मुंबईत उभारणार ‘आशा भोसले संगीत अकादमी’; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे 8 मोठे निर्णय

महाराष्ट्र राज्याच्या मंत्रिमंडळाची आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. या बैठकीत एकूण आठ महत्त्वपूर्ण निर्णयांना मान्यता देण्यात आली. सर्वांत चर्चेत असलेला निर्णय म्हणजे ज्येष्ठ पार्श्वगायिका पद्मविभूषण आशा भोसले यांच्या नावाने मुंबईत ‘आशा भोसले संगीत अकादमी’ स्थापन करण्याचा आहे. तसेच पदभरती प्रक्रियेत सुधारणा, नव्या विद्यापीठाला मान्यता, मच्छिमारांसाठी मोठा निधी यासह अनेक निर्णय घेण्यात … Continue reading मुंबईत उभारणार ‘आशा भोसले संगीत अकादमी’; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे 8 मोठे निर्णय