• Janta Awaj News
jantaawajnews.com
Advertisement
  • मुख्यपृष्ठ
  • ई पेपर
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • महत्त्वाचे जिल्हे
    • अहिल्यानगर
    • पुणे
    • नागपूर ( विदर्भ )
    • छत्रपती संभाजीनगर
    • नाशिक
    • बीड
    • जालना
    • बुलढाणा
  • राजकीय
  • विश्लेषण
    • राजकारण
    • इतिहास
    • अर्थकारण
    • क्राईम
    • विज्ञान-तंत्रज्ञान
    • ज्योतिष्य
  • फायनान्स
    • बातमी
    • बाजार
    • इन्व्हेस्टमेंट
    • मनी मंत्रा
  • राशी – भविष्य
    • राशी वृत्त
    • आजचे भविष्य
    • सप्ताहिक राशी
  • मनोरंजन
    • ओ टी टी
    • टेलिव्हिजन
    • बॉलीवूड
    • सिनेमा
  • आरोग्य
  • देश-विदेश
  • धार्मिक
  • शिक्षण
  • शेत-शिवार
  • आणखी
    • नोकरी विषयक
    • संपादकीय
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • ई पेपर
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • महत्त्वाचे जिल्हे
    • अहिल्यानगर
    • पुणे
    • नागपूर ( विदर्भ )
    • छत्रपती संभाजीनगर
    • नाशिक
    • बीड
    • जालना
    • बुलढाणा
  • राजकीय
  • विश्लेषण
    • राजकारण
    • इतिहास
    • अर्थकारण
    • क्राईम
    • विज्ञान-तंत्रज्ञान
    • ज्योतिष्य
  • फायनान्स
    • बातमी
    • बाजार
    • इन्व्हेस्टमेंट
    • मनी मंत्रा
  • राशी – भविष्य
    • राशी वृत्त
    • आजचे भविष्य
    • सप्ताहिक राशी
  • मनोरंजन
    • ओ टी टी
    • टेलिव्हिजन
    • बॉलीवूड
    • सिनेमा
  • आरोग्य
  • देश-विदेश
  • धार्मिक
  • शिक्षण
  • शेत-शिवार
  • आणखी
    • नोकरी विषयक
    • संपादकीय
No Result
View All Result
jantaawajnews.com
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

Ladki bahin yojna : लाडकी बहिण योजना बंद होणार ? उच्च न्यायालय योजने बाबद काय म्हटले….

महाराष्ट्राच्या लाडकी बहीण योजनेवर उच्च न्यायालयाने गंभीर टिप्पणी केली आहे. निवृत्त कर्मचाऱ्यांच्या पेन्शनसाठी पैसे नसल्यास ४० हजार कोटींची योजना थांबवण्याचा इशारा दिला. वाचा सविस्तर…

Janta Awaj News by Janta Awaj News
April 10, 2026
in ताज्या बातम्या, फायनान्स, बातमी, महाराष्ट्र, राजकारण, राजकीय, विश्लेषण
0
0
SHARES
3
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

Maharashtra Ladki Bahin Yojana 3 Months Installment: लाडकी बहनों की बल्ले बल्ले, तीन महीने का एक साथ खाते में आएंगे 4500 रुपये - The CSR Journal

मुंबई : मुंबई उच्च न्यायालयाने नुकत्याच झालेल्या एका महत्त्वाच्या सुनावणीत राज्य सरकार आणि महापालिकेलाही सुनावले. निवृत्त एका महिला कर्मचाऱ्याने सातव्या वेतन आयोगानुसार पेन्शन, ग्रॅच्युईटी आणि इतर लाभ न मिळाल्याने न्यायालयात धाव घेतली होती. या याचिकेवर न्यायमूर्ती रवींद्र घुगे आणि न्यायमूर्ती अभय मंत्री यांच्या खंडपीठासमोर सुनावणी पार पडली.

यावेळी पालिकेच्या वतीने सांगण्यात आले की, सरकारने सातव्या वेतन आयोगासाठी अद्याप निधी दिलेला नाही. यावर न्यायालयाने सरकारला तीव्र शब्दांत सुनावले आणि लाडकी बहीण योजनेकडे लक्ष वेधले.

‘लाडकी बहीण’ योजनेबाबत काय म्हणाले न्यायालय? 

या योजनेसाठी राज्य सरकार सुमारे ४० हजार कोटी रुपये खर्च करत असल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आले. यावर न्यायालयाने ठणकावले की,

“जर शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि निवृत्त कर्मचाऱ्यांना त्यांच्या हक्काचे पैसे देण्यासाठी पैसे नसतील, तर लाडकी बहीण योजना रोखण्याशिवाय पर्याय नाही.”

न्यायालयाने पुढे नमूद केले की, एकीकडे महिलांना १५०० रुपये देण्यासाठी लाखो कोटींची उधळपट्टी, तर दुसरीकडे कर्मचाऱ्यांच्या पेन्शनसाठी तिजोरी रिकामी – ही दुहेरी भूमिका योग्य नाही.

टेबल, खुर्ची, एसी विकूनही द्या कर्मचाऱ्यांचे पैसे 

न्यायालयाने पालिका प्रशासनाला अतिशय कठोर शब्दांत आदेश दिला की, जर कर्मचाऱ्यांचे निवृत्तीवेतन देण्यासाठी पैसे नसतील तर पालिकेच्या कार्यालयातील टेबल, खुर्च्या, एसी, अगदी पालिका आयुक्तांची गाडीही विकून टाका, पण कर्मचाऱ्यांना त्यांच्या हक्काचे पैसे द्या.

तसेच, या प्रकरणी स्पष्टीकरण देण्यासाठी पालिकेच्या अतिरिक्त आयुक्तांनी प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देशही न्यायालयाने दिले आहेत. यामुळे आता राज्य सरकार आणि पालिका प्रशासनावर मोठे संकट कोसळले आहे.

हे सुद्धा वाचा

RAHURI AHILYANAGAR : राहुरीत ७ उमेदवार रिंगणात, बारामतीत काँग्रेसची माघार

लाडकी बहीण योजनेची सद्यस्थिती काय? 

दीड वर्षांपूर्वी सुरू झालेल्या या योजनेचा लाभ राज्यातील कोट्यवधी महिलांना मिळतो. विधानसभा निवडणुकीत या योजनेमुळे सत्ताधारी महायुतीला मोठा राजकीय फायदाही झाला. मात्र, अलीकडे ईकेवायसी आणि पडताळणीनंतर सुमारे ७० लाख महिला या योजनेसाठी अपात्र ठरल्या आहेत. यामुळे आता दरमहा १५०० रुपयांचा लाभ घेणाऱ्या महिलांचा आकडा कमी झाला आहे.

आता उच्च न्यायालयाच्या या इशाऱ्याने या योजनेचे भवितव्यच संकटात सापडले आहे. न्यायालयाने केवळ पालिकेलाच नव्हे, तर थेट राज्य सरकारलाच ‘प्राथमिकता’ ठरवण्याचा सल्ला दिला आहे.

या सुनावणीमुळे राज्य सरकार आता अडचणीत आले आहे. एकीकडे महिलांची लाडकी योजना आणि दुसरीकडे कर्मचाऱ्यांच्या हक्कांचा प्रश्न. उच्च न्यायालयाने सरकारला स्पष्ट संकेत दिले आहेत की, लोकप्रिय योजनेच्या नादात कर्मचाऱ्यांच्या मूलभूत हक्कांकडे दुर्लक्ष करणे चालणार नाही. आता पुढील सुनावणीत सरकार आणि पालिकेला काय भूमिका घ्यावी लागते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Tags: #लाडकीबहिणयोजना
Previous Post

RAHURI AHILYANAGAR : राहुरीत ७ उमेदवार रिंगणात, बारामतीत काँग्रेसची माघार

Next Post

Nashik IT Company Sex Racket : वेषांतर करून महिला पोलिसांची धाडसी कारवाई, 6 आरोपी अटकेत

Janta Awaj News

Janta Awaj News

Next Post

Nashik IT Company Sex Racket : वेषांतर करून महिला पोलिसांची धाडसी कारवाई, 6 आरोपी अटकेत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

I agree to the Terms & Conditions and Privacy Policy.

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
Dr.sujay vikhe surprise dinner visit to shirdi Dr.Arane

राजकीय मतभेदांना तडा देत विकासासाठी डॉ. सुजय विखे पाटलांची सरप्राईज डिनरभेट Dr.Sujay Vikhe

April 23, 2026
नाशिक TCS न्यूज: लैंगिक छळवणूक व धर्मांतर प्रकरणी फरार निदा खानचा पती मोईन खान ताब्यात

नाशिक TCS न्यूज: लैंगिक छळवणूक व धर्मांतर प्रकरणी फरार निदा खानचा पती मोईन खान ताब्यात

April 18, 2026
भेंडवळची घटमांडणी 2026: अक्षय तृतीयेला झाली भविष्यवाणी; पाऊस, पिके, राजकारण कसे राहील? जाणून घ्या सविस्तर अंदाज

भेंडवळची घटमांडणी 2026: अक्षय तृतीयेला झाली भविष्यवाणी; पाऊस, पिके, राजकारण कसे राहील? जाणून घ्या सविस्तर अंदाज

April 20, 2026
(Naresh Arora, Parth Pawar)पार्थ पवारांचा पत्ता कट? NCP कडून राज्यसभेवर नरेश अरोरांची वर्णी लागणार?

(Naresh Arora, Parth Pawar)पार्थ पवारांचा पत्ता कट? NCP कडून राज्यसभेवर नरेश अरोरांची वर्णी लागणार?

February 17, 2026
पुण्यातील इन्फोसिस मध्ये ‘जिहादी छळ’चा गंभीर आरोप; माजी कर्मचाऱ्याने फडणवीस-नितेश राणेंना केले टॅग

नाशिक TCS प्रकरण: ‘कॉर्पोरेट जिहाद’ची मास्टरमाइंड निदा खान फरार!

2
Eknath shinde : शिंदे शिवसेनेतच गटबाजी उघड? बुलढाण्यात आजी-माजी पदाधिकाऱ्यांमध्ये राडा

Eknath shinde : शिंदे शिवसेनेतच गटबाजी उघड? बुलढाण्यात आजी-माजी पदाधिकाऱ्यांमध्ये राडा

2
भोंदू अशोक खरातची पत्नी, कल्पना खरातच्या  अटकपूर्व जामीन अर्जावर न्यायालयात काय कारवाई झाली?

भोंदू अशोक खरातची पत्नी, कल्पना खरातच्या अटकपूर्व जामीन अर्जावर न्यायालयात काय कारवाई झाली?

2
दादाच्या अपघाताचे कारण अघोरी पूजा ?

दादाच्या अपघाताचे कारण अघोरी पूजा ?

2
pune : 70 हजाराच्या वादातून तरुणाचा खून

सोलापूरमध्ये एकाच कुटुंबातील तिघांची हत्या

May 2, 2026
भोरमध्ये 4 वर्षीय चिमुकलीवर अत्याचार व हत्या; गावात बंद, आरोपीला फाशीची मागणी

पुण्यातील भोर तालुक्यात चार वर्षांच्या मुलीवरील अत्याचारानंतर नसरापूरमध्ये बंद, रोहित पवार यांची शक्ती कायद्याची मागणी

May 2, 2026
आयपीएल २०२६: काईल जेमिसनच्या आक्रमक जल्लोषावर बीसीसीआयची कारवाई, दिल्लीचा विजय

आयपीएल २०२६: काईल जेमिसनच्या आक्रमक जल्लोषावर बीसीसीआयची कारवाई, दिल्लीचा विजय

May 2, 2026
Maharashtra HSC Result 2026:

Maharashtra HSC Result 2026:

May 2, 2026

Recent News

जनता आवाज हे वेब पोर्टल अहिल्यानगर येथून कार्यान्वित केले जात आहे. या वेब पोर्टल वर प्रदर्शित केली जाणारे सर्व लेख, वृत्त हे डिजीटल माध्यमातून अपडेट केले जातात.

Follow Us

Recent News

pune : 70 हजाराच्या वादातून तरुणाचा खून

सोलापूरमध्ये एकाच कुटुंबातील तिघांची हत्या

May 2, 2026
भोरमध्ये 4 वर्षीय चिमुकलीवर अत्याचार व हत्या; गावात बंद, आरोपीला फाशीची मागणी

पुण्यातील भोर तालुक्यात चार वर्षांच्या मुलीवरील अत्याचारानंतर नसरापूरमध्ये बंद, रोहित पवार यांची शक्ती कायद्याची मागणी

May 2, 2026

© 2025 JANTA AWAJ NEWS - All rights reserved & Website maintained by SOFTISKY MEDIA SOLUTION.

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • ई पेपर
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • महत्त्वाचे जिल्हे
    • अहिल्यानगर
    • पुणे
    • नागपूर ( विदर्भ )
    • छत्रपती संभाजीनगर
    • नाशिक
    • बीड
    • जालना
    • बुलढाणा
  • राजकीय
  • विश्लेषण
    • राजकारण
    • इतिहास
    • अर्थकारण
    • क्राईम
    • विज्ञान-तंत्रज्ञान
    • ज्योतिष्य
  • फायनान्स
    • बातमी
    • बाजार
    • इन्व्हेस्टमेंट
    • मनी मंत्रा
  • राशी – भविष्य
    • राशी वृत्त
    • आजचे भविष्य
    • सप्ताहिक राशी
  • मनोरंजन
    • ओ टी टी
    • टेलिव्हिजन
    • बॉलीवूड
    • सिनेमा
  • आरोग्य
  • देश-विदेश
  • धार्मिक
  • शिक्षण
  • शेत-शिवार
  • आणखी
    • नोकरी विषयक
    • संपादकीय

© 2025 JANTA AWAJ NEWS - All rights reserved & Website maintained by SOFTISKY MEDIA SOLUTION.

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.