AJIT PAWAR: अजितदादांचा अपघात की घातपात? खरातच्या अघोरी पूजेचा थेट संबंध; अमोल मिटकरींचा आरोप….
दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातानंतर आता हा अपघात की घातपात याबाबत वादळ उठले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत धक्कादायक दावा केला आहे. त्यांनी अजितदादांच्या अपघाताचा थेट संबंध नाशिकमधील भोंदू अशोक खरातशी जोडला आहे. “अजितदादांचा विमान अपघात प्रकरण संदर्भात नराधम अशोक खरात व त्याच्या आश्रमात झालेल्या अघोरी पूजेचा … Continue reading AJIT PAWAR: अजितदादांचा अपघात की घातपात? खरातच्या अघोरी पूजेचा थेट संबंध; अमोल मिटकरींचा आरोप….
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed