IPL 2026 : चेन्नई विरुद्ध कोलकाता – दोन्ही संघांसाठी निर्णायक लढत.

इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) मधील 22वा सामना चेन्नई सुपर किंग्स (सीएसके) आणि कोलकाता नाईट रायडर्स (केकेआर) यांच्यात रंगणार आहे. या लढतीकडे चाहत्यांचे लक्ष वेधले गेले आहे, कारण दोन्ही संघ स्पर्धेत अपेक्षित कामगिरी करू शकलेले नाहीत. चेन्नईने आतापर्यंत खेळलेल्या चार सामन्यांपैकी केवळ एक जिंकला आहे, तर कोलकाताची स्थिती अधिक चिंताजनक आहे – चारपैकी तीन पराभव आणि … Continue reading IPL 2026 : चेन्नई विरुद्ध कोलकाता – दोन्ही संघांसाठी निर्णायक लढत.