• Janta Awaj News
jantaawajnews.com
Advertisement
  • मुख्यपृष्ठ
  • ई पेपर
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • महत्त्वाचे जिल्हे
    • अहिल्यानगर
    • पुणे
    • नागपूर ( विदर्भ )
    • छत्रपती संभाजीनगर
    • नाशिक
    • बीड
    • जालना
    • बुलढाणा
  • राजकीय
  • विश्लेषण
    • राजकारण
    • इतिहास
    • अर्थकारण
    • क्राईम
    • विज्ञान-तंत्रज्ञान
    • ज्योतिष्य
  • फायनान्स
    • बातमी
    • बाजार
    • इन्व्हेस्टमेंट
    • मनी मंत्रा
  • राशी – भविष्य
    • राशी वृत्त
    • आजचे भविष्य
    • सप्ताहिक राशी
  • मनोरंजन
    • ओ टी टी
    • टेलिव्हिजन
    • बॉलीवूड
    • सिनेमा
  • आरोग्य
  • देश-विदेश
  • धार्मिक
  • शिक्षण
  • शेत-शिवार
  • आणखी
    • नोकरी विषयक
    • संपादकीय
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • ई पेपर
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • महत्त्वाचे जिल्हे
    • अहिल्यानगर
    • पुणे
    • नागपूर ( विदर्भ )
    • छत्रपती संभाजीनगर
    • नाशिक
    • बीड
    • जालना
    • बुलढाणा
  • राजकीय
  • विश्लेषण
    • राजकारण
    • इतिहास
    • अर्थकारण
    • क्राईम
    • विज्ञान-तंत्रज्ञान
    • ज्योतिष्य
  • फायनान्स
    • बातमी
    • बाजार
    • इन्व्हेस्टमेंट
    • मनी मंत्रा
  • राशी – भविष्य
    • राशी वृत्त
    • आजचे भविष्य
    • सप्ताहिक राशी
  • मनोरंजन
    • ओ टी टी
    • टेलिव्हिजन
    • बॉलीवूड
    • सिनेमा
  • आरोग्य
  • देश-विदेश
  • धार्मिक
  • शिक्षण
  • शेत-शिवार
  • आणखी
    • नोकरी विषयक
    • संपादकीय
No Result
View All Result
jantaawajnews.com
No Result
View All Result
Home ताज्या बातम्या

मराठी सक्तीच्या निर्णयाआधी राज्य सरकारची बैठक; मनसेला निमंत्रण नाकारले ?

रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी व्यावहारिक मराठी अनिवार्य करण्यापूर्वी राज्य सरकारची मंत्रालयात बैठक. मनसेला न बोलावल्याने सरकार माघारीच्या तयारीत, संदीप देशपांडे यांचा गंभीर आरोप.

Janta Awaj News by Janta Awaj News
April 27, 2026
in ताज्या बातम्या
1
रिक्षा-टॅक्सी चालकांचा 1 मे पासून संप ?
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

मराठी सक्तीच्या निर्णयापूर्वी सरकारची हालचाल

महाराष्ट्र राज्य सरकारने रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी ‘व्यावहारिक मराठी’ अनिवार्य करण्याच्या निर्णयाला अंमलात आणण्यापूर्वी सोमवारी मंत्रालयात एक महत्त्वाची बैठक बोलावली आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी या बैठकीचे आयोजन केले असले तरी, यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला (मनसे) निमंत्रण देण्यात आलेले नाही. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

मनसेचा आरोप – ‘सरकार बॅकफूटवर’

मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी या पार्श्वभूमीवर राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. ते म्हणाले, “राज्य सरकारने रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी व्यावहारिक मराठी अनिवार्य करण्याच्या निर्णयाची तारीख त्वरित जाहीर करावी. सरकारने घेतलेल्या निर्णयावर ठाम राहावे. ज्यावेळी आम्हाला बैठकीला बोलावलेले नाही, त्याचा अर्थ सरकार आपल्या निर्णयापासून माघार घेण्याच्या तयारीत आहे.”

देशपांडे यांनी पुढे ट्विस्ट करत म्हटले की, “आज आनंद दिघे साहेब असते तर संजय निरुपमसारख्यांच्या दोन कानाखाली वाजवल्या असत्या. आता दिघे साहेब नसल्याने एकनाथ शिंदे साहेबांनी निरुपम यांच्या कानाखाली वाजवावी, मग ती एकच का असेना.”

कॉर्पोरेट आणि बँकांनाही मराठी सक्तीची मागणी

संदीप देशपांडे यांनी असंही म्हटले की, “जर रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी मराठी सक्ती करायचीच असेल, तर मग कॉर्पोरेट कंपन्या आणि मोठ्या बँकांमध्ये काम करणाऱ्यांनाही मराठी सक्ती करा.” त्यांनी स्पष्ट केले की, चालकांनी पु.ल. देशपांडे किंवा कुसुमाग्रज वाचावेत अशी अपेक्षा नाही, पण त्यांना मराठी बोलीभाषेचे व्यवहारी ज्ञान असणे आवश्यक आहे.

संजय निरुपम यांचे परिवहन मंत्र्याला पत्र

दरम्यान, काँग्रेस नेते संजय निरुपम यांनीही या विषयावर आपली भूमिका स्पष्ट केली आहे. त्यांनी परिवहन मंत्र्यांना पत्र पाठवून म्हटले की, “मुंबईत अनेक रिक्षा-टॅक्सी चालक मराठी बोलू शकतात, मात्र काही जण परीक्षेत नापास झाल्यास त्यांच्या उदरनिर्वाहाचे संकट निर्माण होईल. यातील बहुतांश चालकांनी कर्जे घेतलेली आहेत. त्यांचे परमिट रद्द झाल्यास ते अडचणीत येतील.”

निरुपम पुढे म्हणाले, “मुंबईत राहणारे अनेकजण हिंदीतूनही आपले काम करून घेतात. भाषा हा प्रेम आणि संवादाचा विषय आहे, हंटर चालवून किंवा दबाव टाकून भाषा शिकवता येत नाही. मराठी सक्ती करायचीच असेल तर कॉर्पोरेट आणि मोठ्या बँकांमध्ये काम करणाऱ्यांनाही ती लागू करा.”

काय आहे राज्य सरकारचा निर्णय?

राज्य सरकारने रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी व्यावहारिक मराठीचे ज्ञान अनिवार्य करण्याचा निर्णय घेतला आहे. यानुसार परवाना नूतनीकरण करताना चालकांना मराठीतील व्यवहार समजल्याचा पुरावा द्यावा लागणार आहे. मात्र, या निर्णयाची अंमलबजावणी कधीपासून होणार, याबाबत अद्याप सरकारकडून स्पष्टता आलेली नाही. सोमवारच्या बैठकीत याबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे.

 

हे पण वाचा

श्रीरामपूरात जलयात्रेत जल यात्रेचे भव्य स्वागत….

मनोहर मामा डीएड नापास, म्हणून बनला भोंदू

Previous Post

मनोहर मामा डीएड नापास, म्हणून बनला भोंदू

Next Post

रिक्षाचालकांवर मोठा नियम, मनसेचा इशारा

Janta Awaj News

Janta Awaj News

Next Post
रिक्षा-टॅक्सी चालकांचा 1 मे पासून संप ?

रिक्षाचालकांवर मोठा नियम, मनसेचा इशारा

Comments 1

  1. Pingback: रिक्षाचालकांवर मोठा नियम, मनसेचा इशारा - jantaawajnews.com

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

I agree to the Terms & Conditions and Privacy Policy.

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
Dr.sujay vikhe surprise dinner visit to shirdi Dr.Arane

राजकीय मतभेदांना तडा देत विकासासाठी डॉ. सुजय विखे पाटलांची सरप्राईज डिनरभेट Dr.Sujay Vikhe

April 23, 2026
नाशिक TCS न्यूज: लैंगिक छळवणूक व धर्मांतर प्रकरणी फरार निदा खानचा पती मोईन खान ताब्यात

नाशिक TCS न्यूज: लैंगिक छळवणूक व धर्मांतर प्रकरणी फरार निदा खानचा पती मोईन खान ताब्यात

April 18, 2026
भेंडवळची घटमांडणी 2026: अक्षय तृतीयेला झाली भविष्यवाणी; पाऊस, पिके, राजकारण कसे राहील? जाणून घ्या सविस्तर अंदाज

भेंडवळची घटमांडणी 2026: अक्षय तृतीयेला झाली भविष्यवाणी; पाऊस, पिके, राजकारण कसे राहील? जाणून घ्या सविस्तर अंदाज

April 20, 2026
(Naresh Arora, Parth Pawar)पार्थ पवारांचा पत्ता कट? NCP कडून राज्यसभेवर नरेश अरोरांची वर्णी लागणार?

(Naresh Arora, Parth Pawar)पार्थ पवारांचा पत्ता कट? NCP कडून राज्यसभेवर नरेश अरोरांची वर्णी लागणार?

February 17, 2026
पुण्यातील इन्फोसिस मध्ये ‘जिहादी छळ’चा गंभीर आरोप; माजी कर्मचाऱ्याने फडणवीस-नितेश राणेंना केले टॅग

नाशिक TCS प्रकरण: ‘कॉर्पोरेट जिहाद’ची मास्टरमाइंड निदा खान फरार!

2
Eknath shinde : शिंदे शिवसेनेतच गटबाजी उघड? बुलढाण्यात आजी-माजी पदाधिकाऱ्यांमध्ये राडा

Eknath shinde : शिंदे शिवसेनेतच गटबाजी उघड? बुलढाण्यात आजी-माजी पदाधिकाऱ्यांमध्ये राडा

2
भोंदू अशोक खरातची पत्नी, कल्पना खरातच्या  अटकपूर्व जामीन अर्जावर न्यायालयात काय कारवाई झाली?

भोंदू अशोक खरातची पत्नी, कल्पना खरातच्या अटकपूर्व जामीन अर्जावर न्यायालयात काय कारवाई झाली?

2
दादाच्या अपघाताचे कारण अघोरी पूजा ?

दादाच्या अपघाताचे कारण अघोरी पूजा ?

2
pune : 70 हजाराच्या वादातून तरुणाचा खून

सोलापूरमध्ये एकाच कुटुंबातील तिघांची हत्या

May 2, 2026
भोरमध्ये 4 वर्षीय चिमुकलीवर अत्याचार व हत्या; गावात बंद, आरोपीला फाशीची मागणी

पुण्यातील भोर तालुक्यात चार वर्षांच्या मुलीवरील अत्याचारानंतर नसरापूरमध्ये बंद, रोहित पवार यांची शक्ती कायद्याची मागणी

May 2, 2026
आयपीएल २०२६: काईल जेमिसनच्या आक्रमक जल्लोषावर बीसीसीआयची कारवाई, दिल्लीचा विजय

आयपीएल २०२६: काईल जेमिसनच्या आक्रमक जल्लोषावर बीसीसीआयची कारवाई, दिल्लीचा विजय

May 2, 2026
Maharashtra HSC Result 2026:

Maharashtra HSC Result 2026:

May 2, 2026

Recent News

pune : 70 हजाराच्या वादातून तरुणाचा खून

सोलापूरमध्ये एकाच कुटुंबातील तिघांची हत्या

May 2, 2026
भोरमध्ये 4 वर्षीय चिमुकलीवर अत्याचार व हत्या; गावात बंद, आरोपीला फाशीची मागणी

पुण्यातील भोर तालुक्यात चार वर्षांच्या मुलीवरील अत्याचारानंतर नसरापूरमध्ये बंद, रोहित पवार यांची शक्ती कायद्याची मागणी

May 2, 2026
आयपीएल २०२६: काईल जेमिसनच्या आक्रमक जल्लोषावर बीसीसीआयची कारवाई, दिल्लीचा विजय

आयपीएल २०२६: काईल जेमिसनच्या आक्रमक जल्लोषावर बीसीसीआयची कारवाई, दिल्लीचा विजय

May 2, 2026
Maharashtra HSC Result 2026:

Maharashtra HSC Result 2026:

May 2, 2026
jantaawajnews.com

जनता आवाज हे वेब पोर्टल अहिल्यानगर येथून कार्यान्वित केले जात आहे. या वेब पोर्टल वर प्रदर्शित केली जाणारे सर्व लेख, वृत्त हे डिजीटल माध्यमातून अपडेट केले जातात.

Follow Us

Recent News

pune : 70 हजाराच्या वादातून तरुणाचा खून

सोलापूरमध्ये एकाच कुटुंबातील तिघांची हत्या

May 2, 2026
भोरमध्ये 4 वर्षीय चिमुकलीवर अत्याचार व हत्या; गावात बंद, आरोपीला फाशीची मागणी

पुण्यातील भोर तालुक्यात चार वर्षांच्या मुलीवरील अत्याचारानंतर नसरापूरमध्ये बंद, रोहित पवार यांची शक्ती कायद्याची मागणी

May 2, 2026

© 2025 JANTA AWAJ NEWS - All rights reserved & Website maintained by SOFTISKY MEDIA SOLUTION.

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • ई पेपर
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • महत्त्वाचे जिल्हे
    • अहिल्यानगर
    • पुणे
    • नागपूर ( विदर्भ )
    • छत्रपती संभाजीनगर
    • नाशिक
    • बीड
    • जालना
    • बुलढाणा
  • राजकीय
  • विश्लेषण
    • राजकारण
    • इतिहास
    • अर्थकारण
    • क्राईम
    • विज्ञान-तंत्रज्ञान
    • ज्योतिष्य
  • फायनान्स
    • बातमी
    • बाजार
    • इन्व्हेस्टमेंट
    • मनी मंत्रा
  • राशी – भविष्य
    • राशी वृत्त
    • आजचे भविष्य
    • सप्ताहिक राशी
  • मनोरंजन
    • ओ टी टी
    • टेलिव्हिजन
    • बॉलीवूड
    • सिनेमा
  • आरोग्य
  • देश-विदेश
  • धार्मिक
  • शिक्षण
  • शेत-शिवार
  • आणखी
    • नोकरी विषयक
    • संपादकीय

© 2025 JANTA AWAJ NEWS - All rights reserved & Website maintained by SOFTISKY MEDIA SOLUTION.

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.