• Janta Awaj News
jantaawajnews.com
Advertisement
  • मुख्यपृष्ठ
  • ई पेपर
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • महत्त्वाचे जिल्हे
    • अहिल्यानगर
    • पुणे
    • नागपूर ( विदर्भ )
    • छत्रपती संभाजीनगर
    • नाशिक
    • बीड
    • जालना
    • बुलढाणा
  • राजकीय
  • विश्लेषण
    • राजकारण
    • इतिहास
    • अर्थकारण
    • क्राईम
    • विज्ञान-तंत्रज्ञान
    • ज्योतिष्य
  • फायनान्स
    • बातमी
    • बाजार
    • इन्व्हेस्टमेंट
    • मनी मंत्रा
  • राशी – भविष्य
    • राशी वृत्त
    • आजचे भविष्य
    • सप्ताहिक राशी
  • मनोरंजन
    • ओ टी टी
    • टेलिव्हिजन
    • बॉलीवूड
    • सिनेमा
  • आरोग्य
  • देश-विदेश
  • धार्मिक
  • शिक्षण
  • शेत-शिवार
  • आणखी
    • नोकरी विषयक
    • संपादकीय
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • ई पेपर
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • महत्त्वाचे जिल्हे
    • अहिल्यानगर
    • पुणे
    • नागपूर ( विदर्भ )
    • छत्रपती संभाजीनगर
    • नाशिक
    • बीड
    • जालना
    • बुलढाणा
  • राजकीय
  • विश्लेषण
    • राजकारण
    • इतिहास
    • अर्थकारण
    • क्राईम
    • विज्ञान-तंत्रज्ञान
    • ज्योतिष्य
  • फायनान्स
    • बातमी
    • बाजार
    • इन्व्हेस्टमेंट
    • मनी मंत्रा
  • राशी – भविष्य
    • राशी वृत्त
    • आजचे भविष्य
    • सप्ताहिक राशी
  • मनोरंजन
    • ओ टी टी
    • टेलिव्हिजन
    • बॉलीवूड
    • सिनेमा
  • आरोग्य
  • देश-विदेश
  • धार्मिक
  • शिक्षण
  • शेत-शिवार
  • आणखी
    • नोकरी विषयक
    • संपादकीय
No Result
View All Result
jantaawajnews.com
No Result
View All Result
Home महाराष्ट्र अहिल्यानगर

भोंदू राजेंद्र गडगेचा दरबार सील! दैवी शक्तीचा दावा करणाऱ्या ‘आत्मज्ञानी’वर पोलिसांची कारवाई

संगमनेर पोलिसांनी दुर्धर आजार बरे करण्याचे खोटे आश्वासन देणाऱ्या भोंदू राजेंद्र गडगेचा आश्रम सील केला. दैवी शक्तीचा दावा करणाऱ्या आरोपीला पाच दिवसांची पोलीस कोठडी.

Janta Awaj News by Janta Awaj News
April 20, 2026
in अहिल्यानगर, ताज्या बातम्या, धार्मिक, महाराष्ट्र
1
भोंदू राजेंद्र गडगेचा दरबार सील! दैवी शक्तीचा दावा करणाऱ्या ‘आत्मज्ञानी’वर पोलिसांची कारवाई
0
SHARES
37
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

अहिल्यानगरमध्ये मोठी कारवाई; अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या तक्रारीला यश

अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर पोलिसांनी एक महत्त्वपूर्ण कारवाई करताना मंत्रोच्चार आणि दैवी शक्तीच्या नावाखाली लोकांची फसवणूक करणाऱ्या भोंदू राजेंद्र गडगेच्या मुसक्या आळवल्या आहेत. पोलिसांनी त्याचा ‘दत्तधाम दरबार’ सील करून आश्रमात तासन्तास झाडाझडती केली.

पोलिसांसमोरच भोंदूचे छातीठोक आव्हान

अटकेनंतर राजेंद्र गडगेला चौकशीसाठी वडगावपान येथील दत्तधाम दरबारात नेण्यात आले. तेथे त्याने पोलिसांसमोरच थेट अंनिसला आव्हान देत ‘मला अडकविण्याचा कट’ असल्याचा आरोप केला. ‘मी लोकांची सेवा करतो. माझ्याकडे दैवी शक्ती आहे. मी मंत्र-तंत्राचा बाप आहे. कारण मी आत्मज्ञानी आहे,’ अशी विधाने करत त्याने आपली बाजू मांडली. पोलिसांनी बोलणे थांबवल्यानंतरही ‘पोलीस माझा छळ करत आहेत,’ असे आरोप त्याने केले.

दरबारातून औषधांचे नमुने ताब्यात

संगमनेर पोलिसांनी गडगेच्या आश्रमाची चार तास झाडाझडती घेत स्पॉट पंचनामा केला. दरबारातील विविध औषधांचे नमुनेही ताब्यात घेण्यात आले आहेत. सध्या आरोपीला पाच दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली असून, त्याची कसून चौकशी सुरू आहे.

हे पण वाचा

शिवनिका ट्रस्टचे संचालक जितेंद्र शेळके यांचा अपघाती मृत्यू….पत्नीही ठार.. वाचा सविस्तर…

भेंडवळची घटमांडणी 2026: अक्षय तृतीयेला झाली भविष्यवाणी; पाऊस, पिके, राजकारण कसे राहील? जाणून घ्या सविस्तर अंदाज

नेमके प्रकरण काय?

राजेंद्र बापू गडगेने वडगावपान परिसरात स्वतःला दैवी शक्ती प्राप्त असल्याचे भासवून ‘दत्तधाम सरकार’ नावाचे YouTube चॅनेल सुरू केले होते. या माध्यमातून तो कर्करोगासारखे गंभीर आजार मंत्रशक्तीने बरे करण्याचे, निपुत्रिक महिलांना मूल प्राप्त करून देण्याचे तसेच घरातील विविध समस्या दूर करण्याचे खोटे दावे करत असे. या आमिषाला बळी पडून अनेक नागरिक त्याच्या दरबारात हजेरी लावत होते.

अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या तक्रारीनंतर ही कारवाई करण्यात आली आहे. भोंदू राजेंद्र गडगेविरुद्ध दाखल गुन्ह्याचा तपास पोलीस सध्या करत आहेत.

Previous Post

भेंडवळची घटमांडणी 2026: अक्षय तृतीयेला झाली भविष्यवाणी; पाऊस, पिके, राजकारण कसे राहील? जाणून घ्या सविस्तर अंदाज

Next Post

महाराष्ट्रात उष्णतेनंतर आता गारपिटीचा मोठा इशारा; शेतकऱ्यांची चिंता वाढली

Janta Awaj News

Janta Awaj News

Next Post
महाराष्ट्रात उष्णतेनंतर आता गारपिटीचा मोठा इशारा; शेतकऱ्यांची चिंता वाढली

महाराष्ट्रात उष्णतेनंतर आता गारपिटीचा मोठा इशारा; शेतकऱ्यांची चिंता वाढली

Comments 1

  1. Pingback: महाराष्ट्रात उष्णतेनंतर आता गारपिटीचा मोठा इशारा; शेतकऱ्यांची चिंता वाढली - jantaawajnews.com

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

I agree to the Terms & Conditions and Privacy Policy.

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
नाशिक TCS न्यूज: लैंगिक छळवणूक व धर्मांतर प्रकरणी फरार निदा खानचा पती मोईन खान ताब्यात

नाशिक TCS न्यूज: लैंगिक छळवणूक व धर्मांतर प्रकरणी फरार निदा खानचा पती मोईन खान ताब्यात

April 18, 2026
भेंडवळची घटमांडणी 2026: अक्षय तृतीयेला झाली भविष्यवाणी; पाऊस, पिके, राजकारण कसे राहील? जाणून घ्या सविस्तर अंदाज

भेंडवळची घटमांडणी 2026: अक्षय तृतीयेला झाली भविष्यवाणी; पाऊस, पिके, राजकारण कसे राहील? जाणून घ्या सविस्तर अंदाज

April 20, 2026
(Naresh Arora, Parth Pawar)पार्थ पवारांचा पत्ता कट? NCP कडून राज्यसभेवर नरेश अरोरांची वर्णी लागणार?

(Naresh Arora, Parth Pawar)पार्थ पवारांचा पत्ता कट? NCP कडून राज्यसभेवर नरेश अरोरांची वर्णी लागणार?

February 17, 2026
नवीन वीज उपकेंद्रामुळे श्रीरामपूरमधील उद्योगवाढीस चालना — पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील

नवीन वीज उपकेंद्रामुळे श्रीरामपूरमधील उद्योगवाढीस चालना — पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील

July 13, 2025
पुण्यातील इन्फोसिस मध्ये ‘जिहादी छळ’चा गंभीर आरोप; माजी कर्मचाऱ्याने फडणवीस-नितेश राणेंना केले टॅग

नाशिक TCS प्रकरण: ‘कॉर्पोरेट जिहाद’ची मास्टरमाइंड निदा खान फरार!

2
Eknath shinde : शिंदे शिवसेनेतच गटबाजी उघड? बुलढाण्यात आजी-माजी पदाधिकाऱ्यांमध्ये राडा

Eknath shinde : शिंदे शिवसेनेतच गटबाजी उघड? बुलढाण्यात आजी-माजी पदाधिकाऱ्यांमध्ये राडा

2
T 20 world cup सुपर 8 मध्ये ‘या’ संघांशी होणार टीम इंडियाचा सामना, शेड्युलमध्ये पहिला सामना कोणाशी?

T 20 world cup सुपर 8 मध्ये ‘या’ संघांशी होणार टीम इंडियाचा सामना, शेड्युलमध्ये पहिला सामना कोणाशी?

1
west bengal election : मतदारांना नेण्यासाठी मुंबई ते बंगाल विशेष ट्रेन, भाजपची खेळी..

west bengal election : मतदारांना नेण्यासाठी मुंबई ते बंगाल विशेष ट्रेन, भाजपची खेळी..

1
शरद पवार रुग्णालयात; बारामती दौरा रद्द,

शरद पवार रुग्णालयात; बारामती दौरा रद्द,

April 21, 2026
आयपीएलमध्ये अश्वनी कुमारची दमदार  कामगिरी: ४ बळी घेत मुंबई इंडियन्सला दिला विजयाचा आधार

आयपीएलमध्ये अश्वनी कुमारची दमदार कामगिरी: ४ बळी घेत मुंबई इंडियन्सला दिला विजयाचा आधार

April 21, 2026
साताऱ्यातील जिल्हा परिषद निवडीनंतर शिंदे-भोसले आमने-सामने; ‘हिशोब चोख करू’ ते ‘स्थानिक राजकारण संपलं’

साताऱ्यातील जिल्हा परिषद निवडीनंतर शिंदे-भोसले आमने-सामने; ‘हिशोब चोख करू’ ते ‘स्थानिक राजकारण संपलं’

April 21, 2026
इस्त्रायल-इराण युद्ध: हंगेरीचे पीटर मॅग्यार म्हणाले, नेतान्याहू हंगेरीत आले तर अटकच

इस्त्रायल-इराण युद्ध: हंगेरीचे पीटर मॅग्यार म्हणाले, नेतान्याहू हंगेरीत आले तर अटकच

April 21, 2026

Recent News

जनता आवाज हे वेब पोर्टल अहिल्यानगर येथून कार्यान्वित केले जात आहे. या वेब पोर्टल वर प्रदर्शित केली जाणारे सर्व लेख, वृत्त हे डिजीटल माध्यमातून अपडेट केले जातात.

Follow Us

Recent News

शरद पवार रुग्णालयात; बारामती दौरा रद्द,

शरद पवार रुग्णालयात; बारामती दौरा रद्द,

April 21, 2026
आयपीएलमध्ये अश्वनी कुमारची दमदार  कामगिरी: ४ बळी घेत मुंबई इंडियन्सला दिला विजयाचा आधार

आयपीएलमध्ये अश्वनी कुमारची दमदार कामगिरी: ४ बळी घेत मुंबई इंडियन्सला दिला विजयाचा आधार

April 21, 2026

© 2025 JANTA AWAJ NEWS - All rights reserved & Website maintained by SOFTISKY MEDIA SOLUTION.

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • ई पेपर
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • महत्त्वाचे जिल्हे
    • अहिल्यानगर
    • पुणे
    • नागपूर ( विदर्भ )
    • छत्रपती संभाजीनगर
    • नाशिक
    • बीड
    • जालना
    • बुलढाणा
  • राजकीय
  • विश्लेषण
    • राजकारण
    • इतिहास
    • अर्थकारण
    • क्राईम
    • विज्ञान-तंत्रज्ञान
    • ज्योतिष्य
  • फायनान्स
    • बातमी
    • बाजार
    • इन्व्हेस्टमेंट
    • मनी मंत्रा
  • राशी – भविष्य
    • राशी वृत्त
    • आजचे भविष्य
    • सप्ताहिक राशी
  • मनोरंजन
    • ओ टी टी
    • टेलिव्हिजन
    • बॉलीवूड
    • सिनेमा
  • आरोग्य
  • देश-विदेश
  • धार्मिक
  • शिक्षण
  • शेत-शिवार
  • आणखी
    • नोकरी विषयक
    • संपादकीय

© 2025 JANTA AWAJ NEWS - All rights reserved & Website maintained by SOFTISKY MEDIA SOLUTION.

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.