Supriya Sule : अजितदादांचा फोन सापडला, पण ब्लॅक बॉक्सचं काय? सुप्रिया सुळेंची तपास यंत्रणांवर नाराजी

  बारामतीचे ज्येष्ठ नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा झालेला विमान अपघात अजूनही चर्चेत आहे. हा अपघात होता की घातपात? या प्रश्नाचे उत्तर अद्याप मिळालेले नाही. या पार्श्वभूमीवर, खासदार सुप्रिया सुळे यांनी तपास यंत्रणांवर जोरदार नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी अपघातानंतर ब्लॅक बॉक्स आणि अजित पवार यांचा मोबाईल याबाबत सादर करण्यात आलेल्या माहितीवर प्रश्नचिन्ह … Continue reading Supriya Sule : अजितदादांचा फोन सापडला, पण ब्लॅक बॉक्सचं काय? सुप्रिया सुळेंची तपास यंत्रणांवर नाराजी