Pratibha chakankar News : रुपाली चाकणकर यांच्या बहिणीवर पोलिसांची कारवाई? प्रतिभा चाकणकर यांना नोटीस, वाढल्या अडचणी

अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर यांच्या बहिणीच्या अडचणी वाढल्या, पोलिसांची नोटीस; धक्कादायक माहिती समोर शिर्डी / नाशिक – नाशिकच्या भोंदू अशोक खरात याच्या कारनाम्याने राज्यभर खळबळ उडाली आहे. महिलांवर अत्याचार आणि फसवणुकीच्या गुन्ह्यात तुरुंगात असलेल्या खरातविरोधात आता नवे धागे समोर येत आहेत. या पार्श्वभूमीवर, प्रसिद्ध कथक नृत्यांगना रुपाली चाकणकर यांच्या बहीण प्रतिभा चाकणकर यांच्या अडचणीत वाढ झाली … Continue reading Pratibha chakankar News : रुपाली चाकणकर यांच्या बहिणीवर पोलिसांची कारवाई? प्रतिभा चाकणकर यांना नोटीस, वाढल्या अडचणी