• Janta Awaj News
jantaawajnews.com
Advertisement
  • मुख्यपृष्ठ
  • ई पेपर
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • महत्त्वाचे जिल्हे
    • अहिल्यानगर
    • पुणे
    • नागपूर ( विदर्भ )
    • छत्रपती संभाजीनगर
    • नाशिक
    • बीड
    • जालना
    • बुलढाणा
  • राजकीय
  • विश्लेषण
    • राजकारण
    • इतिहास
    • अर्थकारण
    • क्राईम
    • विज्ञान-तंत्रज्ञान
    • ज्योतिष्य
  • फायनान्स
    • बातमी
    • बाजार
    • इन्व्हेस्टमेंट
    • मनी मंत्रा
  • राशी – भविष्य
    • राशी वृत्त
    • आजचे भविष्य
    • सप्ताहिक राशी
  • मनोरंजन
    • ओ टी टी
    • टेलिव्हिजन
    • बॉलीवूड
    • सिनेमा
  • आरोग्य
  • देश-विदेश
  • धार्मिक
  • शिक्षण
  • शेत-शिवार
  • आणखी
    • नोकरी विषयक
    • संपादकीय
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • ई पेपर
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • महत्त्वाचे जिल्हे
    • अहिल्यानगर
    • पुणे
    • नागपूर ( विदर्भ )
    • छत्रपती संभाजीनगर
    • नाशिक
    • बीड
    • जालना
    • बुलढाणा
  • राजकीय
  • विश्लेषण
    • राजकारण
    • इतिहास
    • अर्थकारण
    • क्राईम
    • विज्ञान-तंत्रज्ञान
    • ज्योतिष्य
  • फायनान्स
    • बातमी
    • बाजार
    • इन्व्हेस्टमेंट
    • मनी मंत्रा
  • राशी – भविष्य
    • राशी वृत्त
    • आजचे भविष्य
    • सप्ताहिक राशी
  • मनोरंजन
    • ओ टी टी
    • टेलिव्हिजन
    • बॉलीवूड
    • सिनेमा
  • आरोग्य
  • देश-विदेश
  • धार्मिक
  • शिक्षण
  • शेत-शिवार
  • आणखी
    • नोकरी विषयक
    • संपादकीय
No Result
View All Result
jantaawajnews.com
No Result
View All Result
Home ताज्या बातम्या

Eknath Shinde: ‘काम नाही तर पद नाही’, पुण्यातील कार्यकारिणी बरखास्त.. शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंचा कडक इशारा

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या संपर्क प्रमुखांच्या बैठकीत कामगिरीचा आढावा घेत ‘काम न करणाऱ्यांचे पद राहणार नाही’ असा स्पष्ट इशारा दिला. पुण्यातील कार्यकारिणी बरखास्त....

Janta Awaj News by Janta Awaj News
April 8, 2026
in ताज्या बातम्या, महाराष्ट्र, राजकारण, राजकीय
0
0
SHARES
2
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या नवनियुक्त संपर्क प्रमुख व विभागीय संपर्क प्रमुखांशी ऑनलाईन बैठक घेत पक्षसंघटनेचा कसून आढावा घेतला. यावेळी त्यांनी पदाधिकाऱ्यांना थेट सुनावले – “काम नाही तर पदही नाही.” मंत्री, आमदार, खासदार अशी उपाधी बाजूला ठेवून सर्वांनी कार्यकर्त्यांप्रमाणे राबण्याचे आदेश देत शिंदे यांनी संघटनेत शिस्त लावण्यास सुरुवात केली आहे.

प्रत्येक पदाधिकाऱ्याची वैयक्तिक चौकशी

शिंदे यांनी बैठकीत हजर असलेल्या प्रत्येक संपर्क प्रमुखाला थेट प्रश्न विचारून कामाचा तपशील मागितला.

  • आतापर्यंत किती बीएलए (बूथ लेव्हल एजंट) नेमले?

  • मतदारसंघात किती वेळा प्रत्यक्ष भेटी दिल्या?

  • किती बैठका घेतल्या आणि त्यांचे फोटो व अहवाल कुठे आहेत?

असमाधानकारक कामगिरी आढळल्यास थेट कारवाईचा इशारा देण्यात आला. प्रत्येकाने आपली जबाबदारी समजून काम करावे, असे आवाहनही त्यांनी केले.

‘नारळ’ देण्याचा थेट इशारा

बैठकीत एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला – आता प्रत्येक पदाधिकाऱ्याने नियमित कामाचा अहवाल सादर करणे बंधनकारक असेल.
शिंदे म्हणाले, “ज्यांच्याकडून कामाची अपडेट येणार नाही, त्यांना थेट ‘नारळ’ दिला जाईल.” याचा अर्थ कामगिरीत अपयशी ठरलेल्यांना पदावरून दूर करण्यात येईल, असा स्पष्ट संकेत होता. तसेच प्रत्येक बैठकीचे फोटो व तपशील दररोज सादर करण्याचे आदेश देण्यात आले.

मतदारसंघ विभाजनाच्या पार्श्वभूमीवर रणनीती

मतदारसंघांच्या संभाव्य पुनर्रचनेचा अंदाज बाळगून शिंदे यांनी प्रत्येक मतदार यादीनिहाय काम करण्याचे निर्देश दिले.

  • प्रत्येक मतदार यादीसाठी दोन बीएलए नेमावेत.

  • त्यांच्यासोबत नियमित बैठका घ्याव्यात.

  • स्थानिक पातळीवर जनसंपर्क वाढवावा.

निवडणुका सध्या नसल्याने पक्षसंघटना बळकट करण्यावर पूर्ण लक्ष केंद्रित करण्याचे निर्देश देण्यात आले.

महाराष्ट्रातील ४३ हजार गावांत शिवसेनेचा ध्वज फडकणार?

एकनाथ शिंदे यांनी ठामपणे सांगितले की, “राज्यातील सर्व ४३ हजार गावांमध्ये शिवसेनेचे अस्तित्व दिसायला हवे.”
प्रत्येक गावात पक्षाचा विस्तार व्हावा, यासाठी पदाधिकाऱ्यांना मैदानात उतरण्याचा आदेश देण्यात आला. जे पक्षाचे काम करतील, त्यांनाच भविष्यात मोठी पदे दिली जातील, असा संकेतही शिंदे यांनी दिला.

 शिवसेनेची पुण्यातील कार्यकारिणी बरखास्त

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शिंदे सध्या कार्यकर्ते व पदाधिकारी यांच्या कामगिरीची पुर्तता करून घेत आहेत.
त्याचीच पहिली मोठी कारवाई पुण्यात करण्यात आली. शिवसेनेची पुण्यातील संपूर्ण कार्यकारिणी बरखास्त करण्यात आली. यामुळे राज्यभरातील इतर पदाधिकाऱ्यांमध्ये हादरा पसरला आहे. जे काम करतील तेच पदावर राहतील, याचीच ही स्पष्ट नांदी आहे.

एकनाथ शिंदे स्वतः घेणार सर्व पदाधिकाऱ्यांचा आढावा

आता निवडणुका नसल्याने शिंदे यांचे संपूर्ण लक्ष पक्षसंघटना वाढीकडे वळले आहे.

  • मंत्री, आमदार, खासदार, जिल्हाप्रमुख अशा सर्व पदाधिकाऱ्यांच्या कामाचा आढावा ते स्वतः घेणार आहेत.

  • ज्यांनी काम केले नाही, त्यांना डच्चू देण्यात येईल.

  • काम करणाऱ्यांना प्रोत्साहन देऊन त्यांना पक्षात मोठ्या जबाबदाऱ्या दिल्या जातील.

शिंदे यांच्या या पुनर्रचनेमुळे शिवसेनेत जुन्या कार्यकर्त्यांना आणि निवीन चेहऱ्यांना संधी मिळण्याची शक्यता आहे.

Previous Post

Santosh Deshmukh: मस्साजोगच्या सरपंचपदासाठी पोटनिवडणुकीचा निर्णायक टप्पा; दिवंगत संतोष देशमुख यांच्या पत्नी अश्विनी देशमुख यांची बिनविरोध निवड जवळजवळ निश्चित!

Next Post

Buldhana case: निवृत्तीच्या दीड महिन्यापूर्वीच 58 वर्षीय शिक्षकाने 9 वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार केला, गावकऱ्यांनी दिला चोप

Janta Awaj News

Janta Awaj News

Next Post

Buldhana case: निवृत्तीच्या दीड महिन्यापूर्वीच 58 वर्षीय शिक्षकाने 9 वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार केला, गावकऱ्यांनी दिला चोप

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

I agree to the Terms & Conditions and Privacy Policy.

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
Dr.sujay vikhe surprise dinner visit to shirdi Dr.Arane

राजकीय मतभेदांना तडा देत विकासासाठी डॉ. सुजय विखे पाटलांची सरप्राईज डिनरभेट Dr.Sujay Vikhe

April 23, 2026
नाशिक TCS न्यूज: लैंगिक छळवणूक व धर्मांतर प्रकरणी फरार निदा खानचा पती मोईन खान ताब्यात

नाशिक TCS न्यूज: लैंगिक छळवणूक व धर्मांतर प्रकरणी फरार निदा खानचा पती मोईन खान ताब्यात

April 18, 2026
भेंडवळची घटमांडणी 2026: अक्षय तृतीयेला झाली भविष्यवाणी; पाऊस, पिके, राजकारण कसे राहील? जाणून घ्या सविस्तर अंदाज

भेंडवळची घटमांडणी 2026: अक्षय तृतीयेला झाली भविष्यवाणी; पाऊस, पिके, राजकारण कसे राहील? जाणून घ्या सविस्तर अंदाज

April 20, 2026
(Naresh Arora, Parth Pawar)पार्थ पवारांचा पत्ता कट? NCP कडून राज्यसभेवर नरेश अरोरांची वर्णी लागणार?

(Naresh Arora, Parth Pawar)पार्थ पवारांचा पत्ता कट? NCP कडून राज्यसभेवर नरेश अरोरांची वर्णी लागणार?

February 17, 2026
पुण्यातील इन्फोसिस मध्ये ‘जिहादी छळ’चा गंभीर आरोप; माजी कर्मचाऱ्याने फडणवीस-नितेश राणेंना केले टॅग

नाशिक TCS प्रकरण: ‘कॉर्पोरेट जिहाद’ची मास्टरमाइंड निदा खान फरार!

2
Eknath shinde : शिंदे शिवसेनेतच गटबाजी उघड? बुलढाण्यात आजी-माजी पदाधिकाऱ्यांमध्ये राडा

Eknath shinde : शिंदे शिवसेनेतच गटबाजी उघड? बुलढाण्यात आजी-माजी पदाधिकाऱ्यांमध्ये राडा

2
भोंदू अशोक खरातची पत्नी, कल्पना खरातच्या  अटकपूर्व जामीन अर्जावर न्यायालयात काय कारवाई झाली?

भोंदू अशोक खरातची पत्नी, कल्पना खरातच्या अटकपूर्व जामीन अर्जावर न्यायालयात काय कारवाई झाली?

2
दादाच्या अपघाताचे कारण अघोरी पूजा ?

दादाच्या अपघाताचे कारण अघोरी पूजा ?

2
pune : 70 हजाराच्या वादातून तरुणाचा खून

सोलापूरमध्ये एकाच कुटुंबातील तिघांची हत्या

May 2, 2026
भोरमध्ये 4 वर्षीय चिमुकलीवर अत्याचार व हत्या; गावात बंद, आरोपीला फाशीची मागणी

पुण्यातील भोर तालुक्यात चार वर्षांच्या मुलीवरील अत्याचारानंतर नसरापूरमध्ये बंद, रोहित पवार यांची शक्ती कायद्याची मागणी

May 2, 2026
आयपीएल २०२६: काईल जेमिसनच्या आक्रमक जल्लोषावर बीसीसीआयची कारवाई, दिल्लीचा विजय

आयपीएल २०२६: काईल जेमिसनच्या आक्रमक जल्लोषावर बीसीसीआयची कारवाई, दिल्लीचा विजय

May 2, 2026
Maharashtra HSC Result 2026:

Maharashtra HSC Result 2026:

May 2, 2026

Recent News

pune : 70 हजाराच्या वादातून तरुणाचा खून

सोलापूरमध्ये एकाच कुटुंबातील तिघांची हत्या

May 2, 2026
भोरमध्ये 4 वर्षीय चिमुकलीवर अत्याचार व हत्या; गावात बंद, आरोपीला फाशीची मागणी

पुण्यातील भोर तालुक्यात चार वर्षांच्या मुलीवरील अत्याचारानंतर नसरापूरमध्ये बंद, रोहित पवार यांची शक्ती कायद्याची मागणी

May 2, 2026
आयपीएल २०२६: काईल जेमिसनच्या आक्रमक जल्लोषावर बीसीसीआयची कारवाई, दिल्लीचा विजय

आयपीएल २०२६: काईल जेमिसनच्या आक्रमक जल्लोषावर बीसीसीआयची कारवाई, दिल्लीचा विजय

May 2, 2026
Maharashtra HSC Result 2026:

Maharashtra HSC Result 2026:

May 2, 2026
jantaawajnews.com

जनता आवाज हे वेब पोर्टल अहिल्यानगर येथून कार्यान्वित केले जात आहे. या वेब पोर्टल वर प्रदर्शित केली जाणारे सर्व लेख, वृत्त हे डिजीटल माध्यमातून अपडेट केले जातात.

Follow Us

Recent News

pune : 70 हजाराच्या वादातून तरुणाचा खून

सोलापूरमध्ये एकाच कुटुंबातील तिघांची हत्या

May 2, 2026
भोरमध्ये 4 वर्षीय चिमुकलीवर अत्याचार व हत्या; गावात बंद, आरोपीला फाशीची मागणी

पुण्यातील भोर तालुक्यात चार वर्षांच्या मुलीवरील अत्याचारानंतर नसरापूरमध्ये बंद, रोहित पवार यांची शक्ती कायद्याची मागणी

May 2, 2026

© 2025 JANTA AWAJ NEWS - All rights reserved & Website maintained by SOFTISKY MEDIA SOLUTION.

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • ई पेपर
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • महत्त्वाचे जिल्हे
    • अहिल्यानगर
    • पुणे
    • नागपूर ( विदर्भ )
    • छत्रपती संभाजीनगर
    • नाशिक
    • बीड
    • जालना
    • बुलढाणा
  • राजकीय
  • विश्लेषण
    • राजकारण
    • इतिहास
    • अर्थकारण
    • क्राईम
    • विज्ञान-तंत्रज्ञान
    • ज्योतिष्य
  • फायनान्स
    • बातमी
    • बाजार
    • इन्व्हेस्टमेंट
    • मनी मंत्रा
  • राशी – भविष्य
    • राशी वृत्त
    • आजचे भविष्य
    • सप्ताहिक राशी
  • मनोरंजन
    • ओ टी टी
    • टेलिव्हिजन
    • बॉलीवूड
    • सिनेमा
  • आरोग्य
  • देश-विदेश
  • धार्मिक
  • शिक्षण
  • शेत-शिवार
  • आणखी
    • नोकरी विषयक
    • संपादकीय

© 2025 JANTA AWAJ NEWS - All rights reserved & Website maintained by SOFTISKY MEDIA SOLUTION.

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.