• Janta Awaj News
jantaawajnews.com
Advertisement
  • मुख्यपृष्ठ
  • ई पेपर
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • महत्त्वाचे जिल्हे
    • अहिल्यानगर
    • पुणे
    • नागपूर ( विदर्भ )
    • छत्रपती संभाजीनगर
    • नाशिक
    • बीड
    • जालना
    • बुलढाणा
  • राजकीय
  • विश्लेषण
    • राजकारण
    • इतिहास
    • अर्थकारण
    • क्राईम
    • विज्ञान-तंत्रज्ञान
    • ज्योतिष्य
  • फायनान्स
    • बातमी
    • बाजार
    • इन्व्हेस्टमेंट
    • मनी मंत्रा
  • राशी – भविष्य
    • राशी वृत्त
    • आजचे भविष्य
    • सप्ताहिक राशी
  • मनोरंजन
    • ओ टी टी
    • टेलिव्हिजन
    • बॉलीवूड
    • सिनेमा
  • आरोग्य
  • देश-विदेश
  • धार्मिक
  • शिक्षण
  • शेत-शिवार
  • आणखी
    • नोकरी विषयक
    • संपादकीय
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • ई पेपर
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • महत्त्वाचे जिल्हे
    • अहिल्यानगर
    • पुणे
    • नागपूर ( विदर्भ )
    • छत्रपती संभाजीनगर
    • नाशिक
    • बीड
    • जालना
    • बुलढाणा
  • राजकीय
  • विश्लेषण
    • राजकारण
    • इतिहास
    • अर्थकारण
    • क्राईम
    • विज्ञान-तंत्रज्ञान
    • ज्योतिष्य
  • फायनान्स
    • बातमी
    • बाजार
    • इन्व्हेस्टमेंट
    • मनी मंत्रा
  • राशी – भविष्य
    • राशी वृत्त
    • आजचे भविष्य
    • सप्ताहिक राशी
  • मनोरंजन
    • ओ टी टी
    • टेलिव्हिजन
    • बॉलीवूड
    • सिनेमा
  • आरोग्य
  • देश-विदेश
  • धार्मिक
  • शिक्षण
  • शेत-शिवार
  • आणखी
    • नोकरी विषयक
    • संपादकीय
No Result
View All Result
jantaawajnews.com
No Result
View All Result
Home ताज्या बातम्या

भाजपचा मास्टर प्लॅन : ६ महिन्यांत ५० लाख प्रशिक्षित कार्यकर्ते तयार करणार, डिजिटल प्लॅटफॉर्मद्वारे मिळणार शिस्तीचे धडे

भारतीय जनता पक्ष पुढील ६ महिन्यांत ५० लाख प्रशिक्षित कार्यकर्ते तयार करणार आहे. यासाठी पक्षाने डिजिटल प्रशिक्षण प्लॅटफॉर्म विकसित केला आहे. नेतेगिरीपूर्वी कार्यकर्ता बनवण्याचा हा अनोखा प्रयोग देशात पहिल्याच वेळी होत आहे. वाचा सविस्तर...

Janta Awaj News by Janta Awaj News
April 15, 2026
in ताज्या बातम्या, देश-विदेश, बातमी, राजकारण, राजकीय
0
bjp digital
0
SHARES
3
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

भाजपा राष्ट्रीय सह-संगठन महामंत्री श्री @shivprakashbjp जी, प्रदेश अध्यक्ष  श्री @Hkhandelwal1964 जी, मुख्यमंत्री @DrMohanYadav51 जी एवं प्रदेश प्रभारी  @bjpdrmahendra ...

भारतीय जनता पक्ष आपल्या संघटनात्मक पातळीवर एक मोठा बदल करत आहे. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांच्या अध्यक्षतेखाली अलीकडेच दिल्लीतील पक्ष मुख्यालयात देशभरातील अडीचशे प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. या बैठकीत या महाअभियानाच्या रुपरेषेवर चर्चा करण्यात आली. यावेळी राष्ट्रीय संघटन सरचिटणीस बी. एल. संतोष आणि सहसंघटन मंत्री शिवप्रकाश यांनीही मार्गदर्शन केले.

‘प्रशिक्षण वर्ष’ म्हणून जाहीर

केंद्रीय भाजपने हे वर्ष ‘प्रशिक्षण वर्ष’ म्हणून जाहीर केले आहे. पक्षातील प्रत्येक पदाधिकारी, सामान्य कार्यकर्ता तसेच पक्षात नव्याने आलेल्या नेत्यांनाही हे प्रशिक्षण अनिवार्य असेल. ‘नेतेगिरी करण्याआधी कार्यकर्ता बना’ हा या प्रशिक्षणाचा मुख्य गाभा आहे. पुढील पाच ते पंचवीस वर्षांसाठी वैचारिकदृष्ट्या सक्षम कार्यकर्त्यांची फळी उभी करणे हे या अभियानाचे प्रमुख ध्येय आहे.

डिजिटल प्लॅटफॉर्मद्वारे प्रशिक्षण

या मोठ्या उद्दिष्टासाठी भाजपने डिजिटल प्रशिक्षण प्लॅटफॉर्म तयार केला आहे. या प्लॅटफॉर्मवरून कार्यकर्त्यांना भाजपपूर्वीचे जनसंघ, त्याचा प्रवास, पक्षाची वैचारिक बैठक, कार्यकर्त्यांच्या अपेक्षा, पक्षशिस्त आणि थोर नेत्यांची माहिती देण्यात येणार आहे. कार्यकर्ते घरबसल्या या माहितीचा अभ्यास करून ऑनलाइन प्रश्नांची उत्तरे देतील. याद्वारेच त्यांचे प्रशिक्षण पूर्ण होईल. असा उपक्रम राबवणारा भाजप देशातील पहिलाच राजकीय पक्ष ठरेल.

हे पण वाचा

पार्सल उशिरा दिल्याच्या रागातून तलवारीने हल्ला, दोन जखमी रोकड लुटून आरोपी फरार

गोंदेगावात अल्पवयीन मुलाच्या धर्मांतराचा प्रयत्न

भाजपची सध्याची सदस्यसंख्या

भाजपचे देशभरात १४ कोटी ५८ लाख प्राथमिक सदस्य आहेत. त्यापैकी साडेतीन कोटी सदस्यांवर पक्षाची काही ना काही जबाबदारी आहे. या साडेतीन कोटी सदस्यांना पक्षाची विस्तृत माहिती व्हावी, यासाठी हा डिजिटल प्रशिक्षण प्लॅटफॉर्म विकसित करण्यात आला आहे.

राज्यात प्रशिक्षण शिबिरांना सुरुवात

राष्ट्रीय पातळीवरच्या या उपक्रमाची महाराष्ट्रात सुरुवात २० फेब्रुवारीपासून झाली आहे. या महाअभियानाचे राष्ट्रीय संयोजक म्हणून शिवप्रकाश यांच्यावर जबाबदारी सोपवण्यात आली आहे. पश्चिम विभागासाठी (गोवा, गुजरात, महाराष्ट्र, मध्य प्रदेश व छत्तीसगड) गुजरातचे माजी खासदार के.सी. पटेल यांची प्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. देशभरात भाजपची निवासी प्रशिक्षण शिबिरेही सुरू आहेत.

शिस्त आणि विचारधारेवर भर

या प्रशिक्षण अभियानात शिस्त आणि विचारधारा यावर विशेष भर देण्यात येत आहे. ‘व्यक्ती निर्माणातून संघटन निर्माण आणि संघटन निर्माणातून राष्ट्रनिर्माण’ ही या प्रशिक्षणाची मध्यवर्ती संकल्पना आहे. कार्यकर्त्यांनी आधी भाजपचा विचार समजून घेऊन तो आचरणात आणावा, अशी अपेक्षा पक्ष नेतृत्वाने व्यक्त केली आहे.

Tags: #भाजपा #bjp
Previous Post

पुण्यातील इन्फोसिस मध्ये ‘जिहादी छळ’चा गंभीर आरोप; माजी कर्मचाऱ्याने फडणवीस-नितेश राणेंना केले टॅग

Next Post

west bengal election : मतदारांना नेण्यासाठी मुंबई ते बंगाल विशेष ट्रेन, भाजपची खेळी..

Janta Awaj News

Janta Awaj News

Next Post
west bengal election : मतदारांना नेण्यासाठी मुंबई ते बंगाल विशेष ट्रेन, भाजपची खेळी..

west bengal election : मतदारांना नेण्यासाठी मुंबई ते बंगाल विशेष ट्रेन, भाजपची खेळी..

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

I agree to the Terms & Conditions and Privacy Policy.

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
(Naresh Arora, Parth Pawar)पार्थ पवारांचा पत्ता कट? NCP कडून राज्यसभेवर नरेश अरोरांची वर्णी लागणार?

(Naresh Arora, Parth Pawar)पार्थ पवारांचा पत्ता कट? NCP कडून राज्यसभेवर नरेश अरोरांची वर्णी लागणार?

February 17, 2026
नवीन वीज उपकेंद्रामुळे श्रीरामपूरमधील उद्योगवाढीस चालना — पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील

नवीन वीज उपकेंद्रामुळे श्रीरामपूरमधील उद्योगवाढीस चालना — पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील

July 13, 2025
Surya Grahan 2026: आज बरोब्बर 3 वाजून इतक्या मिनिटांनी पहिलं सूर्यग्रहण; कुठे कसा परिणाम?

Surya Grahan 2026: आज बरोब्बर 3 वाजून इतक्या मिनिटांनी पहिलं सूर्यग्रहण; कुठे कसा परिणाम?

February 17, 2026
हिंजवडी परिसरातील समस्या सोडवण्यासाठी संबंधित यंत्रणांनी समन्वयाने काम करावे -उपमुख्यमंत्री अजित पवार

हिंजवडी परिसरातील समस्या सोडवण्यासाठी संबंधित यंत्रणांनी समन्वयाने काम करावे -उपमुख्यमंत्री अजित पवार

July 14, 2025
न्यायसहायक प्रयोगशाळा बळकट करण्यासाठी लोकाभिमुख व ब्लॉकचेन पद्धतीचा अवलंब करणार- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

न्यायसहायक प्रयोगशाळा बळकट करण्यासाठी लोकाभिमुख व ब्लॉकचेन पद्धतीचा अवलंब करणार- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

0
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते माळेगाव येथील क्रीडा संकुलाच्या बहुउद्देशीय हॉलचे भूमिपूजन

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते माळेगाव येथील क्रीडा संकुलाच्या बहुउद्देशीय हॉलचे भूमिपूजन

0
मानव व वन्यजीव संघर्ष टाळण्यासाठी कृत्रिम बुद्धीमत्त्तेचा होणार चपलख वापर-  मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

मानव व वन्यजीव संघर्ष टाळण्यासाठी कृत्रिम बुद्धीमत्त्तेचा होणार चपलख वापर- मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

0
आधुनिक कौशल्यांच्या प्रशिक्षणाद्वारे युवकांना रोजगारक्षम करण्यासाठी उद्योगांनी पुढे यावे – मंगलप्रभात लोढा

आधुनिक कौशल्यांच्या प्रशिक्षणाद्वारे युवकांना रोजगारक्षम करण्यासाठी उद्योगांनी पुढे यावे – मंगलप्रभात लोढा

0
Ashok kharat : रुपाली चाकणकर यांच्यावर लैंगिक अत्याचाराचा थेट आरोप; राष्ट्रवादी नेत्या रुपाली ठोंबरे पाटील यांचा गंभीर हल्लाबोल

Ashok kharat : रुपाली चाकणकर यांच्यावर लैंगिक अत्याचाराचा थेट आरोप; राष्ट्रवादी नेत्या रुपाली ठोंबरे पाटील यांचा गंभीर हल्लाबोल

April 15, 2026
west bengal election : मतदारांना नेण्यासाठी मुंबई ते बंगाल विशेष ट्रेन, भाजपची खेळी..

west bengal election : मतदारांना नेण्यासाठी मुंबई ते बंगाल विशेष ट्रेन, भाजपची खेळी..

April 15, 2026
bjp digital

भाजपचा मास्टर प्लॅन : ६ महिन्यांत ५० लाख प्रशिक्षित कार्यकर्ते तयार करणार, डिजिटल प्लॅटफॉर्मद्वारे मिळणार शिस्तीचे धडे

April 15, 2026
पुण्यातील इन्फोसिस मध्ये ‘जिहादी छळ’चा गंभीर आरोप; माजी कर्मचाऱ्याने फडणवीस-नितेश राणेंना केले टॅग

पुण्यातील इन्फोसिस मध्ये ‘जिहादी छळ’चा गंभीर आरोप; माजी कर्मचाऱ्याने फडणवीस-नितेश राणेंना केले टॅग

April 15, 2026

Recent News

जनता आवाज हे वेब पोर्टल अहिल्यानगर येथून कार्यान्वित केले जात आहे. या वेब पोर्टल वर प्रदर्शित केली जाणारे सर्व लेख, वृत्त हे डिजीटल माध्यमातून अपडेट केले जातात.

Follow Us

Recent News

Ashok kharat : रुपाली चाकणकर यांच्यावर लैंगिक अत्याचाराचा थेट आरोप; राष्ट्रवादी नेत्या रुपाली ठोंबरे पाटील यांचा गंभीर हल्लाबोल

Ashok kharat : रुपाली चाकणकर यांच्यावर लैंगिक अत्याचाराचा थेट आरोप; राष्ट्रवादी नेत्या रुपाली ठोंबरे पाटील यांचा गंभीर हल्लाबोल

April 15, 2026
west bengal election : मतदारांना नेण्यासाठी मुंबई ते बंगाल विशेष ट्रेन, भाजपची खेळी..

west bengal election : मतदारांना नेण्यासाठी मुंबई ते बंगाल विशेष ट्रेन, भाजपची खेळी..

April 15, 2026

© 2025 JANTA AWAJ NEWS - All rights reserved & Website maintained by SOFTISKY MEDIA SOLUTION.

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • ई पेपर
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • महत्त्वाचे जिल्हे
    • अहिल्यानगर
    • पुणे
    • नागपूर ( विदर्भ )
    • छत्रपती संभाजीनगर
    • नाशिक
    • बीड
    • जालना
    • बुलढाणा
  • राजकीय
  • विश्लेषण
    • राजकारण
    • इतिहास
    • अर्थकारण
    • क्राईम
    • विज्ञान-तंत्रज्ञान
    • ज्योतिष्य
  • फायनान्स
    • बातमी
    • बाजार
    • इन्व्हेस्टमेंट
    • मनी मंत्रा
  • राशी – भविष्य
    • राशी वृत्त
    • आजचे भविष्य
    • सप्ताहिक राशी
  • मनोरंजन
    • ओ टी टी
    • टेलिव्हिजन
    • बॉलीवूड
    • सिनेमा
  • आरोग्य
  • देश-विदेश
  • धार्मिक
  • शिक्षण
  • शेत-शिवार
  • आणखी
    • नोकरी विषयक
    • संपादकीय

© 2025 JANTA AWAJ NEWS - All rights reserved & Website maintained by SOFTISKY MEDIA SOLUTION.

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.