• Janta Awaj News
jantaawajnews.com
Advertisement
  • मुख्यपृष्ठ
  • ई पेपर
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • महत्त्वाचे जिल्हे
    • अहिल्यानगर
    • पुणे
    • नागपूर ( विदर्भ )
    • छत्रपती संभाजीनगर
    • नाशिक
    • बीड
    • जालना
    • बुलढाणा
  • राजकीय
  • विश्लेषण
    • राजकारण
    • इतिहास
    • अर्थकारण
    • क्राईम
    • विज्ञान-तंत्रज्ञान
    • ज्योतिष्य
  • फायनान्स
    • बातमी
    • बाजार
    • इन्व्हेस्टमेंट
    • मनी मंत्रा
  • राशी – भविष्य
    • राशी वृत्त
    • आजचे भविष्य
    • सप्ताहिक राशी
  • मनोरंजन
    • ओ टी टी
    • टेलिव्हिजन
    • बॉलीवूड
    • सिनेमा
  • आरोग्य
  • देश-विदेश
  • धार्मिक
  • शिक्षण
  • शेत-शिवार
  • आणखी
    • नोकरी विषयक
    • संपादकीय
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • ई पेपर
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • महत्त्वाचे जिल्हे
    • अहिल्यानगर
    • पुणे
    • नागपूर ( विदर्भ )
    • छत्रपती संभाजीनगर
    • नाशिक
    • बीड
    • जालना
    • बुलढाणा
  • राजकीय
  • विश्लेषण
    • राजकारण
    • इतिहास
    • अर्थकारण
    • क्राईम
    • विज्ञान-तंत्रज्ञान
    • ज्योतिष्य
  • फायनान्स
    • बातमी
    • बाजार
    • इन्व्हेस्टमेंट
    • मनी मंत्रा
  • राशी – भविष्य
    • राशी वृत्त
    • आजचे भविष्य
    • सप्ताहिक राशी
  • मनोरंजन
    • ओ टी टी
    • टेलिव्हिजन
    • बॉलीवूड
    • सिनेमा
  • आरोग्य
  • देश-विदेश
  • धार्मिक
  • शिक्षण
  • शेत-शिवार
  • आणखी
    • नोकरी विषयक
    • संपादकीय
No Result
View All Result
jantaawajnews.com
No Result
View All Result
Home क्राईम

beed crime news : तुरुंगातही कराड गँगची दहशत; बसण्याच्या जागेवरून कैद्याला मारहाण, धक्कादायक ऑडिओ व्हायरल

बीडमध्ये सरपंच हत्याप्रकरणातील कराड गँग तुरुंगातूनच कार्यरत. बसण्याच्या जागेवरून एका कैद्याला जबर मारहाण, व्हायरल ऑडिओमध्ये गंभीर आरोप.

Janta Awaj News by Janta Awaj News
April 22, 2026
in क्राईम, बातमी, बीड, महाराष्ट्र
0
beed crime news : तुरुंगातही कराड गँगची दहशत; बसण्याच्या जागेवरून कैद्याला मारहाण, धक्कादायक ऑडिओ व्हायरल
0
SHARES
1
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

बसण्याच्या जागेवरून झाला वाद, त्यातून हाताशी झटापट

मिळालेल्या माहितीनुसार, सरपंच देशमुख हत्या प्रकरणातील सुदर्शन घुले, प्रतीक घुले आणि इतर गुन्ह्यातील आरोपी शंकर शेप या तिघांनी मिळून एका सहकैद्याला बेदम मारहाण केली. तुरुंगातील एका बॅरिकेटमध्ये बसण्याच्या जागेबाबत पहिल्यांदा शाब्दिक वाद झाला आणि त्यानंतर आरोपी कैद्यांनी हल्ला केला. या मारहाणीचा बळी अझर अब्दुल रहमान पठाण या कैद्याला बनवण्यात आले आहे.

व्हायरल ऑडिओमध्ये काय दावे?

या घटनेसंदर्भात एक ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. यामध्ये पठाण स्वतः बोलताना ऐकू येतो. त्याने केलेले आरोप अतिशय गंभीर आहेत:

 “माझ्या हाताला जोराची दुखापत झाली आहे. मला मारहाण करण्यात आली. जेल प्रशासन माझे काहीही ऐकत नाही. त्यांनी या गँगकडून पैसे खाल्ले आहेत, मला तुरुंग बदलण्याची धमकी दिली जात आहे. म्हणतात, ‘कुठेही तक्रार कर, आमचे कोणीही काहीही करू शकत नाही. मला दवाखान्यातही नेण्यात येत नाही. मारहाण करतानाचे सीसीटीव्ही फुटेज माझ्याकडे आहेत. तसेच ऑडिओमध्ये जरांगे पाटील यांना गोळ्या घालण्याचा उल्लेखही करण्यात आला आहे. तसेच, “वाल्मिक अण्णांकडे मला बोलवलं जात आहे, असेही त्याने म्हटले आहे.

हे पण वाचा

महिला सबलीकरणासाठी कॉंग्रेस पक्ष आणि विरोधी पक्ष पूर्णपणे कटिबद्ध….वाचा सविस्तर

आयटी कंपनीमध्ये महिलांसाठी विशेष अभ्यास गट स्थापन, कामगार मंत्र्यांचे कडक निर्देश.

जेल प्रशासनाचे म्हणणे काय?

दुसरीकडे, या संपूर्ण प्रकरणाबाबत कारागृह अधीक्षक रामराजे चांदणे यांनी स्पष्टीकरण दिले आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, मारहाण झालेल्या कैद्याला विचारणा करण्यात आली असता त्याने कोणतीही तक्रार केलेली नाही. तथापि, व्हायरल ऑडिओमध्ये मांडण्यात आलेले आरोप जेल प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण करत आहेत.

सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाने बीड जिल्ह्यात एकेकाळी कराड गँगची कशी दहशत होती, याचे किस्से समोर आले होते. आता हीच टोळी तुरुंगातून कारवाया करत असल्याचे चित्र आहे. जेलमध्येच अशा घटना घडत असल्याने तुरुंग प्रशासनाची चौकशी आणि कठोर कारवाईची मागणी जोर धरू लागली आहे. या प्रकरणी पुढील तपास आवश्यक असून, गुन्हेगारांना कोठडीतही आळा बसत नसल्याचे उदाहरण यामुळे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.

टीप – जनता आवाज त्या ऑडीओची पुष्टी करत नाही

Previous Post

आयटी कंपनीमध्ये महिलांसाठी विशेष अभ्यास गट स्थापन, कामगार मंत्र्यांचे कडक निर्देश.

Next Post

लाडकी बहीण योजनेतील गैरव्यवहार: १२,७५७ पुरुषांनी बनावट महिला बनून उडवले २२.९६ कोटी

Janta Awaj News

Janta Awaj News

Next Post
लाडकी बहीण योजनेतील गैरव्यवहार: १२,७५७ पुरुषांनी बनावट महिला बनून उडवले २२.९६ कोटी

लाडकी बहीण योजनेतील गैरव्यवहार: १२,७५७ पुरुषांनी बनावट महिला बनून उडवले २२.९६ कोटी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

I agree to the Terms & Conditions and Privacy Policy.

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
Dr.sujay vikhe surprise dinner visit to shirdi Dr.Arane

राजकीय मतभेदांना तडा देत विकासासाठी डॉ. सुजय विखे पाटलांची सरप्राईज डिनरभेट Dr.Sujay Vikhe

April 23, 2026
नाशिक TCS न्यूज: लैंगिक छळवणूक व धर्मांतर प्रकरणी फरार निदा खानचा पती मोईन खान ताब्यात

नाशिक TCS न्यूज: लैंगिक छळवणूक व धर्मांतर प्रकरणी फरार निदा खानचा पती मोईन खान ताब्यात

April 18, 2026
भेंडवळची घटमांडणी 2026: अक्षय तृतीयेला झाली भविष्यवाणी; पाऊस, पिके, राजकारण कसे राहील? जाणून घ्या सविस्तर अंदाज

भेंडवळची घटमांडणी 2026: अक्षय तृतीयेला झाली भविष्यवाणी; पाऊस, पिके, राजकारण कसे राहील? जाणून घ्या सविस्तर अंदाज

April 20, 2026
(Naresh Arora, Parth Pawar)पार्थ पवारांचा पत्ता कट? NCP कडून राज्यसभेवर नरेश अरोरांची वर्णी लागणार?

(Naresh Arora, Parth Pawar)पार्थ पवारांचा पत्ता कट? NCP कडून राज्यसभेवर नरेश अरोरांची वर्णी लागणार?

February 17, 2026
पुण्यातील इन्फोसिस मध्ये ‘जिहादी छळ’चा गंभीर आरोप; माजी कर्मचाऱ्याने फडणवीस-नितेश राणेंना केले टॅग

नाशिक TCS प्रकरण: ‘कॉर्पोरेट जिहाद’ची मास्टरमाइंड निदा खान फरार!

2
Eknath shinde : शिंदे शिवसेनेतच गटबाजी उघड? बुलढाण्यात आजी-माजी पदाधिकाऱ्यांमध्ये राडा

Eknath shinde : शिंदे शिवसेनेतच गटबाजी उघड? बुलढाण्यात आजी-माजी पदाधिकाऱ्यांमध्ये राडा

2
T 20 world cup सुपर 8 मध्ये ‘या’ संघांशी होणार टीम इंडियाचा सामना, शेड्युलमध्ये पहिला सामना कोणाशी?

T 20 world cup सुपर 8 मध्ये ‘या’ संघांशी होणार टीम इंडियाचा सामना, शेड्युलमध्ये पहिला सामना कोणाशी?

1
west bengal election : मतदारांना नेण्यासाठी मुंबई ते बंगाल विशेष ट्रेन, भाजपची खेळी..

west bengal election : मतदारांना नेण्यासाठी मुंबई ते बंगाल विशेष ट्रेन, भाजपची खेळी..

1
शरद पवार रुग्णालयात; बारामती दौरा रद्द,

शरद पवारांच्या प्रकृतीची महत्वाची अपडेट

April 24, 2026
नवीन एलपीजी कनेक्शन कधी सुरु होणार ?

नवीन एलपीजी कनेक्शन कधी सुरु होणार ?

April 24, 2026
दादाच्या अपघाताचे कारण अघोरी पूजा ?

दादाच्या अपघाताचे कारण अघोरी पूजा ?

April 24, 2026
Dr.sujay vikhe surprise dinner visit to shirdi Dr.Arane

राजकीय मतभेदांना तडा देत विकासासाठी डॉ. सुजय विखे पाटलांची सरप्राईज डिनरभेट Dr.Sujay Vikhe

April 23, 2026

Recent News

जनता आवाज हे वेब पोर्टल अहिल्यानगर येथून कार्यान्वित केले जात आहे. या वेब पोर्टल वर प्रदर्शित केली जाणारे सर्व लेख, वृत्त हे डिजीटल माध्यमातून अपडेट केले जातात.

Follow Us

Recent News

शरद पवार रुग्णालयात; बारामती दौरा रद्द,

शरद पवारांच्या प्रकृतीची महत्वाची अपडेट

April 24, 2026
नवीन एलपीजी कनेक्शन कधी सुरु होणार ?

नवीन एलपीजी कनेक्शन कधी सुरु होणार ?

April 24, 2026

© 2025 JANTA AWAJ NEWS - All rights reserved & Website maintained by SOFTISKY MEDIA SOLUTION.

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • ई पेपर
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • महत्त्वाचे जिल्हे
    • अहिल्यानगर
    • पुणे
    • नागपूर ( विदर्भ )
    • छत्रपती संभाजीनगर
    • नाशिक
    • बीड
    • जालना
    • बुलढाणा
  • राजकीय
  • विश्लेषण
    • राजकारण
    • इतिहास
    • अर्थकारण
    • क्राईम
    • विज्ञान-तंत्रज्ञान
    • ज्योतिष्य
  • फायनान्स
    • बातमी
    • बाजार
    • इन्व्हेस्टमेंट
    • मनी मंत्रा
  • राशी – भविष्य
    • राशी वृत्त
    • आजचे भविष्य
    • सप्ताहिक राशी
  • मनोरंजन
    • ओ टी टी
    • टेलिव्हिजन
    • बॉलीवूड
    • सिनेमा
  • आरोग्य
  • देश-विदेश
  • धार्मिक
  • शिक्षण
  • शेत-शिवार
  • आणखी
    • नोकरी विषयक
    • संपादकीय

© 2025 JANTA AWAJ NEWS - All rights reserved & Website maintained by SOFTISKY MEDIA SOLUTION.

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.