महाराष्ट्र दिनापासून बदलणार नियम: रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी मराठी भाषा अनिवार्य

आता मराठीशिवाय रिक्षा-टॅक्सी चालवता येणार नाही मुंबई : राज्यातील लाखो रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. आगामी १ मे (महाराष्ट्र दिन) पासून परवानाधारक वाहन चालकांना मराठी भाषा येणे अनिवार्य करण्यात येत आहे. राज्याच्या परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी ही घोषणा केली असून, याबाबत राज्यभरात मोठी तपासणी मोहीम राबविण्यात येणार आहे. मोटार परिवहन विभागाच्या ५९ प्रादेशिक व … Continue reading महाराष्ट्र दिनापासून बदलणार नियम: रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी मराठी भाषा अनिवार्य