• Janta Awaj News
jantaawajnews.com
Advertisement
  • मुख्यपृष्ठ
  • ई पेपर
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • महत्त्वाचे जिल्हे
    • अहिल्यानगर
    • पुणे
    • नागपूर ( विदर्भ )
    • छत्रपती संभाजीनगर
    • नाशिक
    • बीड
    • जालना
    • बुलढाणा
  • राजकीय
  • विश्लेषण
    • राजकारण
    • इतिहास
    • अर्थकारण
    • क्राईम
    • विज्ञान-तंत्रज्ञान
    • ज्योतिष्य
  • फायनान्स
    • बातमी
    • बाजार
    • इन्व्हेस्टमेंट
    • मनी मंत्रा
  • राशी – भविष्य
    • राशी वृत्त
    • आजचे भविष्य
    • सप्ताहिक राशी
  • मनोरंजन
    • ओ टी टी
    • टेलिव्हिजन
    • बॉलीवूड
    • सिनेमा
  • आरोग्य
  • देश-विदेश
  • धार्मिक
  • शिक्षण
  • शेत-शिवार
  • आणखी
    • नोकरी विषयक
    • संपादकीय
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • ई पेपर
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • महत्त्वाचे जिल्हे
    • अहिल्यानगर
    • पुणे
    • नागपूर ( विदर्भ )
    • छत्रपती संभाजीनगर
    • नाशिक
    • बीड
    • जालना
    • बुलढाणा
  • राजकीय
  • विश्लेषण
    • राजकारण
    • इतिहास
    • अर्थकारण
    • क्राईम
    • विज्ञान-तंत्रज्ञान
    • ज्योतिष्य
  • फायनान्स
    • बातमी
    • बाजार
    • इन्व्हेस्टमेंट
    • मनी मंत्रा
  • राशी – भविष्य
    • राशी वृत्त
    • आजचे भविष्य
    • सप्ताहिक राशी
  • मनोरंजन
    • ओ टी टी
    • टेलिव्हिजन
    • बॉलीवूड
    • सिनेमा
  • आरोग्य
  • देश-विदेश
  • धार्मिक
  • शिक्षण
  • शेत-शिवार
  • आणखी
    • नोकरी विषयक
    • संपादकीय
No Result
View All Result
jantaawajnews.com
No Result
View All Result
Home महाराष्ट्र पुणे

AJIT PAWAR: अजितदादांचा अपघात की घातपात? खरातच्या अघोरी पूजेचा थेट संबंध; अमोल मिटकरींचा आरोप….

Janta Awaj News by Janta Awaj News
April 8, 2026
in पुणे, बातमी, महाराष्ट्र, राजकारण
0
0
SHARES
4
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातानंतर आता हा अपघात की घातपात याबाबत वादळ उठले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत धक्कादायक दावा केला आहे. त्यांनी अजितदादांच्या अपघाताचा थेट संबंध नाशिकमधील भोंदू अशोक खरातशी जोडला आहे.
“अजितदादांचा विमान अपघात प्रकरण संदर्भात नराधम अशोक खरात व त्याच्या आश्रमात झालेल्या अघोरी पूजेचा संबंध असल्याची सर्वांना शंका होतीच,” असे म्हणत मिटकरी यांनी खरातच्या सीडीआर ची मागणी केली आहे. त्यांच्या मते, जानेवारी महिन्यातील सीडीआर काढल्यास हे रहस्य उलगडू शकते.

या खळबळजनक दाव्यानंतर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी सोमवारी मुंबईत पत्रकार परिषद घेतली. त्यांनी अशोक खरातच्या आर्थिक व्यवहारांबद्दल बोलल्या. त्यांचा दावा आहे की, अजित पवार यांचा अपघात ज्या दिवशी झाला (२८ जानेवारी) त्यापूर्वी, त्या दिवशी आणि त्यानंतर खरातच्या बँक खात्यात मोठ्या प्रमाणात पैशांची उलाढाल झाली.

दमानिया यांच्या माहितीनुसार:

२७ जानेवारी (अपघाताच्या एक दिवस आधी) खरातच्या खात्यातून १७ व्यवहारांचे मेसेज आले. २८ जानेवारी (अपघाताचा दिवस) तब्बल १९ मेसेज आले. २९ ते ३१ जानेवारी: अनुक्रमे १० आणि ८ असे एकूण १८ मेसेज आले.
एकूणच या चार दिवसांत ५४ एसएमएस व्यवहाराचे आले, ही बाब अत्यंत संशयास्पद आहे. दमानिया यांचा प्रश्न आहे की, अजित पवारांच्या निधनाशी संबंधित या महत्त्वाच्या दिवसांमध्येच खरातच्या खात्यावर एवढी मोठी आर्थिक उलाढाल का? त्यांनी या प्रकरणाची एसआयटी चौकशीची मागणी केली आहे.

फडणवीस सरकारलाही उत्तरं द्यावी लागणार?

अमोल मिटकरी यांनी यापूर्वीही विमान अपघाताबाबत प्रश्न उपस्थित केले होते. त्यांनी पायलट ‘सुसाइड बॉम्बर’ असल्याची शक्यता व्यक्त केली होती आणि राजीव गांधी यांच्या हत्येशी याची सांगड घालण्याचा प्रयत्न केला होता. तर रोहित पवार यांनीही याबाबत संशय व्यक्त करत या सर्व घटनांची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे.
या सर्व आरोपांनंतर सीएम देवेंद्र फडणवीस यांनीही प्रकरणाची चौकशी करण्याचे संकेत दिले आहेत. आता ही संपूर्ण प्रकरण कसे वळण घेते आणि काय नवीन माहिती समोर येते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Tags: #ajitpawar #ashokkharat #amolmitkari #baramati #अजितपवार #अशोकखरात
Previous Post

North korea missile attack: उत्तर कोरियाचा मिसाइल हल्ला : इराण-अमेरिका युद्धविरामानंतरच किम जोंग उनची आक्रमकता, दक्षिण कोरिया-जपान अलर्टवर

Next Post

Santosh Deshmukh: मस्साजोगच्या सरपंचपदासाठी पोटनिवडणुकीचा निर्णायक टप्पा; दिवंगत संतोष देशमुख यांच्या पत्नी अश्विनी देशमुख यांची बिनविरोध निवड जवळजवळ निश्चित!

Janta Awaj News

Janta Awaj News

Next Post

Santosh Deshmukh: मस्साजोगच्या सरपंचपदासाठी पोटनिवडणुकीचा निर्णायक टप्पा; दिवंगत संतोष देशमुख यांच्या पत्नी अश्विनी देशमुख यांची बिनविरोध निवड जवळजवळ निश्चित!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

I agree to the Terms & Conditions and Privacy Policy.

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
Dr.sujay vikhe surprise dinner visit to shirdi Dr.Arane

राजकीय मतभेदांना तडा देत विकासासाठी डॉ. सुजय विखे पाटलांची सरप्राईज डिनरभेट Dr.Sujay Vikhe

April 23, 2026
नाशिक TCS न्यूज: लैंगिक छळवणूक व धर्मांतर प्रकरणी फरार निदा खानचा पती मोईन खान ताब्यात

नाशिक TCS न्यूज: लैंगिक छळवणूक व धर्मांतर प्रकरणी फरार निदा खानचा पती मोईन खान ताब्यात

April 18, 2026
भेंडवळची घटमांडणी 2026: अक्षय तृतीयेला झाली भविष्यवाणी; पाऊस, पिके, राजकारण कसे राहील? जाणून घ्या सविस्तर अंदाज

भेंडवळची घटमांडणी 2026: अक्षय तृतीयेला झाली भविष्यवाणी; पाऊस, पिके, राजकारण कसे राहील? जाणून घ्या सविस्तर अंदाज

April 20, 2026
(Naresh Arora, Parth Pawar)पार्थ पवारांचा पत्ता कट? NCP कडून राज्यसभेवर नरेश अरोरांची वर्णी लागणार?

(Naresh Arora, Parth Pawar)पार्थ पवारांचा पत्ता कट? NCP कडून राज्यसभेवर नरेश अरोरांची वर्णी लागणार?

February 17, 2026
पुण्यातील इन्फोसिस मध्ये ‘जिहादी छळ’चा गंभीर आरोप; माजी कर्मचाऱ्याने फडणवीस-नितेश राणेंना केले टॅग

नाशिक TCS प्रकरण: ‘कॉर्पोरेट जिहाद’ची मास्टरमाइंड निदा खान फरार!

2
Eknath shinde : शिंदे शिवसेनेतच गटबाजी उघड? बुलढाण्यात आजी-माजी पदाधिकाऱ्यांमध्ये राडा

Eknath shinde : शिंदे शिवसेनेतच गटबाजी उघड? बुलढाण्यात आजी-माजी पदाधिकाऱ्यांमध्ये राडा

2
भोंदू अशोक खरातची पत्नी, कल्पना खरातच्या  अटकपूर्व जामीन अर्जावर न्यायालयात काय कारवाई झाली?

भोंदू अशोक खरातची पत्नी, कल्पना खरातच्या अटकपूर्व जामीन अर्जावर न्यायालयात काय कारवाई झाली?

2
दादाच्या अपघाताचे कारण अघोरी पूजा ?

दादाच्या अपघाताचे कारण अघोरी पूजा ?

2
pune : 70 हजाराच्या वादातून तरुणाचा खून

सोलापूरमध्ये एकाच कुटुंबातील तिघांची हत्या

May 2, 2026
भोरमध्ये 4 वर्षीय चिमुकलीवर अत्याचार व हत्या; गावात बंद, आरोपीला फाशीची मागणी

पुण्यातील भोर तालुक्यात चार वर्षांच्या मुलीवरील अत्याचारानंतर नसरापूरमध्ये बंद, रोहित पवार यांची शक्ती कायद्याची मागणी

May 2, 2026
आयपीएल २०२६: काईल जेमिसनच्या आक्रमक जल्लोषावर बीसीसीआयची कारवाई, दिल्लीचा विजय

आयपीएल २०२६: काईल जेमिसनच्या आक्रमक जल्लोषावर बीसीसीआयची कारवाई, दिल्लीचा विजय

May 2, 2026
Maharashtra HSC Result 2026:

Maharashtra HSC Result 2026:

May 2, 2026

Recent News

जनता आवाज हे वेब पोर्टल अहिल्यानगर येथून कार्यान्वित केले जात आहे. या वेब पोर्टल वर प्रदर्शित केली जाणारे सर्व लेख, वृत्त हे डिजीटल माध्यमातून अपडेट केले जातात.

Follow Us

Recent News

pune : 70 हजाराच्या वादातून तरुणाचा खून

सोलापूरमध्ये एकाच कुटुंबातील तिघांची हत्या

May 2, 2026
भोरमध्ये 4 वर्षीय चिमुकलीवर अत्याचार व हत्या; गावात बंद, आरोपीला फाशीची मागणी

पुण्यातील भोर तालुक्यात चार वर्षांच्या मुलीवरील अत्याचारानंतर नसरापूरमध्ये बंद, रोहित पवार यांची शक्ती कायद्याची मागणी

May 2, 2026

© 2025 JANTA AWAJ NEWS - All rights reserved & Website maintained by SOFTISKY MEDIA SOLUTION.

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • ई पेपर
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • महत्त्वाचे जिल्हे
    • अहिल्यानगर
    • पुणे
    • नागपूर ( विदर्भ )
    • छत्रपती संभाजीनगर
    • नाशिक
    • बीड
    • जालना
    • बुलढाणा
  • राजकीय
  • विश्लेषण
    • राजकारण
    • इतिहास
    • अर्थकारण
    • क्राईम
    • विज्ञान-तंत्रज्ञान
    • ज्योतिष्य
  • फायनान्स
    • बातमी
    • बाजार
    • इन्व्हेस्टमेंट
    • मनी मंत्रा
  • राशी – भविष्य
    • राशी वृत्त
    • आजचे भविष्य
    • सप्ताहिक राशी
  • मनोरंजन
    • ओ टी टी
    • टेलिव्हिजन
    • बॉलीवूड
    • सिनेमा
  • आरोग्य
  • देश-विदेश
  • धार्मिक
  • शिक्षण
  • शेत-शिवार
  • आणखी
    • नोकरी विषयक
    • संपादकीय

© 2025 JANTA AWAJ NEWS - All rights reserved & Website maintained by SOFTISKY MEDIA SOLUTION.

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.