• Janta Awaj News
jantaawajnews.com
Advertisement
  • मुख्यपृष्ठ
  • ई पेपर
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • महत्त्वाचे जिल्हे
    • अहिल्यानगर
    • पुणे
    • नागपूर ( विदर्भ )
    • छत्रपती संभाजीनगर
    • नाशिक
    • बीड
    • जालना
    • बुलढाणा
  • राजकीय
  • विश्लेषण
    • राजकारण
    • इतिहास
    • अर्थकारण
    • क्राईम
    • विज्ञान-तंत्रज्ञान
    • ज्योतिष्य
  • फायनान्स
    • बातमी
    • बाजार
    • इन्व्हेस्टमेंट
    • मनी मंत्रा
  • राशी – भविष्य
    • राशी वृत्त
    • आजचे भविष्य
    • सप्ताहिक राशी
  • मनोरंजन
    • ओ टी टी
    • टेलिव्हिजन
    • बॉलीवूड
    • सिनेमा
  • आरोग्य
  • देश-विदेश
  • धार्मिक
  • शिक्षण
  • शेत-शिवार
  • आणखी
    • नोकरी विषयक
    • संपादकीय
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • ई पेपर
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • महत्त्वाचे जिल्हे
    • अहिल्यानगर
    • पुणे
    • नागपूर ( विदर्भ )
    • छत्रपती संभाजीनगर
    • नाशिक
    • बीड
    • जालना
    • बुलढाणा
  • राजकीय
  • विश्लेषण
    • राजकारण
    • इतिहास
    • अर्थकारण
    • क्राईम
    • विज्ञान-तंत्रज्ञान
    • ज्योतिष्य
  • फायनान्स
    • बातमी
    • बाजार
    • इन्व्हेस्टमेंट
    • मनी मंत्रा
  • राशी – भविष्य
    • राशी वृत्त
    • आजचे भविष्य
    • सप्ताहिक राशी
  • मनोरंजन
    • ओ टी टी
    • टेलिव्हिजन
    • बॉलीवूड
    • सिनेमा
  • आरोग्य
  • देश-विदेश
  • धार्मिक
  • शिक्षण
  • शेत-शिवार
  • आणखी
    • नोकरी विषयक
    • संपादकीय
No Result
View All Result
jantaawajnews.com
No Result
View All Result
Home क्राईम

पुण्यातील भोर तालुक्यात चार वर्षांच्या मुलीवरील अत्याचारानंतर नसरापूरमध्ये बंद, रोहित पवार यांची शक्ती कायद्याची मागणी

पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यात चार वर्षांच्या बालिकेवरील लैंगिक अत्याचारानंतर नसरापूर गावात बंद. रोहित पवार यांनी शक्ती कायदा लागू करण्याची मागणी केली.

Janta Awaj News by Janta Awaj News
May 2, 2026
in क्राईम, ताज्या बातम्या, बातमी, महाराष्ट्र
0
भोरमध्ये 4 वर्षीय चिमुकलीवर अत्याचार व हत्या; गावात बंद, आरोपीला फाशीची मागणी
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

नसरापूर गावात संतापाची भावना, ग्रामस्थांनी पुकारला बंद

पुणे: पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील नसरापूर येथे चार वर्षांच्या चिमुरडीवर झालेल्या जघन्य लैंगिक अत्याचाराने संपूर्ण परिसरात संतापाची लाट उसळली आहे. या घटनेनंतर आज नसरापूर गावात कडकडीत बंद पुकारण्यात आला आहे. स्थानिक ग्रामस्थांनी या प्रकाराला जोरदार विरोध दर्शवत आरोपीला फाशी देण्याची मागणी केली आहे.

रोहित पवार यांची पीडित कुटुंबियांची भेट

या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे आमदार रोहित पवार यांनी पीडित कुटुंबियांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांची विचारपूस केली. भेटीनंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी या घटनेचा तीव्र शब्दांत निषेध केला आणि राज्यात शक्ती कायदा लागू करण्याची मागणी केली.

गुन्हेगाराचा पूर्वेतिहास

रोहित पवार म्हणाले, “काल जो लोकांचा आक्रोश पाहायला मिलाला, तो पूर्णपणे योग्य होता. अशी घटना घडली की नागरिक संतप्त होणारच. पोलिस अधीक्षक यांच्याशी मी चर्चा केली. हा आरोपी यापूर्वीही दोनदा अशाच प्रकारच्या घटनेत अटक करण्यात आला होता, मात्र जामिनावर त्याला सुटका मिळाली. तिसऱ्यांदा अत्याचार करण्याचे धाडस त्याला कसे झाले, हा मोठा प्रश्न आहे.”

पवार यांनी पुढे सांगितले की, स्थानिक नागरिकांची भावना आहे की, जर हाच आरोपी पुन्हा जामिनावर बाहेर आला तर कायद्याचा काय उपयोग? पोलिसांनी समजावून सांगितल्यानंतर ग्रामस्थांनी संयम बाळगला आहे.

पीडित आईला तातडीने आर्थिक मदत देण्याची मागणी

आमदार रोहित पवार म्हणाले, “१९८३ मध्ये सर्वोच्च न्यायालयाचा एक निकाल आहे, ज्यात कॅपिटल पनिशमेंटची तरतूद आहे. हा गुन्हेगार फाशीच्या शिक्षेस पात्र आहे. या घटनेतील आरोपीला पुढील काही दिवसांत फाशीची शिक्षा मिळायला हवी.” तसेच त्यांनी पीडित मुलीच्या आईला शासनाकडून आर्थिक मदत आणि सरकारी नोकरी देण्याची मागणी केली आहे.

राज्यात दररोज २४ लैंगिक अत्याचाराच्या घटना

रोहित पवार यांनी महाराष्ट्रातील वाढत्या लैंगिक अत्याचारांची आकडेवारी समोर ठेवत चिंता व्यक्त केली. ते म्हणाले, “एप्रिल २०२६ मध्ये बीडमध्ये १६ वर्षीय मुलीवर अत्याचार झाला. जानेवारी २०२६ मध्ये बदलापूरची घटना घडली. एप्रिल २०२६ मध्ये बारामतीत दहा वर्षीय बालिकेवर लैंगिक शोषण झाले. राज्यात दररोज २४ प्रकरणे नोंदवली जात आहेत, म्हणजे तासाला एक घटना. दरवर्षी सुमारे ५० हजार लैंगिक अत्याचाराच्या घटना महाराष्ट्रात घडत आहेत.”

त्यांनी सरकारला सडेतोड प्रश्न विचारला की, महाराष्ट्रात कायदा व सुव्यवस्था कोलमडली आहे का? गुन्हेगारांना कायद्याची भीती उरली आहे का?

शक्ती कायदा पुन्हा आणण्याची वकिली

रोहित पवार यांनी महाराष्ट्रात शक्ती कायदा तातडीने लागू करण्याची मागणी केली. ते म्हणाले, “महाविकास आघाडीच्या काळात लोकांच्या मागणीनुसार शक्ती कायदा आणला गेला होता. तो केंद्र सरकारकडे पाठवण्यात आला, मात्र केंद्राने नाव आणि काही कलमे हरकतीची ठरवल्याने तो परत पाठवला. या कायद्यात २१ दिवसांत निकाल लागण्याची तरतूद होती, तसेच ऑनलाईन कलमांबाबत कडक तरतुदी होत्या. मात्र केंद्राला तपास प्रक्रियेबाबत शंका होती.”

पवार यांनी पुढे सांगितले की, “सर्वात अगोदर महाराष्ट्रात शक्ती कायदा लागू झाला पाहिजे. यासाठी पुढील काही दिवसात राज्यात विशेष अधिवेशन घेऊन हा कायदा मंजूर करण्यात यावा.”

मुख्यमंत्र्यांनी नागरिकांची फास्ट ट्रॅक कोर्टाची मागणी मान्य केल्याचे रोहित पवार यांनी सांगितले. पोलिस अधीक्षक यांनी पंधरा दिवसांत चार्जशीट दाखल करून आरोपीला शिक्षा करण्याचे आश्वासन दिले आहे. येत्या मंगळवारी स्थानिक नागरिक मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहेत.

ही संपूर्ण घटना विचारात घेतल्यास, महाराष्ट्रातील महिला व बालिकांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर झाला आहे. शक्ती कायद्यासारख्या कठोर कायद्याची आवश्यकता अधोरेखित झाली आहे.

हे पण वाचा 

बारावीचा निकाल जाहीर, यंदाही मुलींनीच बाजी मारली… वाचा सविस्तर

आयपीएल २०२६: काईल जेमिसनच्या आक्रमक जल्लोषावर बीसीसीआयची कारवाई, दिल्लीचा विजय

Previous Post

आयपीएल २०२६: काईल जेमिसनच्या आक्रमक जल्लोषावर बीसीसीआयची कारवाई, दिल्लीचा विजय

Next Post

सोलापूरमध्ये एकाच कुटुंबातील तिघांची हत्या

Janta Awaj News

Janta Awaj News

Next Post
pune : 70 हजाराच्या वादातून तरुणाचा खून

सोलापूरमध्ये एकाच कुटुंबातील तिघांची हत्या

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

I agree to the Terms & Conditions and Privacy Policy.

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
Dr.sujay vikhe surprise dinner visit to shirdi Dr.Arane

राजकीय मतभेदांना तडा देत विकासासाठी डॉ. सुजय विखे पाटलांची सरप्राईज डिनरभेट Dr.Sujay Vikhe

April 23, 2026
नाशिक TCS न्यूज: लैंगिक छळवणूक व धर्मांतर प्रकरणी फरार निदा खानचा पती मोईन खान ताब्यात

नाशिक TCS न्यूज: लैंगिक छळवणूक व धर्मांतर प्रकरणी फरार निदा खानचा पती मोईन खान ताब्यात

April 18, 2026
भेंडवळची घटमांडणी 2026: अक्षय तृतीयेला झाली भविष्यवाणी; पाऊस, पिके, राजकारण कसे राहील? जाणून घ्या सविस्तर अंदाज

भेंडवळची घटमांडणी 2026: अक्षय तृतीयेला झाली भविष्यवाणी; पाऊस, पिके, राजकारण कसे राहील? जाणून घ्या सविस्तर अंदाज

April 20, 2026
(Naresh Arora, Parth Pawar)पार्थ पवारांचा पत्ता कट? NCP कडून राज्यसभेवर नरेश अरोरांची वर्णी लागणार?

(Naresh Arora, Parth Pawar)पार्थ पवारांचा पत्ता कट? NCP कडून राज्यसभेवर नरेश अरोरांची वर्णी लागणार?

February 17, 2026
पुण्यातील इन्फोसिस मध्ये ‘जिहादी छळ’चा गंभीर आरोप; माजी कर्मचाऱ्याने फडणवीस-नितेश राणेंना केले टॅग

नाशिक TCS प्रकरण: ‘कॉर्पोरेट जिहाद’ची मास्टरमाइंड निदा खान फरार!

2
Eknath shinde : शिंदे शिवसेनेतच गटबाजी उघड? बुलढाण्यात आजी-माजी पदाधिकाऱ्यांमध्ये राडा

Eknath shinde : शिंदे शिवसेनेतच गटबाजी उघड? बुलढाण्यात आजी-माजी पदाधिकाऱ्यांमध्ये राडा

2
भोंदू अशोक खरातची पत्नी, कल्पना खरातच्या  अटकपूर्व जामीन अर्जावर न्यायालयात काय कारवाई झाली?

भोंदू अशोक खरातची पत्नी, कल्पना खरातच्या अटकपूर्व जामीन अर्जावर न्यायालयात काय कारवाई झाली?

2
दादाच्या अपघाताचे कारण अघोरी पूजा ?

दादाच्या अपघाताचे कारण अघोरी पूजा ?

2
pune : 70 हजाराच्या वादातून तरुणाचा खून

सोलापूरमध्ये एकाच कुटुंबातील तिघांची हत्या

May 2, 2026
भोरमध्ये 4 वर्षीय चिमुकलीवर अत्याचार व हत्या; गावात बंद, आरोपीला फाशीची मागणी

पुण्यातील भोर तालुक्यात चार वर्षांच्या मुलीवरील अत्याचारानंतर नसरापूरमध्ये बंद, रोहित पवार यांची शक्ती कायद्याची मागणी

May 2, 2026
आयपीएल २०२६: काईल जेमिसनच्या आक्रमक जल्लोषावर बीसीसीआयची कारवाई, दिल्लीचा विजय

आयपीएल २०२६: काईल जेमिसनच्या आक्रमक जल्लोषावर बीसीसीआयची कारवाई, दिल्लीचा विजय

May 2, 2026
Maharashtra HSC Result 2026:

Maharashtra HSC Result 2026:

May 2, 2026

Recent News

जनता आवाज हे वेब पोर्टल अहिल्यानगर येथून कार्यान्वित केले जात आहे. या वेब पोर्टल वर प्रदर्शित केली जाणारे सर्व लेख, वृत्त हे डिजीटल माध्यमातून अपडेट केले जातात.

Follow Us

Recent News

pune : 70 हजाराच्या वादातून तरुणाचा खून

सोलापूरमध्ये एकाच कुटुंबातील तिघांची हत्या

May 2, 2026
भोरमध्ये 4 वर्षीय चिमुकलीवर अत्याचार व हत्या; गावात बंद, आरोपीला फाशीची मागणी

पुण्यातील भोर तालुक्यात चार वर्षांच्या मुलीवरील अत्याचारानंतर नसरापूरमध्ये बंद, रोहित पवार यांची शक्ती कायद्याची मागणी

May 2, 2026

© 2025 JANTA AWAJ NEWS - All rights reserved & Website maintained by SOFTISKY MEDIA SOLUTION.

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • ई पेपर
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • महत्त्वाचे जिल्हे
    • अहिल्यानगर
    • पुणे
    • नागपूर ( विदर्भ )
    • छत्रपती संभाजीनगर
    • नाशिक
    • बीड
    • जालना
    • बुलढाणा
  • राजकीय
  • विश्लेषण
    • राजकारण
    • इतिहास
    • अर्थकारण
    • क्राईम
    • विज्ञान-तंत्रज्ञान
    • ज्योतिष्य
  • फायनान्स
    • बातमी
    • बाजार
    • इन्व्हेस्टमेंट
    • मनी मंत्रा
  • राशी – भविष्य
    • राशी वृत्त
    • आजचे भविष्य
    • सप्ताहिक राशी
  • मनोरंजन
    • ओ टी टी
    • टेलिव्हिजन
    • बॉलीवूड
    • सिनेमा
  • आरोग्य
  • देश-विदेश
  • धार्मिक
  • शिक्षण
  • शेत-शिवार
  • आणखी
    • नोकरी विषयक
    • संपादकीय

© 2025 JANTA AWAJ NEWS - All rights reserved & Website maintained by SOFTISKY MEDIA SOLUTION.

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.