• Janta Awaj News
jantaawajnews.com
Advertisement
  • मुख्यपृष्ठ
  • ई पेपर
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • महत्त्वाचे जिल्हे
    • अहिल्यानगर
    • पुणे
    • नागपूर ( विदर्भ )
    • छत्रपती संभाजीनगर
    • नाशिक
    • बीड
    • जालना
    • बुलढाणा
  • राजकीय
  • विश्लेषण
    • राजकारण
    • इतिहास
    • अर्थकारण
    • क्राईम
    • विज्ञान-तंत्रज्ञान
    • ज्योतिष्य
  • फायनान्स
    • बातमी
    • बाजार
    • इन्व्हेस्टमेंट
    • मनी मंत्रा
  • राशी – भविष्य
    • राशी वृत्त
    • आजचे भविष्य
    • सप्ताहिक राशी
  • मनोरंजन
    • ओ टी टी
    • टेलिव्हिजन
    • बॉलीवूड
    • सिनेमा
  • आरोग्य
  • देश-विदेश
  • धार्मिक
  • शिक्षण
  • शेत-शिवार
  • आणखी
    • नोकरी विषयक
    • संपादकीय
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • ई पेपर
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • महत्त्वाचे जिल्हे
    • अहिल्यानगर
    • पुणे
    • नागपूर ( विदर्भ )
    • छत्रपती संभाजीनगर
    • नाशिक
    • बीड
    • जालना
    • बुलढाणा
  • राजकीय
  • विश्लेषण
    • राजकारण
    • इतिहास
    • अर्थकारण
    • क्राईम
    • विज्ञान-तंत्रज्ञान
    • ज्योतिष्य
  • फायनान्स
    • बातमी
    • बाजार
    • इन्व्हेस्टमेंट
    • मनी मंत्रा
  • राशी – भविष्य
    • राशी वृत्त
    • आजचे भविष्य
    • सप्ताहिक राशी
  • मनोरंजन
    • ओ टी टी
    • टेलिव्हिजन
    • बॉलीवूड
    • सिनेमा
  • आरोग्य
  • देश-विदेश
  • धार्मिक
  • शिक्षण
  • शेत-शिवार
  • आणखी
    • नोकरी विषयक
    • संपादकीय
No Result
View All Result
jantaawajnews.com
No Result
View All Result
Home ताज्या बातम्या

breaking news कुवेतमधून 20 भारतीयांचे मृतदेह विशेष विमानाने केरळमधील कोची विमानतळावर दाखल

Janta Awaj News by Janta Awaj News
April 1, 2026
in ताज्या बातम्या, देश-विदेश
0
kuwait-deadbodies-of-indians
0
SHARES
2
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

Breaking news – Kuwait कुवेतमधून 20 भारतीय नागरिकांचे मृतदेह विशेष विमानाने केरळमधील कोची विमानतळावर दाखल झाले. पश्चिम आशियातील तणावामुळे उद्भवलेल्या विमानसेवा व्यत्ययांमुळे या मृतदेहांना मायदेशी आणण्यास विलंब झाला होता. मृतदेहांच्या आगमनामुळे कुटुंबीयांवर शोककळा पसरली. विमानतळावरून मृतदेह त्यांच्या मूळ गावी, केरळ आणि तामिळनाडूत पाठवण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.

केरळच्या कोची विमानतळावर मंगळवारी कुवेतमधून एक विमान आलं. पण या विमानातलं दृश्य हादरवणारं आणि भयावह होतं. कारण या विमानामध्ये एकही प्रवासी नव्हता, तर केवळ मृतदेहांनी भरलेलं हे विमान होत… एकसाथ तब्बल 20 लोकांचे मृतदेह. महत्वाचं म्हणजे हे सर्व मृतदेह भारतीयांचे आहेत. कुवेतमध्ये जीव गमावणाऱ्या या 20 भारतीयांचे मृतदेह मंगळवारी केरळमधील कोची आंतरराष्ट्रीय विमानतळावर आणण्यात आले. सध्याची युद्ध परिस्थिती आणि त्यामुळे हवाई सेवेत येणारे व्यत्यय यामुळे या लोकांचे मृतदेह मायदेशी आणण्यास बराच वेळ गेला. कोलंबोमार्गे कोची येथे कुवेत एअरवेजचे विशेष विमान KU5632 मंगळवारी दाखल झाले. मुळात हे विमान प्रवाशांसाठी नव्हे तर केवळ भारतीय मृतदेह आणण्यासाठी चालवले गेले होते. त्या विमानात एकही प्रवासी बसलेला नव्हता, मृतदेह असलेल्या या विमानातील डेडबॉडीजमुळे सर्वांच्याच डोळ्यात अश्रू तरळले. 20 dead-bodies of indian citizens

पीटीआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या काही दिवसांमध्ये कुवेतमध्ये विविध घटना घडल्या. ज्यात २० भारतीय मृत्युमुखी पडले होते. महत्वाचं म्हणजे तेथील सुरु असलेल्या युद्धाचा या घटनांशी संबंध नाही. मात्र, पश्चिम आशियातील सध्याच्या तणावामुळे विमानसेवेच्या वेळापत्रकात व्यत्यय आल्याने हे मृतदेह पाठवण्यास बराच विलंब झाला होता. आपल्या आप्तजनांच्या मृत्यूचं दु:ख त्यांचे कुटुंबीय सहन करत असतानाच, मृतदेह आणण्यासही वेळ लागल्यामुळे परिस्थिती आणखीनच हृदयद्रावक झाली.

कुवेतहून आलेलं हे विमान कोची एअरपोर्टवर उतरले त्यानंतर सर्व 20 मृतदेह त्यांच्या मूळ गावी पाठवण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली. या मृतांमध्ये बहुतेक जण केरळमधील कोझिकोड, अलाप्पुझा आणि कोट्टायम या जिल्ह्यांचे रहिवासी होते. याव्यतिरिक्त, रस्तेमार्गाने काही मृतदेह तामिळनाडूलाही पाठवायचे असून, त्यासाठी आवश्यक असणारी रुग्णवाहिका तसेच इतर व्यवस्था आधीच करण्यात आली असल्याची माहिती विमानतळ प्रशासनाद्वारे देण्यात आली आहे.

कुवेतमध्ये आखाती देशांच्या युद्ध परिस्थितीमुळे भारतीयांचे तब्बल २० मृतदेह अडकले होते. हे मृतदेह त्यांच्या मायभूमीत येणं बऱ्याच काळापासून प्रलंबित होतं. मध्य-पूर्वेतील सुरू असलेल्या युद्धामुळे, कुवेतहून सुरु असलेली हवाई सेवा विस्कळीत झाली होती. ज्यामुळे त्या नागरिकांचे मृतदेह मायदेशी परत येण्यास विलंब झाला होता. शेवटी काल हे विमान भारतात आलं आणि सर्व औपचारिकता पूर्ण करत हे मृतदेह त्यांच्या कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आले आहेत अशी माहिती पीटीआय या संस्थेकडून प्राप्त झाली आहे.

 

Previous Post

(Naresh Arora, Parth Pawar)पार्थ पवारांचा पत्ता कट? NCP कडून राज्यसभेवर नरेश अरोरांची वर्णी लागणार?

Next Post

महिला आरक्षण विधेयक मंजुरीसाठी सरकार सज्ज, आता लोकसभेच्या जागा ८१६ होणार..

Janta Awaj News

Janta Awaj News

Next Post

महिला आरक्षण विधेयक मंजुरीसाठी सरकार सज्ज, आता लोकसभेच्या जागा ८१६ होणार..

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

I agree to the Terms & Conditions and Privacy Policy.

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
Dr.sujay vikhe surprise dinner visit to shirdi Dr.Arane

राजकीय मतभेदांना तडा देत विकासासाठी डॉ. सुजय विखे पाटलांची सरप्राईज डिनरभेट Dr.Sujay Vikhe

April 23, 2026
नाशिक TCS न्यूज: लैंगिक छळवणूक व धर्मांतर प्रकरणी फरार निदा खानचा पती मोईन खान ताब्यात

नाशिक TCS न्यूज: लैंगिक छळवणूक व धर्मांतर प्रकरणी फरार निदा खानचा पती मोईन खान ताब्यात

April 18, 2026
भेंडवळची घटमांडणी 2026: अक्षय तृतीयेला झाली भविष्यवाणी; पाऊस, पिके, राजकारण कसे राहील? जाणून घ्या सविस्तर अंदाज

भेंडवळची घटमांडणी 2026: अक्षय तृतीयेला झाली भविष्यवाणी; पाऊस, पिके, राजकारण कसे राहील? जाणून घ्या सविस्तर अंदाज

April 20, 2026
(Naresh Arora, Parth Pawar)पार्थ पवारांचा पत्ता कट? NCP कडून राज्यसभेवर नरेश अरोरांची वर्णी लागणार?

(Naresh Arora, Parth Pawar)पार्थ पवारांचा पत्ता कट? NCP कडून राज्यसभेवर नरेश अरोरांची वर्णी लागणार?

February 17, 2026
पुण्यातील इन्फोसिस मध्ये ‘जिहादी छळ’चा गंभीर आरोप; माजी कर्मचाऱ्याने फडणवीस-नितेश राणेंना केले टॅग

नाशिक TCS प्रकरण: ‘कॉर्पोरेट जिहाद’ची मास्टरमाइंड निदा खान फरार!

2
Eknath shinde : शिंदे शिवसेनेतच गटबाजी उघड? बुलढाण्यात आजी-माजी पदाधिकाऱ्यांमध्ये राडा

Eknath shinde : शिंदे शिवसेनेतच गटबाजी उघड? बुलढाण्यात आजी-माजी पदाधिकाऱ्यांमध्ये राडा

2
T 20 world cup सुपर 8 मध्ये ‘या’ संघांशी होणार टीम इंडियाचा सामना, शेड्युलमध्ये पहिला सामना कोणाशी?

T 20 world cup सुपर 8 मध्ये ‘या’ संघांशी होणार टीम इंडियाचा सामना, शेड्युलमध्ये पहिला सामना कोणाशी?

1
west bengal election : मतदारांना नेण्यासाठी मुंबई ते बंगाल विशेष ट्रेन, भाजपची खेळी..

west bengal election : मतदारांना नेण्यासाठी मुंबई ते बंगाल विशेष ट्रेन, भाजपची खेळी..

1
शरद पवार रुग्णालयात; बारामती दौरा रद्द,

शरद पवारांच्या प्रकृतीची महत्वाची अपडेट

April 24, 2026
नवीन एलपीजी कनेक्शन कधी सुरु होणार ?

नवीन एलपीजी कनेक्शन कधी सुरु होणार ?

April 24, 2026
दादाच्या अपघाताचे कारण अघोरी पूजा ?

दादाच्या अपघाताचे कारण अघोरी पूजा ?

April 24, 2026
Dr.sujay vikhe surprise dinner visit to shirdi Dr.Arane

राजकीय मतभेदांना तडा देत विकासासाठी डॉ. सुजय विखे पाटलांची सरप्राईज डिनरभेट Dr.Sujay Vikhe

April 23, 2026

Recent News

शरद पवार रुग्णालयात; बारामती दौरा रद्द,

शरद पवारांच्या प्रकृतीची महत्वाची अपडेट

April 24, 2026
नवीन एलपीजी कनेक्शन कधी सुरु होणार ?

नवीन एलपीजी कनेक्शन कधी सुरु होणार ?

April 24, 2026
दादाच्या अपघाताचे कारण अघोरी पूजा ?

दादाच्या अपघाताचे कारण अघोरी पूजा ?

April 24, 2026
Dr.sujay vikhe surprise dinner visit to shirdi Dr.Arane

राजकीय मतभेदांना तडा देत विकासासाठी डॉ. सुजय विखे पाटलांची सरप्राईज डिनरभेट Dr.Sujay Vikhe

April 23, 2026
jantaawajnews.com

जनता आवाज हे वेब पोर्टल अहिल्यानगर येथून कार्यान्वित केले जात आहे. या वेब पोर्टल वर प्रदर्शित केली जाणारे सर्व लेख, वृत्त हे डिजीटल माध्यमातून अपडेट केले जातात.

Follow Us

Recent News

शरद पवार रुग्णालयात; बारामती दौरा रद्द,

शरद पवारांच्या प्रकृतीची महत्वाची अपडेट

April 24, 2026
नवीन एलपीजी कनेक्शन कधी सुरु होणार ?

नवीन एलपीजी कनेक्शन कधी सुरु होणार ?

April 24, 2026

© 2025 JANTA AWAJ NEWS - All rights reserved & Website maintained by SOFTISKY MEDIA SOLUTION.

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • ई पेपर
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • महत्त्वाचे जिल्हे
    • अहिल्यानगर
    • पुणे
    • नागपूर ( विदर्भ )
    • छत्रपती संभाजीनगर
    • नाशिक
    • बीड
    • जालना
    • बुलढाणा
  • राजकीय
  • विश्लेषण
    • राजकारण
    • इतिहास
    • अर्थकारण
    • क्राईम
    • विज्ञान-तंत्रज्ञान
    • ज्योतिष्य
  • फायनान्स
    • बातमी
    • बाजार
    • इन्व्हेस्टमेंट
    • मनी मंत्रा
  • राशी – भविष्य
    • राशी वृत्त
    • आजचे भविष्य
    • सप्ताहिक राशी
  • मनोरंजन
    • ओ टी टी
    • टेलिव्हिजन
    • बॉलीवूड
    • सिनेमा
  • आरोग्य
  • देश-विदेश
  • धार्मिक
  • शिक्षण
  • शेत-शिवार
  • आणखी
    • नोकरी विषयक
    • संपादकीय

© 2025 JANTA AWAJ NEWS - All rights reserved & Website maintained by SOFTISKY MEDIA SOLUTION.

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.