• Janta Awaj News
jantaawajnews.com
Advertisement
  • मुख्यपृष्ठ
  • ई पेपर
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • महत्त्वाचे जिल्हे
    • अहिल्यानगर
    • पुणे
    • नागपूर ( विदर्भ )
    • छत्रपती संभाजीनगर
    • नाशिक
    • बीड
    • जालना
    • बुलढाणा
  • राजकीय
  • विश्लेषण
    • राजकारण
    • इतिहास
    • अर्थकारण
    • क्राईम
    • विज्ञान-तंत्रज्ञान
    • ज्योतिष्य
  • फायनान्स
    • बातमी
    • बाजार
    • इन्व्हेस्टमेंट
    • मनी मंत्रा
  • राशी – भविष्य
    • राशी वृत्त
    • आजचे भविष्य
    • सप्ताहिक राशी
  • मनोरंजन
    • ओ टी टी
    • टेलिव्हिजन
    • बॉलीवूड
    • सिनेमा
  • आरोग्य
  • देश-विदेश
  • धार्मिक
  • शिक्षण
  • शेत-शिवार
  • आणखी
    • नोकरी विषयक
    • संपादकीय
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • ई पेपर
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • महत्त्वाचे जिल्हे
    • अहिल्यानगर
    • पुणे
    • नागपूर ( विदर्भ )
    • छत्रपती संभाजीनगर
    • नाशिक
    • बीड
    • जालना
    • बुलढाणा
  • राजकीय
  • विश्लेषण
    • राजकारण
    • इतिहास
    • अर्थकारण
    • क्राईम
    • विज्ञान-तंत्रज्ञान
    • ज्योतिष्य
  • फायनान्स
    • बातमी
    • बाजार
    • इन्व्हेस्टमेंट
    • मनी मंत्रा
  • राशी – भविष्य
    • राशी वृत्त
    • आजचे भविष्य
    • सप्ताहिक राशी
  • मनोरंजन
    • ओ टी टी
    • टेलिव्हिजन
    • बॉलीवूड
    • सिनेमा
  • आरोग्य
  • देश-विदेश
  • धार्मिक
  • शिक्षण
  • शेत-शिवार
  • आणखी
    • नोकरी विषयक
    • संपादकीय
No Result
View All Result
jantaawajnews.com
No Result
View All Result
Home ताज्या बातम्या

‘मी पदासाठी युती करणारा नाही’

माजी मंत्री बच्चू कडू यांनी विधान परिषद निवडणुकीतील युतीच्या चर्चेवर शिक्कामोर्तब केले. पद नव्हे तर मुद्द्यांसाठी युती करत असल्याचे स्पष्ट केले.

Janta Awaj News by Janta Awaj News
April 29, 2026
in ताज्या बातम्या
0
‘मी पदासाठी युती करणारा नाही’
0
SHARES
1
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

मुद्द्यांसाठी युती, पदासाठी नव्हे – बच्चू कडू

विधान परिषदेच्या निवडणुकीपार्श्वभूमीवर सुरू असलेल्या राजकीय हालचालींना प्रहार जनशक्ती पक्षाचे सर्वेसर्वा बच्चू कडू यांनी विराम दिला आहे. ‘आम्ही पदासाठी युती करणारे नाही, तर मुद्द्यांसाठी युती करणारे आहोत. फक्त आमदारकीसाठी एवढा नालायक बच्चू कडू नाही,’ अशी जोरदार प्रतिक्रिया त्यांनी मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत दिली.

गेल्या काही दिवसांपासून शिवसेनेकडून बच्चू कडू यांना विधान परिषदेवर पाठविण्याची चर्चा रंगली होती. यासाठी प्रहार जनशक्ती पक्षाचे शिवसेनेत विलीनीकरण करण्याची अटही ठेवल्याचे बोलले जात होते. या सर्व चर्चांवर कडू यांनी आज स्पष्टीकरण देताना आपली भूमिका निर्विवाद केली.

 

‘फॉर्म बॅगेतच आहे, पण अटी नकोत’

पत्रकार परिषदेत बोलताना बच्चू कडू म्हणाले, “विधान परिषदेचा फॉर्म माझ्या बॅगेत आहे. पण मी कोणाचाही पाईक होऊन काम करणार नाही. दिव्यांग बांधव, शेतकरी, मजूर – हेच माझ्यासाठी सर्वस्व आहे. त्यांच्यासाठी लढणे हाच माझा हेतू.”

त्यांनी पुढे सांगितले की, प्रहार संघटनेचे एक लाखांहून अधिक सदस्य आहेत. शिवसेनेतील बंडखोरीतून आपली संघटना उदयाला आली, परंतु कधीही कोणाला पाठिंबा दिला नाही किंवा घेतला नाही, असा दावा केला.

“विलीनीकरणाची चर्चा ऐकून वाईट वाटले. ही सगळी बातमीतून बातमी तयार केली गेली आहे,” असे स्पष्टीकरणही त्यांनी दिले.

भाजपसोबत जाण्याचा निर्णय चुकला, हरलो स्वीकारतो

2024 च्या विधानसभा निवडणुकीतील पराभवाची कबुली देताना बच्चू कडू यांनी सांगितले, “भाजपसोबत जाण्याचा निर्णय माझ्या मतदारांना आवडला नाही. त्यामुळे गोतावळा झाला आणि आम्ही हरलो. पण आम्ही थकलो नाही.” पराभवानंतरही आपण आपल्या मुद्द्यांसाठी लढत राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

एकनाथ शिंदेंना संदेश – ‘न्याय द्यायचा असेल तर निर्णय घ्या’

प्रहारचे शिवसेनेत विलीनीकरण करण्याबाबत विचारले असता, बच्चू कडू म्हणाले, “चर्चा झाली पाहिजे, मुद्दे काय आहेत ते बघू. पण किंतू-परंतूवर आत्ता बोलायचे नाही. एकनाथ शिंदे यांना शेतकरी, मजूर, दिव्यांग यांना न्याय द्यायचा असेल, त्यांच्यासाठी काम करायचे असेल, तर निर्णय घ्यावा. एवढेच मी या पत्रकार परिषदेतून सांगतो.”

विधान परिषदेबाबत त्यांनी स्पष्ट केले की, उदय सामंत यांच्याशी झालेल्या चर्चेत हा विषय नव्हता. मात्र प्रस्ताव माध्यमातून कळला. “पत्रकार परिषदेनंतर जर फोन आला तर नक्की भेटायला जाऊ,” अशी भूमिकाही त्यांनी मांडली.

शिंदेंच्या बंडात साथ, नंतर वेगळा रस्ता

प्रहार जनशक्ती पक्षाची स्थापना बच्चू कडू यांनी १९९९ मध्ये केली. एकनाथ शिंदे यांच्या बंडावेळी त्यांनी शिंदेंना पाठिंबा दिला होता. मात्र २०२४ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी त्यांनी शिंदेंपासून वेगळा रस्ता निवडला. या निवडणुकीत प्रहारने ३८ जागा लढवल्या पण सर्वच उमेदवार पराभूत झाले. पक्षाला ३ लाख ७ हजार म्हणजेच १.५५ टक्के मते मिळाली.

 

हे पण वाचा

निकालापूर्वीच कर्डिलेंच्या अभिनंदनाचे झळकले फ्लेक्स…. वाचा सविस्तर……

रियान परागचा व्हेपिंग व्हिडीओ व्हायरल; BCCI कडून कठोर कारवाईची शक्यता

 

विधान परिषद निवडणूक – प्रत्येक आमदारासाठी २८ मतांचा कोटा

विधान परिषदेच्या येणाऱ्या निवडणुकीसाठी विविध पक्षांनी उमेदवारांची नावे जाहीर करण्यास सुरुवात केली आहे. एक आमदार निवडून येण्यासाठी २८ मतांचा कोटा आवश्यक आहे.

महायुतीचे संख्याबळ:

  • भाजप – १३१ आमदार

  • शिवसेना (शिंदे गट) – ५७ आमदार

  • राष्ट्रवादी (अजित पवार गट) – ४० आमदार
    एकूण: २२८ आमदार → ८ जागा सहज जिंकता येतील.

महाविकास आघाडीचे संख्याबळ: ४६ आमदार → केवळ १ जागा निश्चित.

भाजपकडून उमेदवारांची यादी:

  • सुनील कर्जतकर

  • माधवी नाईक

  • संजय भेंडे

  • विवेक कोल्हे

  • प्रमोद जठार

  • (पोटनिवडणुकीसाठी) प्रज्ञा सातव

बच्चू कडू यांनी आपली भूमिका स्पष्ट करताना शेवटी विनोदी शैलीत सांगितले, “माझे नाव कडू आहे, पण चेहरा कडू राहून कसे चालेल? मी चेहऱ्यावरून आनंदी आहे.” या वक्तव्याने पत्रकार परिषदेचा समारोप झाला

Previous Post

रियान परागचा व्हेपिंग व्हिडीओ व्हायरल; BCCI कडून कठोर कारवाईची शक्यता

Next Post

मस्साजोग सरपंच निवडणूक: अश्विनी देशमुख यांचा पराभव, धनंजय देशमुख यांची महत्त्वपूर्ण प्रतिक्रिया

Janta Awaj News

Janta Awaj News

Next Post
मसाजोग सरपंच निवडणुकीचा निकाल: संतोष देशमुख यांच्या पत्नीचा पराभव, स्वरूपानंद देशमुख विजयी

मस्साजोग सरपंच निवडणूक: अश्विनी देशमुख यांचा पराभव, धनंजय देशमुख यांची महत्त्वपूर्ण प्रतिक्रिया

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

I agree to the Terms & Conditions and Privacy Policy.

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
Dr.sujay vikhe surprise dinner visit to shirdi Dr.Arane

राजकीय मतभेदांना तडा देत विकासासाठी डॉ. सुजय विखे पाटलांची सरप्राईज डिनरभेट Dr.Sujay Vikhe

April 23, 2026
नाशिक TCS न्यूज: लैंगिक छळवणूक व धर्मांतर प्रकरणी फरार निदा खानचा पती मोईन खान ताब्यात

नाशिक TCS न्यूज: लैंगिक छळवणूक व धर्मांतर प्रकरणी फरार निदा खानचा पती मोईन खान ताब्यात

April 18, 2026
भेंडवळची घटमांडणी 2026: अक्षय तृतीयेला झाली भविष्यवाणी; पाऊस, पिके, राजकारण कसे राहील? जाणून घ्या सविस्तर अंदाज

भेंडवळची घटमांडणी 2026: अक्षय तृतीयेला झाली भविष्यवाणी; पाऊस, पिके, राजकारण कसे राहील? जाणून घ्या सविस्तर अंदाज

April 20, 2026
(Naresh Arora, Parth Pawar)पार्थ पवारांचा पत्ता कट? NCP कडून राज्यसभेवर नरेश अरोरांची वर्णी लागणार?

(Naresh Arora, Parth Pawar)पार्थ पवारांचा पत्ता कट? NCP कडून राज्यसभेवर नरेश अरोरांची वर्णी लागणार?

February 17, 2026
पुण्यातील इन्फोसिस मध्ये ‘जिहादी छळ’चा गंभीर आरोप; माजी कर्मचाऱ्याने फडणवीस-नितेश राणेंना केले टॅग

नाशिक TCS प्रकरण: ‘कॉर्पोरेट जिहाद’ची मास्टरमाइंड निदा खान फरार!

2
Eknath shinde : शिंदे शिवसेनेतच गटबाजी उघड? बुलढाण्यात आजी-माजी पदाधिकाऱ्यांमध्ये राडा

Eknath shinde : शिंदे शिवसेनेतच गटबाजी उघड? बुलढाण्यात आजी-माजी पदाधिकाऱ्यांमध्ये राडा

2
भोंदू अशोक खरातची पत्नी, कल्पना खरातच्या  अटकपूर्व जामीन अर्जावर न्यायालयात काय कारवाई झाली?

भोंदू अशोक खरातची पत्नी, कल्पना खरातच्या अटकपूर्व जामीन अर्जावर न्यायालयात काय कारवाई झाली?

2
दादाच्या अपघाताचे कारण अघोरी पूजा ?

दादाच्या अपघाताचे कारण अघोरी पूजा ?

2
pune : 70 हजाराच्या वादातून तरुणाचा खून

सोलापूरमध्ये एकाच कुटुंबातील तिघांची हत्या

May 2, 2026
भोरमध्ये 4 वर्षीय चिमुकलीवर अत्याचार व हत्या; गावात बंद, आरोपीला फाशीची मागणी

पुण्यातील भोर तालुक्यात चार वर्षांच्या मुलीवरील अत्याचारानंतर नसरापूरमध्ये बंद, रोहित पवार यांची शक्ती कायद्याची मागणी

May 2, 2026
आयपीएल २०२६: काईल जेमिसनच्या आक्रमक जल्लोषावर बीसीसीआयची कारवाई, दिल्लीचा विजय

आयपीएल २०२६: काईल जेमिसनच्या आक्रमक जल्लोषावर बीसीसीआयची कारवाई, दिल्लीचा विजय

May 2, 2026
Maharashtra HSC Result 2026:

Maharashtra HSC Result 2026:

May 2, 2026

Recent News

pune : 70 हजाराच्या वादातून तरुणाचा खून

सोलापूरमध्ये एकाच कुटुंबातील तिघांची हत्या

May 2, 2026
भोरमध्ये 4 वर्षीय चिमुकलीवर अत्याचार व हत्या; गावात बंद, आरोपीला फाशीची मागणी

पुण्यातील भोर तालुक्यात चार वर्षांच्या मुलीवरील अत्याचारानंतर नसरापूरमध्ये बंद, रोहित पवार यांची शक्ती कायद्याची मागणी

May 2, 2026
आयपीएल २०२६: काईल जेमिसनच्या आक्रमक जल्लोषावर बीसीसीआयची कारवाई, दिल्लीचा विजय

आयपीएल २०२६: काईल जेमिसनच्या आक्रमक जल्लोषावर बीसीसीआयची कारवाई, दिल्लीचा विजय

May 2, 2026
Maharashtra HSC Result 2026:

Maharashtra HSC Result 2026:

May 2, 2026
jantaawajnews.com

जनता आवाज हे वेब पोर्टल अहिल्यानगर येथून कार्यान्वित केले जात आहे. या वेब पोर्टल वर प्रदर्शित केली जाणारे सर्व लेख, वृत्त हे डिजीटल माध्यमातून अपडेट केले जातात.

Follow Us

Recent News

pune : 70 हजाराच्या वादातून तरुणाचा खून

सोलापूरमध्ये एकाच कुटुंबातील तिघांची हत्या

May 2, 2026
भोरमध्ये 4 वर्षीय चिमुकलीवर अत्याचार व हत्या; गावात बंद, आरोपीला फाशीची मागणी

पुण्यातील भोर तालुक्यात चार वर्षांच्या मुलीवरील अत्याचारानंतर नसरापूरमध्ये बंद, रोहित पवार यांची शक्ती कायद्याची मागणी

May 2, 2026

© 2025 JANTA AWAJ NEWS - All rights reserved & Website maintained by SOFTISKY MEDIA SOLUTION.

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • ई पेपर
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • महत्त्वाचे जिल्हे
    • अहिल्यानगर
    • पुणे
    • नागपूर ( विदर्भ )
    • छत्रपती संभाजीनगर
    • नाशिक
    • बीड
    • जालना
    • बुलढाणा
  • राजकीय
  • विश्लेषण
    • राजकारण
    • इतिहास
    • अर्थकारण
    • क्राईम
    • विज्ञान-तंत्रज्ञान
    • ज्योतिष्य
  • फायनान्स
    • बातमी
    • बाजार
    • इन्व्हेस्टमेंट
    • मनी मंत्रा
  • राशी – भविष्य
    • राशी वृत्त
    • आजचे भविष्य
    • सप्ताहिक राशी
  • मनोरंजन
    • ओ टी टी
    • टेलिव्हिजन
    • बॉलीवूड
    • सिनेमा
  • आरोग्य
  • देश-विदेश
  • धार्मिक
  • शिक्षण
  • शेत-शिवार
  • आणखी
    • नोकरी विषयक
    • संपादकीय

© 2025 JANTA AWAJ NEWS - All rights reserved & Website maintained by SOFTISKY MEDIA SOLUTION.

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.