवा डिस्चार्ज बाबत निर्णय घेतला जाईल.

हे पण वाचा

गर्भपाताच्या गोळ्याच्या अति सेवनाने तरुणीचा मृत्यू… वाचा सविस्तर

सुप्रिया सुळे भावुक: ‘दादांचं विमान अपघातात निधन, तो दिवस अजूनही मनात ताजा; कधी-कधी वाटतं ते खरंच गेले का?’

बारामतीतील प्रचार सभेचा दौरा रद्द

रुग्णालयात असल्यामुळे शरद पवार यांचा बारामती दौरा रद्द करण्यात आला आहे. बारामतीमध्ये होणारी प्रचार सभा पक्षाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची होती. मात्र ते या सभेला उपस्थित राहू शकणार नाहीत. पक्षाच्या इतर वरिष्ठ नेत्यांवर या सभेची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, सर्व रिपोर्ट आल्यानंतरच शरद पवार यांच्या प्रकृतीबाबत अधिक माहिती देता येईल. दरम्यान, कार्यकर्त्यांनी काळजी करू नये, असे आवाहन सुप्रिया सुळे यांनी केले आहे. शरद पवार यांच्या आरोग्यावर लक्ष ठेवून पुढील २४ तासांत निर्णय घेतला जाणार आहे.

Previous Post

आयपीएलमध्ये अश्वनी कुमारची दमदार कामगिरी: ४ बळी घेत मुंबई इंडियन्सला दिला विजयाचा आधार

Next Post

ट्रम्प सरकारचे, १६६ अब्ज डॉलरचे टॅरिफ रिफंड सुरू

Janta Awaj News

Janta Awaj News

Next Post
ट्रम्प सरकारचे, १६६ अब्ज डॉलरचे टॅरिफ रिफंड सुरू

ट्रम्प सरकारचे, १६६ अब्ज डॉलरचे टॅरिफ रिफंड सुरू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

I agree to the Terms & Conditions and Privacy Policy.

Stay Connected test

  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
Dr.sujay vikhe surprise dinner visit to shirdi Dr.Arane

राजकीय मतभेदांना तडा देत विकासासाठी डॉ. सुजय विखे पाटलांची सरप्राईज डिनरभेट Dr.Sujay Vikhe

April 23, 2026
नाशिक TCS न्यूज: लैंगिक छळवणूक व धर्मांतर प्रकरणी फरार निदा खानचा पती मोईन खान ताब्यात

नाशिक TCS न्यूज: लैंगिक छळवणूक व धर्मांतर प्रकरणी फरार निदा खानचा पती मोईन खान ताब्यात

April 18, 2026
तुम्ही चर्चेसाठी तयार नाहीत; आणि मुलांवर लाठीचार्ज करताय! कशासाठी? प्रियांका गांधींचा सरकारवर हल्लाबोल Priyanka gandhi 

तुम्ही चर्चेसाठी तयार नाहीत; आणि मुलांवर लाठीचार्ज करताय! कशासाठी? प्रियांका गांधींचा सरकारवर हल्लाबोल Priyanka gandhi 

July 21, 2026
भेंडवळची घटमांडणी 2026: अक्षय तृतीयेला झाली भविष्यवाणी; पाऊस, पिके, राजकारण कसे राहील? जाणून घ्या सविस्तर अंदाज

भेंडवळची घटमांडणी 2026: अक्षय तृतीयेला झाली भविष्यवाणी; पाऊस, पिके, राजकारण कसे राहील? जाणून घ्या सविस्तर अंदाज

April 20, 2026
पुण्यातील इन्फोसिस मध्ये ‘जिहादी छळ’चा गंभीर आरोप; माजी कर्मचाऱ्याने फडणवीस-नितेश राणेंना केले टॅग

नाशिक TCS प्रकरण: ‘कॉर्पोरेट जिहाद’ची मास्टरमाइंड निदा खान फरार!

2
Eknath shinde : शिंदे शिवसेनेतच गटबाजी उघड? बुलढाण्यात आजी-माजी पदाधिकाऱ्यांमध्ये राडा

Eknath shinde : शिंदे शिवसेनेतच गटबाजी उघड? बुलढाण्यात आजी-माजी पदाधिकाऱ्यांमध्ये राडा

2
भोंदू अशोक खरातची पत्नी, कल्पना खरातच्या  अटकपूर्व जामीन अर्जावर न्यायालयात काय कारवाई झाली?

भोंदू अशोक खरातची पत्नी, कल्पना खरातच्या अटकपूर्व जामीन अर्जावर न्यायालयात काय कारवाई झाली?

2
दादाच्या अपघाताचे कारण अघोरी पूजा ?

दादाच्या अपघाताचे कारण अघोरी पूजा ?

2
प्राजक्ता माळीने घेतला 6.42 कोटींचा फ्लॅट; गोरेगावच्या Oberoi Exquisite मध्ये आलिशान घर

प्राजक्ता माळीने घेतला 6.42 कोटींचा फ्लॅट; गोरेगावच्या Oberoi Exquisite मध्ये आलिशान घर

August 20, 2026
तुम्ही चर्चेसाठी तयार नाहीत; आणि मुलांवर लाठीचार्ज करताय! कशासाठी? प्रियांका गांधींचा सरकारवर हल्लाबोल Priyanka gandhi 

तुम्ही चर्चेसाठी तयार नाहीत; आणि मुलांवर लाठीचार्ज करताय! कशासाठी? प्रियांका गांधींचा सरकारवर हल्लाबोल Priyanka gandhi 

July 21, 2026
pune : 70 हजाराच्या वादातून तरुणाचा खून

सोलापूरमध्ये एकाच कुटुंबातील तिघांची हत्या

May 2, 2026
भोरमध्ये 4 वर्षीय चिमुकलीवर अत्याचार व हत्या; गावात बंद, आरोपीला फाशीची मागणी

पुण्यातील भोर तालुक्यात चार वर्षांच्या मुलीवरील अत्याचारानंतर नसरापूरमध्ये बंद, रोहित पवार यांची शक्ती कायद्याची मागणी

May 2, 2026

Recent News

जनता आवाज हे वेब पोर्टल अहिल्यानगर येथून कार्यान्वित केले जात आहे. या वेब पोर्टल वर प्रदर्शित केली जाणारे सर्व लेख, वृत्त हे डिजीटल माध्यमातून अपडेट केले जातात.

Follow Us

Recent News

प्राजक्ता माळीने घेतला 6.42 कोटींचा फ्लॅट; गोरेगावच्या Oberoi Exquisite मध्ये आलिशान घर

प्राजक्ता माळीने घेतला 6.42 कोटींचा फ्लॅट; गोरेगावच्या Oberoi Exquisite मध्ये आलिशान घर

August 20, 2026
तुम्ही चर्चेसाठी तयार नाहीत; आणि मुलांवर लाठीचार्ज करताय! कशासाठी? प्रियांका गांधींचा सरकारवर हल्लाबोल Priyanka gandhi 

तुम्ही चर्चेसाठी तयार नाहीत; आणि मुलांवर लाठीचार्ज करताय! कशासाठी? प्रियांका गांधींचा सरकारवर हल्लाबोल Priyanka gandhi 

July 21, 2026

© 2025 JANTA AWAJ NEWS - All rights reserved & Website maintained by SOFTISKY MEDIA SOLUTION.

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • ई पेपर
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • महत्त्वाचे जिल्हे
    • अहिल्यानगर
    • पुणे
    • नागपूर ( विदर्भ )
    • छत्रपती संभाजीनगर
    • नाशिक
    • बीड
    • जालना
    • बुलढाणा
  • राजकीय
  • विश्लेषण
    • राजकारण
    • इतिहास
    • अर्थकारण
    • क्राईम
    • विज्ञान-तंत्रज्ञान
    • ज्योतिष्य
  • फायनान्स
    • बातमी
    • बाजार
    • इन्व्हेस्टमेंट
    • मनी मंत्रा
  • राशी – भविष्य
    • राशी वृत्त
    • आजचे भविष्य
    • सप्ताहिक राशी
  • मनोरंजन
    • ओ टी टी
    • टेलिव्हिजन
    • बॉलीवूड
    • सिनेमा
  • आरोग्य
  • देश-विदेश
  • धार्मिक
  • शिक्षण
  • शेत-शिवार
  • आणखी
    • नोकरी विषयक
    • संपादकीय

© 2025 JANTA AWAJ NEWS - All rights reserved & Website maintained by SOFTISKY MEDIA SOLUTION.

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.