pune PHD student suicide case : पीएच.डी मार्गदर्शकाच्या अनैतिक वर्तनामुळे विद्यार्थिनीची आत्महत्या; शास्त्रज्ञ प्राध्यापकाला अटक

पिंपरी : शास्त्रज्ञ पदाचा प्राध्यापक असलेल्या मार्गदर्शकाकडून सतत होणाऱ्या अनैतिक प्रकार, गैरवर्तन आणि तीव्र मानसिक छळाला कंटाळून एका तरुण पीएच.डी विद्यार्थिनीने राहत्या घरी गळफास घेऊन आपले आयुष्य संपवले. शाहूनगर येथे शनिवारी (दि. ११ एप्रिल) दुपारी सुमारे एक वाजता ही हृदयद्रावक घटना घडली. या प्रकरणाने शैक्षणिक आणि संशोधन क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे. आरोपी प्राध्यापक कोण? पोलिसांनी … Continue reading pune PHD student suicide case : पीएच.डी मार्गदर्शकाच्या अनैतिक वर्तनामुळे विद्यार्थिनीची आत्महत्या; शास्त्रज्ञ प्राध्यापकाला अटक