IPL 2026 NEWS : रोहित शर्माची हॅमस्ट्रिंग इजा गंभीर? रुग्णालयात स्कॅनिंगसाठी जाणार, मुंबई इंडियन्सची चिंता वाढली

आयपीएल २०२६ च्या सुरुवातीला मुंबई इंडियन्सने  चांगली सुरुवात केली. मात्र त्यानंतरच्या तीन सामन्यांत संघाला पराभवाचा सामना करावा लागला. या दरम्यान रोहित शर्माच्या दुखापतीमुळे संघाचे डोकेदुखी वाढली आहे. आरसीबीविरुद्धच्या सामन्यात फलंदाजी करताना रोहितला पायाच्या हॅमस्ट्रिंगमध्ये त्रास झाला. त्यामुळे त्याला सामना अर्धवट सोडून मैदानाबाहेर जावे लागले. आता या दुखापतीची गंभीरता तपासण्यासाठी त्याला रुग्णालयात जाऊन स्कॅनिंग करावे लागणार … Continue reading IPL 2026 NEWS : रोहित शर्माची हॅमस्ट्रिंग इजा गंभीर? रुग्णालयात स्कॅनिंगसाठी जाणार, मुंबई इंडियन्सची चिंता वाढली