• Janta Awaj News
jantaawajnews.com
Advertisement
  • मुख्यपृष्ठ
  • ई पेपर
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • महत्त्वाचे जिल्हे
    • अहिल्यानगर
    • पुणे
    • नागपूर ( विदर्भ )
    • छत्रपती संभाजीनगर
    • नाशिक
    • बीड
    • जालना
    • बुलढाणा
  • राजकीय
  • विश्लेषण
    • राजकारण
    • इतिहास
    • अर्थकारण
    • क्राईम
    • विज्ञान-तंत्रज्ञान
    • ज्योतिष्य
  • फायनान्स
    • बातमी
    • बाजार
    • इन्व्हेस्टमेंट
    • मनी मंत्रा
  • राशी – भविष्य
    • राशी वृत्त
    • आजचे भविष्य
    • सप्ताहिक राशी
  • मनोरंजन
    • ओ टी टी
    • टेलिव्हिजन
    • बॉलीवूड
    • सिनेमा
  • आरोग्य
  • देश-विदेश
  • धार्मिक
  • शिक्षण
  • शेत-शिवार
  • आणखी
    • नोकरी विषयक
    • संपादकीय
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • ई पेपर
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • महत्त्वाचे जिल्हे
    • अहिल्यानगर
    • पुणे
    • नागपूर ( विदर्भ )
    • छत्रपती संभाजीनगर
    • नाशिक
    • बीड
    • जालना
    • बुलढाणा
  • राजकीय
  • विश्लेषण
    • राजकारण
    • इतिहास
    • अर्थकारण
    • क्राईम
    • विज्ञान-तंत्रज्ञान
    • ज्योतिष्य
  • फायनान्स
    • बातमी
    • बाजार
    • इन्व्हेस्टमेंट
    • मनी मंत्रा
  • राशी – भविष्य
    • राशी वृत्त
    • आजचे भविष्य
    • सप्ताहिक राशी
  • मनोरंजन
    • ओ टी टी
    • टेलिव्हिजन
    • बॉलीवूड
    • सिनेमा
  • आरोग्य
  • देश-विदेश
  • धार्मिक
  • शिक्षण
  • शेत-शिवार
  • आणखी
    • नोकरी विषयक
    • संपादकीय
No Result
View All Result
jantaawajnews.com
No Result
View All Result
Home देश-विदेश

IPL 2026: पंजाब किंग्सचा ऐतिहासिक विक्रम, सलग 6 सामन्यांनंतरही अपराजित

आयपीएल 2026 मध्ये पंजाब किंग्सने लखनौ सुपर जायंट्सचा 255 धावांच्या आव्हानात पराभव करत इतिहास रचला. 6 सामन्यांनंतरही न हारलेली पहिली संघ.

Janta Awaj News by Janta Awaj News
April 20, 2026
in देश-विदेश, धार्मिक, बातमी, मनोरंजन
0
IPL 2026: पंजाब किंग्सचा ऐतिहासिक विक्रम, सलग 6 सामन्यांनंतरही अपराजित
0
SHARES
3
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

पंजाबकडे 11 गुण, केली अनोखी कामगिरी

रविवारी (19 एप्रिल)  मैदानावर झालेल्या रंगतदार लढतीत पंजाब किंग्सने लखनौ सुपर जायंट्सवर दणदणीत विजय मिळवला. लखनौसमोर 255 धावांचे मोठे आव्हान होते, मात्र त्यांचा संघ केवळ 200 धावांपर्यंतच पोहोचू शकला. या यशासह पंजाबने आयपीएल 2026 मध्ये आपला पाचवा विजय नोंदविला.

सर्वात महत्त्वाचे म्हणजे, पंजाब किंग्स या मोसमात सहा सामने खेळूनही एकही सामना न गमावणारी स्पर्धेच्या इतिहासातील पहिला  संघ ठरला. केकेआरविरुद्धचा सामना पावसामुळे रद्द झाल्याने दोन्ही संघांना प्रत्येकी एक गुण मिळाला. त्यामुळे पंजाबच्या खात्यात 11 गुण जमा झाले असून ते 19 व्या मोसमातील 29 सामन्यांनंतरही गुणतक्त्यात अव्वल स्थानी कायम आहेत.

नेट रनरेटमध्येही झेप

पंजाबचा नेट रनरेट विजयापूर्वी +1.067 होता, तो आता वाढून +1.420 इतका झाला आहे. यामुळे त्यांची स्थिती आणखी मजबूत झाली आहे.

रविवारच्या डबल हेडरने बदलले समीकरण

रविवारी झालेल्या डबल हेडरमधील पहिल्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सने राजस्थान रॉयल्सचा पराभव केला. अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली केकेआरने मोहिमेतील सातव्या सामन्यात पहिला विजय मिळवत आपले खाते उघडले. या विजयामुळे गुणतक्त्यात मोठी उलथापालथ झाली.

राजस्थानचा सलग दुसरा पराभव

रियान परागच्या नेतृत्वातील राजस्थान रॉयल्सने यापूर्वी सलग चार सामने जिंकले होते, मात्र आता त्यांना सलग दुसऱ्या पराभवाचा सामना करावा लागला. केकेआरविरुद्धचा पराभव त्यांच्यासाठी मोठा धक्का ठरला.

हे पण वाचा

शिवनिका ट्रस्टचे संचालक जितेंद्र शेळके यांचा अपघाती मृत्यू….पत्नीही ठार.. वाचा सविस्तर…

us iran war news : पाकिस्तानचा ‘दिखावा’? इराण-अमेरिका शांतता बैठकीच्या नावाखाली इस्लामाबादमध्ये लॉकडाऊन.

गुणतक्त्यात कुठे कोण किती?

पंजाब किंग्सच्या अव्वल स्थानासाठी इतर संघांच्या अपयशानेही मदत केली. शनिवारी (18 एप्रिल) रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला दिल्ली कॅपिटल्सकडून पराभव पत्करावा लागला. तर रविवारी राजस्थानचा पराभव होताच, बंगळुरू आणि राजस्थान दोघांच्याही खात्यात सहा सामन्यांनंतर प्रत्येकी 8 गुण आहेत. गुणतक्त्यात ते अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानी आहेत.

केकेआरची झेप, मुंबईची घसरण

केकेआरने राजस्थानवर 4 विकेट्सने मिळवलेल्या विजयामुळे एका स्थानाची झेप घेतली. केकेआर आता नवव्या स्थानी पोहोचली आहे. याउलट, यापूर्वी नवव्या स्थानी असलेल्या मुंबई इंडियन्सची सर्वात शेवटी म्हणजे दहाव्या स्थानी घसरण झाली आहे.

आयपीएल 2026  अधिकच रंगतदार होत असून प्रत्येक सामन्याने गुणतक्त्यात बदल होत आहेत. पंजाब किंग्सची ही अभूतपूर्व कामगिरी किती दिवस टिकते, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल. तर मुंबईसारखी बलाढ्य संघाला सलग पराभवातून बाहेर येण्यासाठी कठोर परिश्रम करावे लागणार आहेत.

Previous Post

us iran war news : पाकिस्तानचा ‘दिखावा’? इराण-अमेरिका शांतता बैठकीच्या नावाखाली इस्लामाबादमध्ये लॉकडाऊन.

Next Post

buldhana news : भेंडवळच्या घटमांडणीतून पावसाचा अंदाज? श्याम मानव यांचं 80 लाखांचं आव्हान

Janta Awaj News

Janta Awaj News

Next Post

buldhana news : भेंडवळच्या घटमांडणीतून पावसाचा अंदाज? श्याम मानव यांचं 80 लाखांचं आव्हान

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

I agree to the Terms & Conditions and Privacy Policy.

Stay Connected test

  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
Dr.sujay vikhe surprise dinner visit to shirdi Dr.Arane

राजकीय मतभेदांना तडा देत विकासासाठी डॉ. सुजय विखे पाटलांची सरप्राईज डिनरभेट Dr.Sujay Vikhe

April 23, 2026
नाशिक TCS न्यूज: लैंगिक छळवणूक व धर्मांतर प्रकरणी फरार निदा खानचा पती मोईन खान ताब्यात

नाशिक TCS न्यूज: लैंगिक छळवणूक व धर्मांतर प्रकरणी फरार निदा खानचा पती मोईन खान ताब्यात

April 18, 2026
भेंडवळची घटमांडणी 2026: अक्षय तृतीयेला झाली भविष्यवाणी; पाऊस, पिके, राजकारण कसे राहील? जाणून घ्या सविस्तर अंदाज

भेंडवळची घटमांडणी 2026: अक्षय तृतीयेला झाली भविष्यवाणी; पाऊस, पिके, राजकारण कसे राहील? जाणून घ्या सविस्तर अंदाज

April 20, 2026
(Naresh Arora, Parth Pawar)पार्थ पवारांचा पत्ता कट? NCP कडून राज्यसभेवर नरेश अरोरांची वर्णी लागणार?

(Naresh Arora, Parth Pawar)पार्थ पवारांचा पत्ता कट? NCP कडून राज्यसभेवर नरेश अरोरांची वर्णी लागणार?

February 17, 2026
पुण्यातील इन्फोसिस मध्ये ‘जिहादी छळ’चा गंभीर आरोप; माजी कर्मचाऱ्याने फडणवीस-नितेश राणेंना केले टॅग

नाशिक TCS प्रकरण: ‘कॉर्पोरेट जिहाद’ची मास्टरमाइंड निदा खान फरार!

2
Eknath shinde : शिंदे शिवसेनेतच गटबाजी उघड? बुलढाण्यात आजी-माजी पदाधिकाऱ्यांमध्ये राडा

Eknath shinde : शिंदे शिवसेनेतच गटबाजी उघड? बुलढाण्यात आजी-माजी पदाधिकाऱ्यांमध्ये राडा

2
भोंदू अशोक खरातची पत्नी, कल्पना खरातच्या  अटकपूर्व जामीन अर्जावर न्यायालयात काय कारवाई झाली?

भोंदू अशोक खरातची पत्नी, कल्पना खरातच्या अटकपूर्व जामीन अर्जावर न्यायालयात काय कारवाई झाली?

2
दादाच्या अपघाताचे कारण अघोरी पूजा ?

दादाच्या अपघाताचे कारण अघोरी पूजा ?

2
pune : 70 हजाराच्या वादातून तरुणाचा खून

सोलापूरमध्ये एकाच कुटुंबातील तिघांची हत्या

May 2, 2026
भोरमध्ये 4 वर्षीय चिमुकलीवर अत्याचार व हत्या; गावात बंद, आरोपीला फाशीची मागणी

पुण्यातील भोर तालुक्यात चार वर्षांच्या मुलीवरील अत्याचारानंतर नसरापूरमध्ये बंद, रोहित पवार यांची शक्ती कायद्याची मागणी

May 2, 2026
आयपीएल २०२६: काईल जेमिसनच्या आक्रमक जल्लोषावर बीसीसीआयची कारवाई, दिल्लीचा विजय

आयपीएल २०२६: काईल जेमिसनच्या आक्रमक जल्लोषावर बीसीसीआयची कारवाई, दिल्लीचा विजय

May 2, 2026
Maharashtra HSC Result 2026:

Maharashtra HSC Result 2026:

May 2, 2026

Recent News

जनता आवाज हे वेब पोर्टल अहिल्यानगर येथून कार्यान्वित केले जात आहे. या वेब पोर्टल वर प्रदर्शित केली जाणारे सर्व लेख, वृत्त हे डिजीटल माध्यमातून अपडेट केले जातात.

Follow Us

Recent News

pune : 70 हजाराच्या वादातून तरुणाचा खून

सोलापूरमध्ये एकाच कुटुंबातील तिघांची हत्या

May 2, 2026
भोरमध्ये 4 वर्षीय चिमुकलीवर अत्याचार व हत्या; गावात बंद, आरोपीला फाशीची मागणी

पुण्यातील भोर तालुक्यात चार वर्षांच्या मुलीवरील अत्याचारानंतर नसरापूरमध्ये बंद, रोहित पवार यांची शक्ती कायद्याची मागणी

May 2, 2026

© 2025 JANTA AWAJ NEWS - All rights reserved & Website maintained by SOFTISKY MEDIA SOLUTION.

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • ई पेपर
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • महत्त्वाचे जिल्हे
    • अहिल्यानगर
    • पुणे
    • नागपूर ( विदर्भ )
    • छत्रपती संभाजीनगर
    • नाशिक
    • बीड
    • जालना
    • बुलढाणा
  • राजकीय
  • विश्लेषण
    • राजकारण
    • इतिहास
    • अर्थकारण
    • क्राईम
    • विज्ञान-तंत्रज्ञान
    • ज्योतिष्य
  • फायनान्स
    • बातमी
    • बाजार
    • इन्व्हेस्टमेंट
    • मनी मंत्रा
  • राशी – भविष्य
    • राशी वृत्त
    • आजचे भविष्य
    • सप्ताहिक राशी
  • मनोरंजन
    • ओ टी टी
    • टेलिव्हिजन
    • बॉलीवूड
    • सिनेमा
  • आरोग्य
  • देश-विदेश
  • धार्मिक
  • शिक्षण
  • शेत-शिवार
  • आणखी
    • नोकरी विषयक
    • संपादकीय

© 2025 JANTA AWAJ NEWS - All rights reserved & Website maintained by SOFTISKY MEDIA SOLUTION.

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.