डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 135 वी जयंती : राज्यभरात भीमसैनिकांचा उत्साह, चैत्यभूमीपासून दीक्षाभूमीपर्यंत अभिवादनासाठी मोठी गर्दी.

चैत्यभूमीवर अभिवादन, मान्यवरांची उपस्थिती मुंबईतील चैत्यभूमीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी सकाळपासून अनुयायांची मोठी गर्दी झाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, मंत्री छगन भुजबळ यांच्यासह अनेक मान्यवरांनी चैत्यभूमी गाठली. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी डॉ. आंबेडकर यांनी देशाच्या अर्थकारणाला दिलेल्या दिशेचा गौरव केला. ते म्हणाले, “बाबासाहेबांच्या पुढाकारामुळेच भारतीय रिझर्व्ह बँकेची … Continue reading डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 135 वी जयंती : राज्यभरात भीमसैनिकांचा उत्साह, चैत्यभूमीपासून दीक्षाभूमीपर्यंत अभिवादनासाठी मोठी गर्दी.