Buldhana case: निवृत्तीच्या दीड महिन्यापूर्वीच 58 वर्षीय शिक्षकाने 9 वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार केला, गावकऱ्यांनी दिला चोप

बुलढाणा: बाललैंगिक अत्याचाराच्या घटनांनी राज्य हादरत असताना बुलढाणा जिल्ह्यातील एका छोट्याशा गावातून पुन्हा एकदा धक्कादायक बातमी समोर आली आहे. बदलापूर शाळा प्रकरणानंतर  आता बुलढाण्यातील एका प्राथमिक शाळेत एका वयोवृद्ध शिक्षकाने नऊ वर्षीय निरागस विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. प्रकरण उघडकीस आल्यानंतर गावकऱ्यांचा संताप उफाळून आला आणि आरोपी शिक्षकाला जेरबंद करून त्याची चांगलीच … Continue reading Buldhana case: निवृत्तीच्या दीड महिन्यापूर्वीच 58 वर्षीय शिक्षकाने 9 वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार केला, गावकऱ्यांनी दिला चोप