• Janta Awaj News
jantaawajnews.com
Advertisement
  • मुख्यपृष्ठ
  • ई पेपर
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • महत्त्वाचे जिल्हे
    • अहिल्यानगर
    • पुणे
    • नागपूर ( विदर्भ )
    • छत्रपती संभाजीनगर
    • नाशिक
    • बीड
    • जालना
    • बुलढाणा
  • राजकीय
  • विश्लेषण
    • राजकारण
    • इतिहास
    • अर्थकारण
    • क्राईम
    • विज्ञान-तंत्रज्ञान
    • ज्योतिष्य
  • फायनान्स
    • बातमी
    • बाजार
    • इन्व्हेस्टमेंट
    • मनी मंत्रा
  • राशी – भविष्य
    • राशी वृत्त
    • आजचे भविष्य
    • सप्ताहिक राशी
  • मनोरंजन
    • ओ टी टी
    • टेलिव्हिजन
    • बॉलीवूड
    • सिनेमा
  • आरोग्य
  • देश-विदेश
  • धार्मिक
  • शिक्षण
  • शेत-शिवार
  • आणखी
    • नोकरी विषयक
    • संपादकीय
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • ई पेपर
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • महत्त्वाचे जिल्हे
    • अहिल्यानगर
    • पुणे
    • नागपूर ( विदर्भ )
    • छत्रपती संभाजीनगर
    • नाशिक
    • बीड
    • जालना
    • बुलढाणा
  • राजकीय
  • विश्लेषण
    • राजकारण
    • इतिहास
    • अर्थकारण
    • क्राईम
    • विज्ञान-तंत्रज्ञान
    • ज्योतिष्य
  • फायनान्स
    • बातमी
    • बाजार
    • इन्व्हेस्टमेंट
    • मनी मंत्रा
  • राशी – भविष्य
    • राशी वृत्त
    • आजचे भविष्य
    • सप्ताहिक राशी
  • मनोरंजन
    • ओ टी टी
    • टेलिव्हिजन
    • बॉलीवूड
    • सिनेमा
  • आरोग्य
  • देश-विदेश
  • धार्मिक
  • शिक्षण
  • शेत-शिवार
  • आणखी
    • नोकरी विषयक
    • संपादकीय
No Result
View All Result
jantaawajnews.com
No Result
View All Result
Home ताज्या बातम्या

मुंबईत उभारणार ‘आशा भोसले संगीत अकादमी’; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे 8 मोठे निर्णय

मुंबईत आशा भोसले यांच्या नावाने संगीत अकादमी, भरती प्रक्रियेत सुधारणा, नवे विद्यापीठ, मच्छिमारांसाठी निधी – महाराष्ट्र कॅबिनेटचे महत्त्वाचे निर्णय.

Janta Awaj News by Janta Awaj News
April 13, 2026
in ताज्या बातम्या, बातमी, महाराष्ट्र, राजकारण, राजकीय
0
0
SHARES
2
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

महाराष्ट्र राज्याच्या मंत्रिमंडळाची आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. या बैठकीत एकूण आठ महत्त्वपूर्ण निर्णयांना मान्यता देण्यात आली. सर्वांत चर्चेत असलेला निर्णय म्हणजे ज्येष्ठ पार्श्वगायिका पद्मविभूषण आशा भोसले यांच्या नावाने मुंबईत ‘आशा भोसले संगीत अकादमी’ स्थापन करण्याचा आहे. तसेच पदभरती प्रक्रियेत सुधारणा, नव्या विद्यापीठाला मान्यता, मच्छिमारांसाठी मोठा निधी यासह अनेक निर्णय घेण्यात आले.

आशा भोसले यांच्या मागणीचा सन्मान – संगीत अकादमीला हिरवा कंदील

ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांच्या निधनानंतर राज्य सरकारने त्यांच्या स्मृतींना उजाळा देणारा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. मुंबईत वांद्रे-अंधेरी दरम्यान ‘आशा भोसले संगीत अकादमी’ उभारण्यात येणार आहे.  मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंत्री प्रताप सरनाईक यांनी स्मारक करण्याचा प्रस्ताव ठेवला. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले की, आशाताईंनी दिलेला मूळ प्रस्तावच पुढे नेला जाईल. त्यानुसार संगीत अकादमी उभारण्याचा निर्णय अंतिम झाला. यासाठी योग्य जागेच्या शोधाची जबाबदारी म्हाडाला (महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण) देण्यात आली आहे.

 

इतर 7 महत्त्वाचे निर्णय 

१. शासकीय भरती प्रक्रियेत मोठा सुधारणा

सामान्य प्रशासन विभागाने शासन सेवेतील पदभरती प्रक्रिया अधिक सुलभ करण्याचा निर्णय घेतला. एमपीएससीमार्फत घेतल्या जाणाऱ्या विविध सेवांतर्गत संवर्गांची संख्या ५३ वरून १५३ करण्यात येणार आहे. तसेच ‘महाजॉब्स’ पोर्टलद्वारे ‘निपुण सेतू’ उपक्रम राबविण्यात येईल – ही युपीएससीच्या धर्तीवरची सुविधा असेल. ‘विकसित महाराष्ट्र २०४७’च्या व्हिजन डॉक्युमेंटनुसार कृती आराखडाही तयार करण्यात येणार आहे.

२. कुळगाव-बदलापूरमध्ये वीज उपकेंद्रासाठी जमीन

नगरविकास विभागाने कुळगाव-बदलापूर येथील मंजूर विकास आराखड्यात बदल करण्यास मान्यता दिली. येथील स्टेडियमच्या आरक्षणातून चार एकर जमीन टाटा पॉवर कंपनीला वीज उपकेंद्रासाठी हस्तांतरित करण्यात येईल.

३. मुंबईत ‘आयईएस स्किल टेक विद्यापीठा’ला मान्यता

कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाने मुंबईत कायम स्वयंअर्थसहाय्यित खाजगी कौशल्य विद्यापीठ स्थापन करण्यास हिरवा कंदील दिला. ‘आयईएस स्किल टेक विद्यापीठामुळे’ कुशल मनुष्यबळ विकासाला चालना मिळणार आहे.

४. मच्छिमारांसाठी ६१ कोटींचा निधी

पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभागाने नाबार्डच्या ग्रामीण पायाभूत विकास निधीतून सागरी जिल्ह्यांमधील मच्छिमारांसाठी मूलभूत सुविधा पुरविण्यासाठी ६१ कोटी २४ लाख रुपयांच्या अंदाजपत्रकाला मंजुरी दिली.

५. आरोग्य व वैद्यकीय शिक्षणासाठी JICA कडून ३,७०८ कोटी

वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाच्या माध्यमातून राज्यातील वैद्यकीय शिक्षण प्रणाली, नर्सिंग सेवा व आरोग्य सेवा वितरण यंत्रणा अधिक सक्षम करण्यासाठी ‘जपान इंटरनॅशनल को-ऑपरेशन एजन्सी’ (JICA) कडून ३ हजार ७०८ कोटी रुपयांची मदत मिळणार आहे.

६. सहा नव्या आकांक्षित जिल्ह्यांचा समावेश

नीति आयोगाच्या आकांक्षित जिल्हा कार्यक्रमात हिंगोली, जालना, पालघर, बीड, धुळे व परभणी या सहा जिल्ह्यांचा समावेश करण्यात आला. आता सध्याच्या २७ आकांक्षित तालुक्यांसह नवीन १५० अशा एकूण १७७ तालुक्यांमध्ये संतुलित व गतिमान विकास योजना राबविण्यात येणार आहेत.

७. महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेत प्रशासकीय सुधारणा

वैद्यकीय व्यावसायिकांचे नियमन करणाऱ्या महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेच्या अधिनियमात बदल करण्यात येणार आहे. उच्चस्तरीय समितीच्या शिफारशीनुसार प्रशासन व संस्थात्मक रचनेत बदल होतील. आता परिषदेतील सदस्यांची नियुक्ती निवडणुकीऐवजी शासनाकडून नामनिर्देशन पद्धतीने केली जाईल.

हे पण वाचा

Aasha bhosle : सुरसम्राज्ञीला शासकीय इतमामात अखेरचा निरोप, अंत्यदर्शनासाठी चाहत्यांची रीघ

 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील कॅबिनेट बैठकीने अनेक दूरगामी परिणाम असलेले निर्णय घेतले आहेत. आशा भोसले यांच्या स्मृतीला उजाळा देणारी संगीत अकादमी, कौशल्य विकासासाठी नवे विद्यापीठ, मच्छिमारांसाठी निधी आणि वैद्यकीय क्षेत्रातील सुधारणा – हे सर्व निर्णय राज्याच्या विविध क्षेत्रांसाठी महत्त्वाचे ठरणार आहेत. यामुळे रोजगारनिर्मिती, पायाभूत सुविधा आणि प्रशासकीय कार्यक्षमता वाढण्यास मदत होईल, अशी अपेक्षा आहे.

Tags: #aashabhosle #music
Previous Post

Aasha bhosle : सुरसम्राज्ञीला शासकीय इतमामात अखेरचा निरोप, अंत्यदर्शनासाठी चाहत्यांची रीघ

Next Post

IPL 2026 : चेन्नई विरुद्ध कोलकाता – दोन्ही संघांसाठी निर्णायक लढत.

Janta Awaj News

Janta Awaj News

Next Post

IPL 2026 : चेन्नई विरुद्ध कोलकाता – दोन्ही संघांसाठी निर्णायक लढत.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

I agree to the Terms & Conditions and Privacy Policy.

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
Dr.sujay vikhe surprise dinner visit to shirdi Dr.Arane

राजकीय मतभेदांना तडा देत विकासासाठी डॉ. सुजय विखे पाटलांची सरप्राईज डिनरभेट Dr.Sujay Vikhe

April 23, 2026
नाशिक TCS न्यूज: लैंगिक छळवणूक व धर्मांतर प्रकरणी फरार निदा खानचा पती मोईन खान ताब्यात

नाशिक TCS न्यूज: लैंगिक छळवणूक व धर्मांतर प्रकरणी फरार निदा खानचा पती मोईन खान ताब्यात

April 18, 2026
भेंडवळची घटमांडणी 2026: अक्षय तृतीयेला झाली भविष्यवाणी; पाऊस, पिके, राजकारण कसे राहील? जाणून घ्या सविस्तर अंदाज

भेंडवळची घटमांडणी 2026: अक्षय तृतीयेला झाली भविष्यवाणी; पाऊस, पिके, राजकारण कसे राहील? जाणून घ्या सविस्तर अंदाज

April 20, 2026
(Naresh Arora, Parth Pawar)पार्थ पवारांचा पत्ता कट? NCP कडून राज्यसभेवर नरेश अरोरांची वर्णी लागणार?

(Naresh Arora, Parth Pawar)पार्थ पवारांचा पत्ता कट? NCP कडून राज्यसभेवर नरेश अरोरांची वर्णी लागणार?

February 17, 2026
पुण्यातील इन्फोसिस मध्ये ‘जिहादी छळ’चा गंभीर आरोप; माजी कर्मचाऱ्याने फडणवीस-नितेश राणेंना केले टॅग

नाशिक TCS प्रकरण: ‘कॉर्पोरेट जिहाद’ची मास्टरमाइंड निदा खान फरार!

2
Eknath shinde : शिंदे शिवसेनेतच गटबाजी उघड? बुलढाण्यात आजी-माजी पदाधिकाऱ्यांमध्ये राडा

Eknath shinde : शिंदे शिवसेनेतच गटबाजी उघड? बुलढाण्यात आजी-माजी पदाधिकाऱ्यांमध्ये राडा

2
भोंदू अशोक खरातची पत्नी, कल्पना खरातच्या  अटकपूर्व जामीन अर्जावर न्यायालयात काय कारवाई झाली?

भोंदू अशोक खरातची पत्नी, कल्पना खरातच्या अटकपूर्व जामीन अर्जावर न्यायालयात काय कारवाई झाली?

2
दादाच्या अपघाताचे कारण अघोरी पूजा ?

दादाच्या अपघाताचे कारण अघोरी पूजा ?

2
pune : 70 हजाराच्या वादातून तरुणाचा खून

सोलापूरमध्ये एकाच कुटुंबातील तिघांची हत्या

May 2, 2026
भोरमध्ये 4 वर्षीय चिमुकलीवर अत्याचार व हत्या; गावात बंद, आरोपीला फाशीची मागणी

पुण्यातील भोर तालुक्यात चार वर्षांच्या मुलीवरील अत्याचारानंतर नसरापूरमध्ये बंद, रोहित पवार यांची शक्ती कायद्याची मागणी

May 2, 2026
आयपीएल २०२६: काईल जेमिसनच्या आक्रमक जल्लोषावर बीसीसीआयची कारवाई, दिल्लीचा विजय

आयपीएल २०२६: काईल जेमिसनच्या आक्रमक जल्लोषावर बीसीसीआयची कारवाई, दिल्लीचा विजय

May 2, 2026
Maharashtra HSC Result 2026:

Maharashtra HSC Result 2026:

May 2, 2026

Recent News

pune : 70 हजाराच्या वादातून तरुणाचा खून

सोलापूरमध्ये एकाच कुटुंबातील तिघांची हत्या

May 2, 2026
भोरमध्ये 4 वर्षीय चिमुकलीवर अत्याचार व हत्या; गावात बंद, आरोपीला फाशीची मागणी

पुण्यातील भोर तालुक्यात चार वर्षांच्या मुलीवरील अत्याचारानंतर नसरापूरमध्ये बंद, रोहित पवार यांची शक्ती कायद्याची मागणी

May 2, 2026
आयपीएल २०२६: काईल जेमिसनच्या आक्रमक जल्लोषावर बीसीसीआयची कारवाई, दिल्लीचा विजय

आयपीएल २०२६: काईल जेमिसनच्या आक्रमक जल्लोषावर बीसीसीआयची कारवाई, दिल्लीचा विजय

May 2, 2026
Maharashtra HSC Result 2026:

Maharashtra HSC Result 2026:

May 2, 2026
jantaawajnews.com

जनता आवाज हे वेब पोर्टल अहिल्यानगर येथून कार्यान्वित केले जात आहे. या वेब पोर्टल वर प्रदर्शित केली जाणारे सर्व लेख, वृत्त हे डिजीटल माध्यमातून अपडेट केले जातात.

Follow Us

Recent News

pune : 70 हजाराच्या वादातून तरुणाचा खून

सोलापूरमध्ये एकाच कुटुंबातील तिघांची हत्या

May 2, 2026
भोरमध्ये 4 वर्षीय चिमुकलीवर अत्याचार व हत्या; गावात बंद, आरोपीला फाशीची मागणी

पुण्यातील भोर तालुक्यात चार वर्षांच्या मुलीवरील अत्याचारानंतर नसरापूरमध्ये बंद, रोहित पवार यांची शक्ती कायद्याची मागणी

May 2, 2026

© 2025 JANTA AWAJ NEWS - All rights reserved & Website maintained by SOFTISKY MEDIA SOLUTION.

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • ई पेपर
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • महत्त्वाचे जिल्हे
    • अहिल्यानगर
    • पुणे
    • नागपूर ( विदर्भ )
    • छत्रपती संभाजीनगर
    • नाशिक
    • बीड
    • जालना
    • बुलढाणा
  • राजकीय
  • विश्लेषण
    • राजकारण
    • इतिहास
    • अर्थकारण
    • क्राईम
    • विज्ञान-तंत्रज्ञान
    • ज्योतिष्य
  • फायनान्स
    • बातमी
    • बाजार
    • इन्व्हेस्टमेंट
    • मनी मंत्रा
  • राशी – भविष्य
    • राशी वृत्त
    • आजचे भविष्य
    • सप्ताहिक राशी
  • मनोरंजन
    • ओ टी टी
    • टेलिव्हिजन
    • बॉलीवूड
    • सिनेमा
  • आरोग्य
  • देश-विदेश
  • धार्मिक
  • शिक्षण
  • शेत-शिवार
  • आणखी
    • नोकरी विषयक
    • संपादकीय

© 2025 JANTA AWAJ NEWS - All rights reserved & Website maintained by SOFTISKY MEDIA SOLUTION.

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.