• Janta Awaj News
jantaawajnews.com
Advertisement
  • मुख्यपृष्ठ
  • ई पेपर
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • महत्त्वाचे जिल्हे
    • अहिल्यानगर
    • पुणे
    • नागपूर ( विदर्भ )
    • छत्रपती संभाजीनगर
    • नाशिक
    • बीड
    • जालना
    • बुलढाणा
  • राजकीय
  • विश्लेषण
    • राजकारण
    • इतिहास
    • अर्थकारण
    • क्राईम
    • विज्ञान-तंत्रज्ञान
    • ज्योतिष्य
  • फायनान्स
    • बातमी
    • बाजार
    • इन्व्हेस्टमेंट
    • मनी मंत्रा
  • राशी – भविष्य
    • राशी वृत्त
    • आजचे भविष्य
    • सप्ताहिक राशी
  • मनोरंजन
    • ओ टी टी
    • टेलिव्हिजन
    • बॉलीवूड
    • सिनेमा
  • आरोग्य
  • देश-विदेश
  • धार्मिक
  • शिक्षण
  • शेत-शिवार
  • आणखी
    • नोकरी विषयक
    • संपादकीय
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • ई पेपर
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • महत्त्वाचे जिल्हे
    • अहिल्यानगर
    • पुणे
    • नागपूर ( विदर्भ )
    • छत्रपती संभाजीनगर
    • नाशिक
    • बीड
    • जालना
    • बुलढाणा
  • राजकीय
  • विश्लेषण
    • राजकारण
    • इतिहास
    • अर्थकारण
    • क्राईम
    • विज्ञान-तंत्रज्ञान
    • ज्योतिष्य
  • फायनान्स
    • बातमी
    • बाजार
    • इन्व्हेस्टमेंट
    • मनी मंत्रा
  • राशी – भविष्य
    • राशी वृत्त
    • आजचे भविष्य
    • सप्ताहिक राशी
  • मनोरंजन
    • ओ टी टी
    • टेलिव्हिजन
    • बॉलीवूड
    • सिनेमा
  • आरोग्य
  • देश-विदेश
  • धार्मिक
  • शिक्षण
  • शेत-शिवार
  • आणखी
    • नोकरी विषयक
    • संपादकीय
No Result
View All Result
jantaawajnews.com
No Result
View All Result
Home ताज्या बातम्या

रिक्षाचालकांवर मोठा नियम, मनसेचा इशारा

महाराष्ट्रात 1 मेपासून रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी मराठी अनिवार्य. शिवसेनेतच फूट, मनसे आक्रमक. डोंबिवलीत स्टिकर मोहीम तीव्र.

Janta Awaj News by Janta Awaj News
April 27, 2026
in ताज्या बातम्या, बातमी, महाराष्ट्र, राजकीय
1
रिक्षा-टॅक्सी चालकांचा 1 मे पासून संप ?
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

महाराष्ट्रातील वाहतूक व्यवस्थेत मोठा बदल घडवून आणण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. येत्या 1 मे पासून रिक्षाचालक, टॅक्सीचालक तसेच ओला आणि उबेर सारख्या कॅब सेवांमध्ये काम करणाऱ्या चालकांना मराठी भाषेत संभाषण करणे बंधनकारक करण्यात आले आहे. मात्र याच निर्णयामुळे राजकीय वर्तुळात तीव्र खळबळ उडाली आहे. एकीकडे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी या निर्णयाला पाठिंबा दिला आहे, तर दुसरीकडे शिंदे गटाचेच माजी खासदार संजय निरुपम यांनी याला जोरदार विरोध दर्शविला आहे.

या निमित्ताने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनेही मोर्चेबांधणी सुरू केली आहे. मराठी अस्मितेच्या मुद्द्यावरून मनसेने आपली भूमिका स्पष्ट करत हा वाद अधिक चिघळला आहे.

परप्रांतीय चालकांचा संप, मनसेचे प्रत्युत्तर

या निर्णयाला विरोध करताना काही परप्रांतीय रिक्षाचालक संघटनांनी 4 मे रोजी संप पुकारण्याचा निर्णय घेतला आहे. याच पार्श्वभूमीवर मनसेने डोंबिवलीत जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. मनसे कार्यकर्त्यांनी रिक्षांवर विशेष स्टिकर्स चिटकविण्यास सुरुवात केली आहे. या स्टिकर्सवर, “मी मराठी बोलतो, मला मराठी समजते, माझ्या रिक्षात बसा” असा मजकूर आहे.

पूर्वी फक्त कार्यकर्तेच या मोहिमेत सहभागी होते, परंतु आता मनसेचे आमदार आणि नगरसेवकही रस्त्यावर उतरले आहेत. यामुळे परप्रांतीय चालकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

डोंबिवलीत मनसेची तीव्र मोहीम

नगरसेवकांचा थेट रस्त्यावर उतरून सहभाग

कल्याण ग्रामीण भागानंतर आता डोंबिवली शहरात मनसेची ही मोहीम अधिकच झपाटलेली पाहायला मिळत आहे. डोंबिवली पश्चिमेतील रेल्वे स्टेशन परिसरात मनसेचे नगरसेवक संदेश पाटील आणि नगरसेविका रसिका संदेश पाटील यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह रिक्षांवर स्टिकर्स लावले. यावेळी कार्यकर्त्यांनी “मराठी येत नसेल तर बॅग भरून निघून जा” अशा घोषणा देत परिसरात हबक निर्माण केले.

नगरसेवक संदेश पाटील म्हणाले, “महाराष्ट्रात राहून मराठी भाषेला विरोध करणाऱ्यांचा संप आम्ही एकजुटीने हाणून पाडू. ज्यांना मराठी बोलण्याची लाज वाटते किंवा अडचण आहे, त्यांनी खुशाल गावी जावे.”

4 मे चा संप आणि सरकारची भूमिका

परप्रांतीय रिक्षा संघटनांनी दिलेल्या 4 मे च्या संपाच्या इशाऱ्यामुळे राज्य सरकारसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे. एकीकडे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी स्पष्ट केले आहे की मराठी भाषेचा वापर बंधनकारक असेलच, तर दुसरीकडे मनसेनेही सरकारला कठोर कारवाईच्या सूचना दिल्या आहेत.

नगरसेवक संदेश पाटील यांनी पुढे सांगितले की, “राज्य सरकारने या बेकायदेशीर संपावर कठोर कारवाई करावी, अन्यथा मनसे आपल्या शैलीत उत्तर देईल.” त्यामुळे येत्या 4 तारखेला मनसे नेमकी की भूमिका घेते, याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.

हे पण वाचा

श्रीरामपूरात जलयात्रेत जल यात्रेचे भव्य स्वागत….

मराठी सक्तीच्या निर्णयाआधी राज्य सरकारची बैठक; मनसेला निमंत्रण नाकारले ?

Previous Post

मराठी सक्तीच्या निर्णयाआधी राज्य सरकारची बैठक; मनसेला निमंत्रण नाकारले ?

Next Post

KEM रुग्णालय नामांतर वाद..

Janta Awaj News

Janta Awaj News

Next Post
KEM रुग्णालय नामांतर वाद..

KEM रुग्णालय नामांतर वाद..

Comments 1

  1. Pingback: KEM रुग्णालय नामांतर वाद.. - jantaawajnews.com

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

I agree to the Terms & Conditions and Privacy Policy.

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
Dr.sujay vikhe surprise dinner visit to shirdi Dr.Arane

राजकीय मतभेदांना तडा देत विकासासाठी डॉ. सुजय विखे पाटलांची सरप्राईज डिनरभेट Dr.Sujay Vikhe

April 23, 2026
नाशिक TCS न्यूज: लैंगिक छळवणूक व धर्मांतर प्रकरणी फरार निदा खानचा पती मोईन खान ताब्यात

नाशिक TCS न्यूज: लैंगिक छळवणूक व धर्मांतर प्रकरणी फरार निदा खानचा पती मोईन खान ताब्यात

April 18, 2026
भेंडवळची घटमांडणी 2026: अक्षय तृतीयेला झाली भविष्यवाणी; पाऊस, पिके, राजकारण कसे राहील? जाणून घ्या सविस्तर अंदाज

भेंडवळची घटमांडणी 2026: अक्षय तृतीयेला झाली भविष्यवाणी; पाऊस, पिके, राजकारण कसे राहील? जाणून घ्या सविस्तर अंदाज

April 20, 2026
(Naresh Arora, Parth Pawar)पार्थ पवारांचा पत्ता कट? NCP कडून राज्यसभेवर नरेश अरोरांची वर्णी लागणार?

(Naresh Arora, Parth Pawar)पार्थ पवारांचा पत्ता कट? NCP कडून राज्यसभेवर नरेश अरोरांची वर्णी लागणार?

February 17, 2026
पुण्यातील इन्फोसिस मध्ये ‘जिहादी छळ’चा गंभीर आरोप; माजी कर्मचाऱ्याने फडणवीस-नितेश राणेंना केले टॅग

नाशिक TCS प्रकरण: ‘कॉर्पोरेट जिहाद’ची मास्टरमाइंड निदा खान फरार!

2
Eknath shinde : शिंदे शिवसेनेतच गटबाजी उघड? बुलढाण्यात आजी-माजी पदाधिकाऱ्यांमध्ये राडा

Eknath shinde : शिंदे शिवसेनेतच गटबाजी उघड? बुलढाण्यात आजी-माजी पदाधिकाऱ्यांमध्ये राडा

2
भोंदू अशोक खरातची पत्नी, कल्पना खरातच्या  अटकपूर्व जामीन अर्जावर न्यायालयात काय कारवाई झाली?

भोंदू अशोक खरातची पत्नी, कल्पना खरातच्या अटकपूर्व जामीन अर्जावर न्यायालयात काय कारवाई झाली?

2
दादाच्या अपघाताचे कारण अघोरी पूजा ?

दादाच्या अपघाताचे कारण अघोरी पूजा ?

2
pune : 70 हजाराच्या वादातून तरुणाचा खून

सोलापूरमध्ये एकाच कुटुंबातील तिघांची हत्या

May 2, 2026
भोरमध्ये 4 वर्षीय चिमुकलीवर अत्याचार व हत्या; गावात बंद, आरोपीला फाशीची मागणी

पुण्यातील भोर तालुक्यात चार वर्षांच्या मुलीवरील अत्याचारानंतर नसरापूरमध्ये बंद, रोहित पवार यांची शक्ती कायद्याची मागणी

May 2, 2026
आयपीएल २०२६: काईल जेमिसनच्या आक्रमक जल्लोषावर बीसीसीआयची कारवाई, दिल्लीचा विजय

आयपीएल २०२६: काईल जेमिसनच्या आक्रमक जल्लोषावर बीसीसीआयची कारवाई, दिल्लीचा विजय

May 2, 2026
Maharashtra HSC Result 2026:

Maharashtra HSC Result 2026:

May 2, 2026

Recent News

जनता आवाज हे वेब पोर्टल अहिल्यानगर येथून कार्यान्वित केले जात आहे. या वेब पोर्टल वर प्रदर्शित केली जाणारे सर्व लेख, वृत्त हे डिजीटल माध्यमातून अपडेट केले जातात.

Follow Us

Recent News

pune : 70 हजाराच्या वादातून तरुणाचा खून

सोलापूरमध्ये एकाच कुटुंबातील तिघांची हत्या

May 2, 2026
भोरमध्ये 4 वर्षीय चिमुकलीवर अत्याचार व हत्या; गावात बंद, आरोपीला फाशीची मागणी

पुण्यातील भोर तालुक्यात चार वर्षांच्या मुलीवरील अत्याचारानंतर नसरापूरमध्ये बंद, रोहित पवार यांची शक्ती कायद्याची मागणी

May 2, 2026

© 2025 JANTA AWAJ NEWS - All rights reserved & Website maintained by SOFTISKY MEDIA SOLUTION.

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • ई पेपर
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • महत्त्वाचे जिल्हे
    • अहिल्यानगर
    • पुणे
    • नागपूर ( विदर्भ )
    • छत्रपती संभाजीनगर
    • नाशिक
    • बीड
    • जालना
    • बुलढाणा
  • राजकीय
  • विश्लेषण
    • राजकारण
    • इतिहास
    • अर्थकारण
    • क्राईम
    • विज्ञान-तंत्रज्ञान
    • ज्योतिष्य
  • फायनान्स
    • बातमी
    • बाजार
    • इन्व्हेस्टमेंट
    • मनी मंत्रा
  • राशी – भविष्य
    • राशी वृत्त
    • आजचे भविष्य
    • सप्ताहिक राशी
  • मनोरंजन
    • ओ टी टी
    • टेलिव्हिजन
    • बॉलीवूड
    • सिनेमा
  • आरोग्य
  • देश-विदेश
  • धार्मिक
  • शिक्षण
  • शेत-शिवार
  • आणखी
    • नोकरी विषयक
    • संपादकीय

© 2025 JANTA AWAJ NEWS - All rights reserved & Website maintained by SOFTISKY MEDIA SOLUTION.

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.