mumbai drugs news : १३ हजार रुपये भाड्याच्या खोलीतून चालवले जात होते, ३० कोटींचे ड्रग्सचे साम्राज्य

साध्या खोलीतून अब्जावधीचा ड्रग्स व्यवसाय मुंबई शहरातून एक खळबळजनक प्रकरण समोर आले आहे. केवळ १३ हजार रुपये भाड्याच्या छोट्या खोलीतून तब्बल ३० कोटी रुपयांचा ड्रग्स व्यवसाय चालवण्यात येत होता. अंधेरी येथील सहार रोड परिसरात ही ड्रग्स फॅक्टरी कार्यरत होती, जिथे एमडी (सिंथेटिक ड्रग्स) तयार करून मोठ्या प्रमाणावर पुरवठा केला जात होता. कुख्यात ड्रग तस्कर अखेर … Continue reading mumbai drugs news : १३ हजार रुपये भाड्याच्या खोलीतून चालवले जात होते, ३० कोटींचे ड्रग्सचे साम्राज्य