High Court on EVM : पहिल्यांदाच EVM ची तपासणी होणार, चांदिवली मतदारसंघात काँग्रेसच्या पराभूत उमेदवाराला मोठा दिलासा

देशाच्या निवडणुकीच्या इतिहासातील पहिली घटना मुंबई : राज्यात बारामती आणि राहुरीच्या पोटनिवडणुकीची तयारी सुरू असतानाच, मुंबई उच्च न्यायालयाने एक अभूतपूर्व निर्णय देत देशाच्या निवडणुकीच्या इतिहासात नवा अध्याय लिहिला आहे. पहिल्यांदाच कोणत्याही निवडणुकीतील EVM मशीनची सविस्तर तपासणी करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. ही ऐतिहासिक घटना चांदिवली विधानसभा मतदारसंघाशी संबंधित आहे.   प्रकरण काय आहे? नसीम खान … Continue reading  High Court on EVM : पहिल्यांदाच EVM ची तपासणी होणार, चांदिवली मतदारसंघात काँग्रेसच्या पराभूत उमेदवाराला मोठा दिलासा