North korea missile attack: उत्तर कोरियाचा मिसाइल हल्ला : इराण-अमेरिका युद्धविरामानंतरच किम जोंग उनची आक्रमकता, दक्षिण कोरिया-जपान अलर्टवर

  संपूर्ण  जगाने नुकताच एका मोठ्या युद्धातून सुटकेचा निश्वास घेतला, तोच पूर्व आशियातून पुन्हा धोक्याचे संकेत मिळू लागले आहेत. इराण-अमेरिका युद्धबंदीची घोषणा झाल्यानंतर काही तासांतच उत्तर कोरियाने आक्रमक भूमिका घेतली आहे. हुकूमशहा किम जोंग उनच्या नेतृत्वाखालील उत्तर कोरियाने पूर्व किनारपट्टीवरून अनेक बॅलेस्टिक क्षेपणास्त्रे डागून जगात पुन्हा खळबळ उडवली आहे. अचानक मिसाइल चाचणी उत्तर कोरियाच्या या … Continue reading North korea missile attack: उत्तर कोरियाचा मिसाइल हल्ला : इराण-अमेरिका युद्धविरामानंतरच किम जोंग उनची आक्रमकता, दक्षिण कोरिया-जपान अलर्टवर