बारामती विधानसभा पोटनिवडणुकीसाठी मतदान होत असताना, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार तुलीप पवार यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं की,
दोन हजार एकोणतीसच्या निवडणुकीत पुन्हा एकदा “पवार विरुद्ध पवार” अशी लढत पाहायला मिळू शकते.
जय पवार यांची भुमिका काय?
जय पवार यांनी माध्यमाशी बोलताना त्यांची भुनिका स्पष्ट केली. ते म्हणाले, “2021 च्या निवडणुकीत, त्यांना उमेदवार म्हणून पाहण्याची कार्यकर्त्यांची इच्छा असेल, तर ते नक्की उभा राहतील.”
यावर रोहित पवार काय म्हणाले?
रोहित पवार म्हणाले कार्यकर्ते आणि पक्षाची इच्छा असेल, तर ते मान्य करावच लगते. पण आमचे पक्ष वेगळे आहेत. आमचा पक्ष जो निर्णय देईल, त्याला बांधील राहू. २०२९ मध्ये जर सुनेत्रा पवार जर निवडणुकीला उभा राहिल्या नाही तर इथे सर्व पक्षीय निवडणूक होऊ शकते.

२०२९ चे संभाव्य समीकरण काय असेल ?
२०२९ च्या विधानसभा निवडणुकीबाबत बोलताना रोहित पवार म्हणाले,
“पुन्हा पवार विरुद्ध पवार अशी लढत होऊ शकते. म्हणजे, जर जय पवार उमेदवार असतील, तर समोर युगेंद्र पवार उमेदवार असू शकतात.”
पवार परिवार एकत्र येण्याची शक्यता आहे का ?
यावर बोलताना रोहित पवार यांनी मान्य केले कि पवार कुटुंबांनी एकत्र यावे ही जनतेची आणि दिवंगत दादांची इच्छा होती, पण सध्या राजकीय दृष्टीकोनातून काही कठोर निर्णय घ्यावे लागत आहेत. त्यांनी यावर बोलताना स्पष्ट केले, जर उद्या पवार कुटुंबाला एकत्र यायचं असेल तर आम्हा विरोध नाही पण आमचे आमदार आणि कार्यकर्त्यांचा विचार करता हा निर्णय सहज सोपा नाही.
हे पण वाचा
कल्पना खरात यांचा अटक पूर्व जमीन राहता न्यायालयाने केला नामंजूर… वाचा सविस्तर….
पेट्रोल डिझेलच्या दरात मोठी वाढ होणार ?
पक्ष वेगळे राहतील का ?
या वर रोहित पवारांनी स्पष्ट केले की, दोन्ही पक्ष वेगळेच राहतील, कारण ते विरोधी पक्षात आहेत. बारामती च्या राजकारणात ही नवी समीकरणे यत्या काळात अधिक चर्चेचा विषय ठरण्याची शक्यता आहे.













