पुणे शहर पोलीस दलात एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. नागरिकांच्या सुरक्षेची जबाबदारी सांभाळणाऱ्या पोलिसांनीच वर्दीचा गैरवापर करून खंडणी उकळल्याचा गंभीर आरोप ठेवण्यात आला आहे. या प्रकरणी ‘रील स्टार’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महिला पोलिस कर्मचाऱ्यासह तीन जणांना निलंबित करण्यात आले आहे. तीन पोलिसांवर गंभीर आरोप निलंबित करण्यात आलेल्या पोलिसांमध्ये सध्या सायबर पोलिस ठाण्यात कार्यरत … Continue reading Pune police news : पुणे पोलिसातील ‘रील स्टार’ महिला कर्मचारीसह तिघांवर खंडणी प्रकरणी निलंबनाची कारवाई
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed