वैभव सूर्यवंशीची टीम इंडियात एन्ट्री? आयर्लंडविरुद्धच्या T20 मालिकेत मिळू शकते संधी
भारतीय क्रिकेट चाहत्यांसाठी एक मोठी बातमी समोर आली आहे. तरुण स्फोटक फलंदाज वैभव सूर्यवंशीच्या कारकिर्दीत एक नवा अध्याय जोडला जाण्याची शक्यता आहे. सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या अलीकडील सामन्यात तो अपयशी ठरला असला, तरी त्याच्या भवितव्यासाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. वृत्तांनुसार, या 15 वर्षांच्या युवा क्रिकेटपटूची निवड जूनमध्ये होणाऱ्या आयर्लंडविरुद्धच्या T20 मालिकेसाठी होऊ शकते. वैभव … Continue reading वैभव सूर्यवंशीची टीम इंडियात एन्ट्री? आयर्लंडविरुद्धच्या T20 मालिकेत मिळू शकते संधी
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed