Nashik Yevla news : पैसे न दिल्याने महामार्ग पोलिसांनी ट्रक जाळला ? नाशिक येवला येथील घटना…

दंडाच्या नावाखाली वसुलीचा प्रकार नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्यातील पिंपळगाव जलाल टोल नाका येथे महामार्ग पोलिसांनी केलेल्या कथित अत्याचाराची घटना समोर आली आहे. दंड वसुलीच्या नावाखाली पाच हजार रुपयांची मागणी केल्यानंतर ट्रक चालकाशी झालेल्या वादातून पोलिसांनी त्याला मारहाण करत त्याचा मालवाहू ट्रक पेटवून दिल्याचा आरोप पंजाबमधील ट्रक मालकाने केला आहे. आगीत ट्रकची होरपळ, साहित्य जळून खाक … Continue reading Nashik Yevla news : पैसे न दिल्याने महामार्ग पोलिसांनी ट्रक जाळला ? नाशिक येवला येथील घटना…