( Eknath shinde, operation tiger ) : ऑपरेशन टायगर कधी होणार? महिनाभरात मोठी राजकीय हालचाल; ठाकरे गटात पुन्हा भूकंपाचे संकेत

महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा ‘ऑपरेशन टायगर’ची हलचाल? महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा ‘ऑपरेशन टायगर’च्या चर्चांनी खळबळ उडवली आहे. शिवसेना (शिंदे गट) च्या वरिष्ठ मंत्र्याने केलेल्या विधानानंतर राजकीय हलचाली तीव्र झाल्या आहेत. सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी थेट महिनाभरात मोठा राजकीय स्फोट होणार असल्याचे संकेत दिले आहेत. त्यामुळे ठाकरे गटात दुसरा मोठा भूकंप होण्याची शक्यता … Continue reading ( Eknath shinde, operation tiger ) : ऑपरेशन टायगर कधी होणार? महिनाभरात मोठी राजकीय हालचाल; ठाकरे गटात पुन्हा भूकंपाचे संकेत