Baramati : काँग्रेसचा बारामती पोटनिवडणुकीतून मोठा निर्णय; उमेदवारी मागे घेतल्याची हर्षवर्धन सपकाळ यांची घोषणा

 बारामती : काँग्रेस पक्षाने बारामती विधानसभा पोटनिवडणुकीतून माघार घेतली आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी शुक्रवारी दुपारी पत्रकार परिषदेत हा निर्णय स्पष्ट केला. यामुळे आता महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांचा विजयाचा रस्ता सोपा झाला आहे. उमेदवारी मागे घेतल्याची अधिकृत माहिती गांधी भवन येथे झालेल्या पत्रकार परिषदेत हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, “बारामतीच्या सर्व उमेदवारांशी आम्ही व्हिडिओ … Continue reading Baramati : काँग्रेसचा बारामती पोटनिवडणुकीतून मोठा निर्णय; उमेदवारी मागे घेतल्याची हर्षवर्धन सपकाळ यांची घोषणा