• Janta Awaj News
jantaawajnews.com
Advertisement
  • मुख्यपृष्ठ
  • ई पेपर
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • महत्त्वाचे जिल्हे
    • अहिल्यानगर
    • पुणे
    • नागपूर ( विदर्भ )
    • छत्रपती संभाजीनगर
    • नाशिक
    • बीड
    • जालना
    • बुलढाणा
  • राजकीय
  • विश्लेषण
    • राजकारण
    • इतिहास
    • अर्थकारण
    • क्राईम
    • विज्ञान-तंत्रज्ञान
    • ज्योतिष्य
  • फायनान्स
    • बातमी
    • बाजार
    • इन्व्हेस्टमेंट
    • मनी मंत्रा
  • राशी – भविष्य
    • राशी वृत्त
    • आजचे भविष्य
    • सप्ताहिक राशी
  • मनोरंजन
    • ओ टी टी
    • टेलिव्हिजन
    • बॉलीवूड
    • सिनेमा
  • आरोग्य
  • देश-विदेश
  • धार्मिक
  • शिक्षण
  • शेत-शिवार
  • आणखी
    • नोकरी विषयक
    • संपादकीय
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • ई पेपर
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • महत्त्वाचे जिल्हे
    • अहिल्यानगर
    • पुणे
    • नागपूर ( विदर्भ )
    • छत्रपती संभाजीनगर
    • नाशिक
    • बीड
    • जालना
    • बुलढाणा
  • राजकीय
  • विश्लेषण
    • राजकारण
    • इतिहास
    • अर्थकारण
    • क्राईम
    • विज्ञान-तंत्रज्ञान
    • ज्योतिष्य
  • फायनान्स
    • बातमी
    • बाजार
    • इन्व्हेस्टमेंट
    • मनी मंत्रा
  • राशी – भविष्य
    • राशी वृत्त
    • आजचे भविष्य
    • सप्ताहिक राशी
  • मनोरंजन
    • ओ टी टी
    • टेलिव्हिजन
    • बॉलीवूड
    • सिनेमा
  • आरोग्य
  • देश-विदेश
  • धार्मिक
  • शिक्षण
  • शेत-शिवार
  • आणखी
    • नोकरी विषयक
    • संपादकीय
No Result
View All Result
jantaawajnews.com
No Result
View All Result
Home ताज्या बातम्या

१३१ वे घटनादुरुस्ती विधेयक नापास; आता रात्री ८.३० वाजता मोदी काय सांगणार?

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार. महिला आरक्षण आणि मतदारसंघ पुनर्रचना विधेयक लोकसभेत नामंजूर झाल्यानंतर हे संबोधन महत्त्वाचे मानले जात आहे.

Janta Awaj News by Janta Awaj News
April 18, 2026
in ताज्या बातम्या, देश-विदेश, बातमी, राजकारण, राजकीय
0
१३१ वे घटनादुरुस्ती विधेयक नापास; आता रात्री ८.३० वाजता मोदी काय सांगणार?
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

मोदींच्या संबोधनाकडे देशाचे लक्ष

नवी दिल्ली – लोकसभेत महिला आरक्षण विधेयक आणि मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाचा मोठ्या प्रमाणात पराभव झाल्यानंतर आता पंतप्रधान नरेंद्र मोदी थेट देशवासियांशी संवाद साधणार आहेत. आज रात्री ८.३० वाजता राष्ट्राला उद्देशून केलेल्या या भाषणात ते नेमके काय मांडणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

विधेयक नामंजूर: सरकारला मोठा धक्का

महिला आरक्षण आणि मतदारसंघ पुनर्रचनेशी संबंधित १३१ वे घटनादुरुस्ती विधेयक लोकसभेत एकमताने नामंजूर करण्यात आले. विधेयकाच्या बाजूने २९८ तर विरोधात २३० मते पडली. सभागृहात एकूण ५२८ खासदारांनी मतदान केले, मात्र विधेयक मंजूर करण्यासाठी आवश्यक असलेली दोन तृतीयांश मते (३५२) मिळवण्यात सरकारला अपयश आले. त्यासाठी आणखी ५४ मतांची कमी पडली.

या अपयशानंतर केंद्र सरकारने इतर दोन विधेयके पटलावर मांडण्याआधीच मागे घेतली. हा पराभव मोदी सरकारसाठी मोठा धक्का मानला जात आहे.

PM मोदी यांची विरोधकांवर तीव्र टीका

विधेयक फेटाळल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत विरोधी पक्षांवर निशाणा साधला. “विरोधकांनी आमचा पराभव केला नाही, तर महिलांच्या हक्कांचाच विरोध केला,” असे मोदी म्हणाले.

त्यांनी पुढे सांगितले की, विरोधकांची महिलांप्रतीची विचारसरणी अत्यंत नकारात्मक आहे आणि हा संदेश देशातील प्रत्येक गावापर्यंत पोहोचवला पाहिजे. तसेच, विरोधी पक्ष आता आपली भूमिका योग्य ठरवण्याचा आणि लपवण्याचा प्रयत्न करत आहेत, असा आरोपही त्यांनी केला.

रात्री ८.३० वाजता देशाला संबोधन

नेमक्या याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी आज रात्री ८.३० वाजता देशवासियांना संबोधित करणार आहेत. या भाषणात ते महिला आरक्षण विधेयक आणि मतदारसंघ पुनर्रचना विधेयकावर आपली भूमिका स्पष्ट करण्याची शक्यता आहे. तसेच, विरोधी पक्षांवर काय टीका करतात आणि पुढील रणनीती काय असेल, याकडे सर्वांचे लक्ष असेल.

हे पण वाचा

गर्भपाताच्या गोळ्याच्या अति सेवनाने तरुणीचा मृत्यू… वाचा सविस्तर

pune news : शीतल तेजवानीला मुंढवा जमीन प्रकरणात जामीन; पोलिसांच्या ‘हलगर्जीपणा’मुळे उच्च न्यायालयाची नाराजी

विरोधकांचा आरोप: सरकारचे ‘षड्यंत्र’

दुसरीकडे, विरोधी पक्षांनी सरकारवर गंभीर आरोप केला आहे. महिला आरक्षण विधेयकाच्या आडून सरकार मतदारसंघ पुनर्रचनेचे षड्यंत्र आखत असल्याचा दावा विरोधक करत आहेत. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत हे विधेयक पास होऊ देणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.

 राजकीय वातावरण तापले

लोकसभेत झालेल्या या घडामोडींमुळे देशाचे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. महिला आरक्षणासारख्या संवेदनशील मुद्द्यावरून सरकार आणि विरोधक आमने-सामने आले आहेत. पंतप्रधान मोदींचे आजचे संबोधन या पार्श्वभूमीवर अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे. देशवासी आणि राजकीय वर्तुळ या भाषणाकडे उत्सुकतेने पाहत आहेत.

Tags: #narendramodi
Previous Post

pune news : शीतल तेजवानीला मुंढवा जमीन प्रकरणात जामीन; पोलिसांच्या ‘हलगर्जीपणा’मुळे उच्च न्यायालयाची नाराजी

Next Post

nashik news : नाशिकमधील भोंदूबाबांच्या निकटवर्तीयासह दोघांचा समृद्धी महामार्गावर भीषण अपघात; कंटेनर चालकाची चौकशी सुरू

Janta Awaj News

Janta Awaj News

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

I agree to the Terms & Conditions and Privacy Policy.

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
नाशिक TCS न्यूज: लैंगिक छळवणूक व धर्मांतर प्रकरणी फरार निदा खानचा पती मोईन खान ताब्यात

नाशिक TCS न्यूज: लैंगिक छळवणूक व धर्मांतर प्रकरणी फरार निदा खानचा पती मोईन खान ताब्यात

April 18, 2026
(Naresh Arora, Parth Pawar)पार्थ पवारांचा पत्ता कट? NCP कडून राज्यसभेवर नरेश अरोरांची वर्णी लागणार?

(Naresh Arora, Parth Pawar)पार्थ पवारांचा पत्ता कट? NCP कडून राज्यसभेवर नरेश अरोरांची वर्णी लागणार?

February 17, 2026
नवीन वीज उपकेंद्रामुळे श्रीरामपूरमधील उद्योगवाढीस चालना — पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील

नवीन वीज उपकेंद्रामुळे श्रीरामपूरमधील उद्योगवाढीस चालना — पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील

July 13, 2025
Surya Grahan 2026: आज बरोब्बर 3 वाजून इतक्या मिनिटांनी पहिलं सूर्यग्रहण; कुठे कसा परिणाम?

Surya Grahan 2026: आज बरोब्बर 3 वाजून इतक्या मिनिटांनी पहिलं सूर्यग्रहण; कुठे कसा परिणाम?

February 17, 2026
न्यायसहायक प्रयोगशाळा बळकट करण्यासाठी लोकाभिमुख व ब्लॉकचेन पद्धतीचा अवलंब करणार- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

न्यायसहायक प्रयोगशाळा बळकट करण्यासाठी लोकाभिमुख व ब्लॉकचेन पद्धतीचा अवलंब करणार- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

0
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते माळेगाव येथील क्रीडा संकुलाच्या बहुउद्देशीय हॉलचे भूमिपूजन

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते माळेगाव येथील क्रीडा संकुलाच्या बहुउद्देशीय हॉलचे भूमिपूजन

0
मानव व वन्यजीव संघर्ष टाळण्यासाठी कृत्रिम बुद्धीमत्त्तेचा होणार चपलख वापर-  मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

मानव व वन्यजीव संघर्ष टाळण्यासाठी कृत्रिम बुद्धीमत्त्तेचा होणार चपलख वापर- मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

0
आधुनिक कौशल्यांच्या प्रशिक्षणाद्वारे युवकांना रोजगारक्षम करण्यासाठी उद्योगांनी पुढे यावे – मंगलप्रभात लोढा

आधुनिक कौशल्यांच्या प्रशिक्षणाद्वारे युवकांना रोजगारक्षम करण्यासाठी उद्योगांनी पुढे यावे – मंगलप्रभात लोढा

0
१३१ वे घटनादुरुस्ती विधेयक नापास; आता रात्री ८.३० वाजता मोदी काय सांगणार?

१३१ वे घटनादुरुस्ती विधेयक नापास; आता रात्री ८.३० वाजता मोदी काय सांगणार?

April 18, 2026
pune news : शीतल तेजवानीला मुंढवा जमीन प्रकरणात जामीन; पोलिसांच्या ‘हलगर्जीपणा’मुळे उच्च न्यायालयाची नाराजी

pune news : शीतल तेजवानीला मुंढवा जमीन प्रकरणात जामीन; पोलिसांच्या ‘हलगर्जीपणा’मुळे उच्च न्यायालयाची नाराजी

April 18, 2026
amravati news : लव्ह गुरू’च्या टिप्सनी मुलींना जाळ्यात, एसआयटीच्या तपासात धक्कादायक खुलासे

amravati news : लव्ह गुरू’च्या टिप्सनी मुलींना जाळ्यात, एसआयटीच्या तपासात धक्कादायक खुलासे

April 18, 2026
pune crime news : भाजपच्या विधी शाखा अध्यक्षासह पत्नी-अल्पवयीन मुलीला अटक; सेक्रेटरीचा खून, प्रकरणात अनैतिक संबंधांचा संशय

pune crime news : भाजपच्या विधी शाखा अध्यक्षासह पत्नी-अल्पवयीन मुलीला अटक; सेक्रेटरीचा खून, प्रकरणात अनैतिक संबंधांचा संशय

April 18, 2026

Recent News

जनता आवाज हे वेब पोर्टल अहिल्यानगर येथून कार्यान्वित केले जात आहे. या वेब पोर्टल वर प्रदर्शित केली जाणारे सर्व लेख, वृत्त हे डिजीटल माध्यमातून अपडेट केले जातात.

Follow Us

Recent News

१३१ वे घटनादुरुस्ती विधेयक नापास; आता रात्री ८.३० वाजता मोदी काय सांगणार?

१३१ वे घटनादुरुस्ती विधेयक नापास; आता रात्री ८.३० वाजता मोदी काय सांगणार?

April 18, 2026
pune news : शीतल तेजवानीला मुंढवा जमीन प्रकरणात जामीन; पोलिसांच्या ‘हलगर्जीपणा’मुळे उच्च न्यायालयाची नाराजी

pune news : शीतल तेजवानीला मुंढवा जमीन प्रकरणात जामीन; पोलिसांच्या ‘हलगर्जीपणा’मुळे उच्च न्यायालयाची नाराजी

April 18, 2026

© 2025 JANTA AWAJ NEWS - All rights reserved & Website maintained by SOFTISKY MEDIA SOLUTION.

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • ई पेपर
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • महत्त्वाचे जिल्हे
    • अहिल्यानगर
    • पुणे
    • नागपूर ( विदर्भ )
    • छत्रपती संभाजीनगर
    • नाशिक
    • बीड
    • जालना
    • बुलढाणा
  • राजकीय
  • विश्लेषण
    • राजकारण
    • इतिहास
    • अर्थकारण
    • क्राईम
    • विज्ञान-तंत्रज्ञान
    • ज्योतिष्य
  • फायनान्स
    • बातमी
    • बाजार
    • इन्व्हेस्टमेंट
    • मनी मंत्रा
  • राशी – भविष्य
    • राशी वृत्त
    • आजचे भविष्य
    • सप्ताहिक राशी
  • मनोरंजन
    • ओ टी टी
    • टेलिव्हिजन
    • बॉलीवूड
    • सिनेमा
  • आरोग्य
  • देश-विदेश
  • धार्मिक
  • शिक्षण
  • शेत-शिवार
  • आणखी
    • नोकरी विषयक
    • संपादकीय

© 2025 JANTA AWAJ NEWS - All rights reserved & Website maintained by SOFTISKY MEDIA SOLUTION.

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.