• Janta Awaj News
jantaawajnews.com
Advertisement
  • मुख्यपृष्ठ
  • ई पेपर
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • महत्त्वाचे जिल्हे
    • अहिल्यानगर
    • पुणे
    • नागपूर ( विदर्भ )
    • छत्रपती संभाजीनगर
    • नाशिक
    • बीड
    • जालना
    • बुलढाणा
  • राजकीय
  • विश्लेषण
    • राजकारण
    • इतिहास
    • अर्थकारण
    • क्राईम
    • विज्ञान-तंत्रज्ञान
    • ज्योतिष्य
  • फायनान्स
    • बातमी
    • बाजार
    • इन्व्हेस्टमेंट
    • मनी मंत्रा
  • राशी – भविष्य
    • राशी वृत्त
    • आजचे भविष्य
    • सप्ताहिक राशी
  • मनोरंजन
    • ओ टी टी
    • टेलिव्हिजन
    • बॉलीवूड
    • सिनेमा
  • आरोग्य
  • देश-विदेश
  • धार्मिक
  • शिक्षण
  • शेत-शिवार
  • आणखी
    • नोकरी विषयक
    • संपादकीय
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • ई पेपर
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • महत्त्वाचे जिल्हे
    • अहिल्यानगर
    • पुणे
    • नागपूर ( विदर्भ )
    • छत्रपती संभाजीनगर
    • नाशिक
    • बीड
    • जालना
    • बुलढाणा
  • राजकीय
  • विश्लेषण
    • राजकारण
    • इतिहास
    • अर्थकारण
    • क्राईम
    • विज्ञान-तंत्रज्ञान
    • ज्योतिष्य
  • फायनान्स
    • बातमी
    • बाजार
    • इन्व्हेस्टमेंट
    • मनी मंत्रा
  • राशी – भविष्य
    • राशी वृत्त
    • आजचे भविष्य
    • सप्ताहिक राशी
  • मनोरंजन
    • ओ टी टी
    • टेलिव्हिजन
    • बॉलीवूड
    • सिनेमा
  • आरोग्य
  • देश-विदेश
  • धार्मिक
  • शिक्षण
  • शेत-शिवार
  • आणखी
    • नोकरी विषयक
    • संपादकीय
No Result
View All Result
jantaawajnews.com
No Result
View All Result
Home क्राईम

Chhatrapti Sambhajinagar: भाजीत केस, रागातून पतीची मारहाण; पत्नीने केली आत्महत्या

छत्रपती संभाजीनगरमध्ये हुंडाबळी आणि शारीरिक अत्याचार सहन न झाल्याने विवाहितेने आत्महत्या केली. पतीसह सात जणांवर गुन्हा दाखल.

Janta Awaj News by Janta Awaj News
April 9, 2026
in क्राईम, छत्रपती संभाजीनगर, ताज्या बातम्या, बातमी, महाराष्ट्र
0
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

Chhatrapti Sambhajinagar: छत्रपती संभाजीनगरमधून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. भाजीत केस सापडल्याच्या क्षुल्लक कारणावरून पतीने  मारहाण केली,  पती आणि सासरच्या लोकांच्या सततच्या अत्याचाराला कंटाळून ईश्वरी बनकर हिने गळफास घेतला. या घटनेनंतर कुटुंबीयांनी घाटी येथे ठिय्या देऊन सासरच्यांवर कठोर कारवाईची मागणी केली. पोलिसांनी त्वरित कारवाई करत पतीसह सात जणांना अटक केली आहे.

ईश्वरी बनकर (वय २५) हिचा विवाह २८ जून २०२० रोजी छत्रपती संभाजीनगरमधील अजय अशोक बनकर याच्याशी झाला होता. दोघेही भावसिंगपुऱ्यातील श्रावस्ती कॉलनीत राहत होते. मात्र, लग्नानंतर लवकरच अजयला दारूचे व्यसन आणि हिंसक वर्तन यामुळे वैवाहिक आयुष्य कोलमडले. तो रोज रात्री उशिरा दारू पिऊन घरी येत असे आणि ईश्वरीला शिवीगाळ व मारहाण करत असे. तिच्यावर शारीरिक व मानसिक अत्याचार करत होता. ईश्वरीने हा प्रकार आपल्या पालकांना सांगितला. त्यांनी नवऱ्याला समजावून सांगून पुन्हा एकत्र राहण्याचा सल्ला दिला, मात्र अजयच्या वर्तनात कोणताही बदल झाला नाही. उलट सासरकडील अन्य नातेवाईकही वारंवार येऊन तिला मानसिक त्रास द्यायचे.

हुंड्याची मागणी आणि विकत घेतलेल्या प्लॉटचे हप्तेही वडिलांकडून?

मृत तरुणीच्या वडिलांनी मुलीचे लग्न मोठ्या थाटात केले होते. अजयला ५ ग्रॅम सोन्याची अंगठी, २ तोळ्यांची साखळी, ईश्वरीसाठी ५ तोळे सोने, २ लाख रुपये रोख हुंडा, फ्रिज, कूलर, सोफासह सर्व घरगुती साहित्य लग्नात देण्यात आले होते. तरीही अजय हा आपल्या पत्नीवर माहेरून पैसे आणण्यासाठी सतत दबाव टाकत असे. त्याने विकत घेतलेल्या प्लॉटचे हप्तेही तिच्या वडिलांनाच भरण्याची मागणी केली होती.

 

हे पण वाचा

North korea missile attack: उत्तर कोरियाचा मिसाइल हल्ला : इराण-अमेरिका युद्धविरामानंतरच किम जोंग उनची आक्रमकता, दक्षिण कोरिया-जपान अलर्टवर

 

आधीही केला होता आत्महत्येचा प्रयत्न

या सगळ्या छळाला कंटाळून ईश्वरीने यापूर्वीही एकदा आत्महत्येचा प्रयत्न केला होता. तेव्हा कुटुंबीयांनी सर्वजण एकत्र येऊन समजावून   तिला पुन्हा सासरी पाठवले. पण ६ एप्रिलच्या रात्री ११ वाजता जेवणात केस निघाल्याच्या कारणावरून अजयने तिला मोठ्या प्रमाणात मारहाण केली. ७ एप्रिललाही त्याने हिंसा चालूच ठेवली आणि गंभीर आरोपही केले. या सततच्या त्रासाला कंटाळून ईश्वरीने मंगळवारी गळफास घेऊन आपले आयुष्य संपवले.

शवविच्छेदनावेळी संताप, पोलिसांची तत्पर कारवाई

बुधवारी (ता. ८) शवविच्छेदन करत असताना ईश्वरीच्या कुटुंबीयांनी संताप व्यक्त केला. त्यांनी सासरच्यांविरोधात कठोर कारवाईची मागणी करत घाटी येथे ठिय्या दिला. पोलिसांनी तातडीने गुन्हा दाखल करत अटक प्रक्रिया पूर्ण केली.

१० एप्रिलपर्यंत सात जण पोलिस कोठडीत

या प्रकरणी ईश्वरीचा पती अजय अशोक बनकर (३०) याच्यासह खालील सहा जणांना अटक करण्यात आली आहे:

  • दिनेश दिलीप बनकर (३५)

  • दिलीप दशरथ बनकर

  • चंद्रमणी दशरथ बनकर

  • छाया चंद्रमणी बनकर

  • आशिष चंद्रमणी बनकर

  • गणेश दिलीप बनकर

यांच्यावर आत्महत्येस प्रवृत्त करण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  अजय हा महापालिकेच्या घनकचरा विभागात प्रभारी जवान म्हणून कार्यरत आहे. न्यायालयाने सर्व आरोपींना १० एप्रिलपर्यंत पोलिस कोठडीत राहण्याचे आदेश दिले आहेत.

Tags: #chhatrapatisambhajinagar #छत्रपतीसंभाजीनगर #पोलीस #हुंडाबळी
Previous Post

israel-lebnon-war: इस्राइलचे 10 मिनिटांत 100 मिसाइल हल्ले, शेकडो बळी

Next Post

Baramati election: बारामतीमधून काँग्रेसची माघार ? वडेट्टीवार यांची माहिती

Janta Awaj News

Janta Awaj News

Next Post

Baramati election: बारामतीमधून काँग्रेसची माघार ? वडेट्टीवार यांची माहिती

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

I agree to the Terms & Conditions and Privacy Policy.

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
Dr.sujay vikhe surprise dinner visit to shirdi Dr.Arane

राजकीय मतभेदांना तडा देत विकासासाठी डॉ. सुजय विखे पाटलांची सरप्राईज डिनरभेट Dr.Sujay Vikhe

April 23, 2026
नाशिक TCS न्यूज: लैंगिक छळवणूक व धर्मांतर प्रकरणी फरार निदा खानचा पती मोईन खान ताब्यात

नाशिक TCS न्यूज: लैंगिक छळवणूक व धर्मांतर प्रकरणी फरार निदा खानचा पती मोईन खान ताब्यात

April 18, 2026
भेंडवळची घटमांडणी 2026: अक्षय तृतीयेला झाली भविष्यवाणी; पाऊस, पिके, राजकारण कसे राहील? जाणून घ्या सविस्तर अंदाज

भेंडवळची घटमांडणी 2026: अक्षय तृतीयेला झाली भविष्यवाणी; पाऊस, पिके, राजकारण कसे राहील? जाणून घ्या सविस्तर अंदाज

April 20, 2026
(Naresh Arora, Parth Pawar)पार्थ पवारांचा पत्ता कट? NCP कडून राज्यसभेवर नरेश अरोरांची वर्णी लागणार?

(Naresh Arora, Parth Pawar)पार्थ पवारांचा पत्ता कट? NCP कडून राज्यसभेवर नरेश अरोरांची वर्णी लागणार?

February 17, 2026
पुण्यातील इन्फोसिस मध्ये ‘जिहादी छळ’चा गंभीर आरोप; माजी कर्मचाऱ्याने फडणवीस-नितेश राणेंना केले टॅग

नाशिक TCS प्रकरण: ‘कॉर्पोरेट जिहाद’ची मास्टरमाइंड निदा खान फरार!

2
Eknath shinde : शिंदे शिवसेनेतच गटबाजी उघड? बुलढाण्यात आजी-माजी पदाधिकाऱ्यांमध्ये राडा

Eknath shinde : शिंदे शिवसेनेतच गटबाजी उघड? बुलढाण्यात आजी-माजी पदाधिकाऱ्यांमध्ये राडा

2
भोंदू अशोक खरातची पत्नी, कल्पना खरातच्या  अटकपूर्व जामीन अर्जावर न्यायालयात काय कारवाई झाली?

भोंदू अशोक खरातची पत्नी, कल्पना खरातच्या अटकपूर्व जामीन अर्जावर न्यायालयात काय कारवाई झाली?

2
दादाच्या अपघाताचे कारण अघोरी पूजा ?

दादाच्या अपघाताचे कारण अघोरी पूजा ?

2
pune : 70 हजाराच्या वादातून तरुणाचा खून

सोलापूरमध्ये एकाच कुटुंबातील तिघांची हत्या

May 2, 2026
भोरमध्ये 4 वर्षीय चिमुकलीवर अत्याचार व हत्या; गावात बंद, आरोपीला फाशीची मागणी

पुण्यातील भोर तालुक्यात चार वर्षांच्या मुलीवरील अत्याचारानंतर नसरापूरमध्ये बंद, रोहित पवार यांची शक्ती कायद्याची मागणी

May 2, 2026
आयपीएल २०२६: काईल जेमिसनच्या आक्रमक जल्लोषावर बीसीसीआयची कारवाई, दिल्लीचा विजय

आयपीएल २०२६: काईल जेमिसनच्या आक्रमक जल्लोषावर बीसीसीआयची कारवाई, दिल्लीचा विजय

May 2, 2026
Maharashtra HSC Result 2026:

Maharashtra HSC Result 2026:

May 2, 2026

Recent News

pune : 70 हजाराच्या वादातून तरुणाचा खून

सोलापूरमध्ये एकाच कुटुंबातील तिघांची हत्या

May 2, 2026
भोरमध्ये 4 वर्षीय चिमुकलीवर अत्याचार व हत्या; गावात बंद, आरोपीला फाशीची मागणी

पुण्यातील भोर तालुक्यात चार वर्षांच्या मुलीवरील अत्याचारानंतर नसरापूरमध्ये बंद, रोहित पवार यांची शक्ती कायद्याची मागणी

May 2, 2026
आयपीएल २०२६: काईल जेमिसनच्या आक्रमक जल्लोषावर बीसीसीआयची कारवाई, दिल्लीचा विजय

आयपीएल २०२६: काईल जेमिसनच्या आक्रमक जल्लोषावर बीसीसीआयची कारवाई, दिल्लीचा विजय

May 2, 2026
Maharashtra HSC Result 2026:

Maharashtra HSC Result 2026:

May 2, 2026
jantaawajnews.com

जनता आवाज हे वेब पोर्टल अहिल्यानगर येथून कार्यान्वित केले जात आहे. या वेब पोर्टल वर प्रदर्शित केली जाणारे सर्व लेख, वृत्त हे डिजीटल माध्यमातून अपडेट केले जातात.

Follow Us

Recent News

pune : 70 हजाराच्या वादातून तरुणाचा खून

सोलापूरमध्ये एकाच कुटुंबातील तिघांची हत्या

May 2, 2026
भोरमध्ये 4 वर्षीय चिमुकलीवर अत्याचार व हत्या; गावात बंद, आरोपीला फाशीची मागणी

पुण्यातील भोर तालुक्यात चार वर्षांच्या मुलीवरील अत्याचारानंतर नसरापूरमध्ये बंद, रोहित पवार यांची शक्ती कायद्याची मागणी

May 2, 2026

© 2025 JANTA AWAJ NEWS - All rights reserved & Website maintained by SOFTISKY MEDIA SOLUTION.

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • ई पेपर
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • महत्त्वाचे जिल्हे
    • अहिल्यानगर
    • पुणे
    • नागपूर ( विदर्भ )
    • छत्रपती संभाजीनगर
    • नाशिक
    • बीड
    • जालना
    • बुलढाणा
  • राजकीय
  • विश्लेषण
    • राजकारण
    • इतिहास
    • अर्थकारण
    • क्राईम
    • विज्ञान-तंत्रज्ञान
    • ज्योतिष्य
  • फायनान्स
    • बातमी
    • बाजार
    • इन्व्हेस्टमेंट
    • मनी मंत्रा
  • राशी – भविष्य
    • राशी वृत्त
    • आजचे भविष्य
    • सप्ताहिक राशी
  • मनोरंजन
    • ओ टी टी
    • टेलिव्हिजन
    • बॉलीवूड
    • सिनेमा
  • आरोग्य
  • देश-विदेश
  • धार्मिक
  • शिक्षण
  • शेत-शिवार
  • आणखी
    • नोकरी विषयक
    • संपादकीय

© 2025 JANTA AWAJ NEWS - All rights reserved & Website maintained by SOFTISKY MEDIA SOLUTION.

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.